लग्नानंतर पहिल्यांदा जिजाजी सासुरवाडीत गेला…

नमस्कार मंडळी…

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-

विनोद १ : गण्याची पेपर चालू होता, मॅडम खूपच Strict होती. कॉपी करायला जमत नव्हतं
मग गण्याने मॅडमला एक चिट्ठी दिली आणि मॅडम पेपर संपे पर्यंत खुर्चीवरच बसून होती.
सर्वानी मजबूत कॉपी केली आणि नंतर गण्याला विचारलं “असं काय लिहाल होत त्या चिट्ठीत?”
गण्या : मी लिहाल होत कि मॅडम तुमची च*ड्डी मागून फाटली आह

विनोद २ : सकाळी सकाळी शेजारीण भेटली
मी बोललो आजकाल थंडी खूप वाढत आहे
शेजारीण : हो ना आणि वरून तुमच्या भावांची “नाइट शिफ्ट” चालू झाली आहे
साला सांगत होती का इन्व्हिटेशन देत होती

विनोद ३ : एक अनाडी मुलीला सुहाग*रात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिची शिकलेली बहीण मस्करीत तिला फोन करते
बहीण : मग कशी झाली सुहाग*रात्र? मज्जा आली कि नाही?
मुलगी : दीदी खूप मज्जा आली….
बहीण : मग जिजाजींच नेचर कस आहे
मुलगी : लाजत लाजत खूप मोठा आहे….

विनोद 4 – एकदा शाळेत गुरुजी मुलांना विचारतात
गुरुजी – वर्गात जो कोणी येड झ वा असेल तो उभा राहील…
पिंट्या हे ऐकून लगेच उभा राहतो… गुरुजी- पिंट्या म्हणजे तू ये डझ वा आहेस का ?
पिंट्या- नाही गुरुजी, तुम्ही एकटे उभे होते म्हणून मी उभा राहिलो…
पिंट्या रॉक्स गुरुजी शॉक्स ….

विनोद ५ : हिंदी माणूस : कल शाम आपने क्या किया?
गण्या : “पोहे”
हिंदी माणूस : अरे वाह हमे भी खिलाओ कभी “पोहे” तो हमें भी बहुत पसंद है
गण्या : अरे बाबा वो वाले “पोहे” नाही कल शाम हम स्विमिंग पूल मे “पोहे”,
पहिले पाणी मैं “शिरा” फिर “पोहा” इतना आनंद आया कि उसको “उपमा”च नाही

विनोद 6 : गण्याचा बाप गण्या घेऊन डॉक्टर कडे गेला
बाप : काय सांगू डॉक्टर माझा ५ वर्षाचा गण्या खूपच आगाऊ आहे, त्याने एका बाईला
प्रे*गेन्ट केलं आहे
डॉक्टर (आश्चर्य चकीत होऊन) : पण ते कसं संभव आहे?
बाप : मी बोललो होतो खूप वात्रट आहे, त्याने सुईने सर्व कं*डो*म मध्ये होल करून ठेवलेत

विनोद 7 : एकदा सून सासूचे पाय दाबत होती, चुकून सासूची साडीवर गेली
सुनेनं हाथ जोडून बोलला, नमस्कार.
सासू : सुनबाई नमस्कार कोणाला केला?
सून : आई, सासर्यांची रणभूमी आणि ह्यच्या जन्मभूमीला

विनोद 8 : बायको रात्री कपडे काढत असतांना…
नवऱ्याकडे रो*मँटीक मूड मध्ये बघत बोलली…
माहित आहे ना काय करायचं आहे?
नवरा : ते काही असो पण मी इतक्या रात्री कपडे नाही धुणार…

विनोद 9 : एका मुलीचा फोन संडासमध्ये पडला…
TOILET मधून जिन्न प्रकट होतो…
“जिन्न” ने मुलीला GOLD चा फोन दिला आणि बोलला “हे घे तुझा फोन”
मुलीने “लाकूड तोड्याची” गोष्ठ ऐकली होती, तिने जिन्न सांगितलं “हा सोन्याचा फोन माझा नाही आहे”
जिन्न : ये वेडी, धून घे तुझाच आहे तो

विनोद 10 : नेहा : wow तुझा हा डायमंड नेकलेस तर खूपच चांगला आहे
प्रिया : वॅलेंटिने गिफ्ट आहे वेडी
नेहा : तरी पण, किती मध्ये पडला?
प्रिया : ६ राऊंड, ४ पु*ढून आणि २ मा*गून

विनोद 11 : दोन मुली क्लासमध्ये एका मोठ्या पोट वाल्या मुलाला बघून
“ये मोटटू,ह्या पाण्याच्या म*टक्याचे किती घेशील?”
मुलगा : पॅ*न्ट खाली करून बोलला
नळा सहित फक्त ५०० रुपये….

विनोद 12- पप्पू त्याच्या प्रेयसीला जवळ घेऊन सांगतो…
पप्पू- तुला जा दू दाखवू? प्रेयसी- हो जाणू दाखव…
पप्पू- चल पटकन घो डी हो… प्रेयसी घो डी बनते…

पप्पू- आता तुला काही टोचत आहे का? प्रेयसी- हो तुझे हाताचे बोट टोचत आहे…
पप्पू- एकदा माघे बघ माझे हाताची सर्व बोट तर वर आहे….
प्रेयसी – अरे वाह मस्तय जा दू….. ज्याला समजलं त्यांनीच हसा😂😂😂😂

विनोद 13- लग्नानंतर पहिल्यांदा जिजाजी सासुरवाडीत गेला… साली साठी गिफ्ट म्हणून बांगड्या घेऊन गेला…
साली गिफ्ट बघून खूप खुश झाली…साली- जीजू, प्लिज तुम्हीच मला बांगड्या घालून द्या ना…
जीजू अचानक रडायला लागला… साली- काय झालं हो?
जीजू – अगं चूक झाली मला आधीच माहित असत तर मी तुझ्यासाठी “ब्रा” पॅं_टी गिफ्ट आणली असती ना…साली बेशुद्ध

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – पाय नाही चाक नाही तरीही चालते, खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते, ओळखा पाहू मी कोण?