बंड्या खूप घाबरलेला असतो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १– एका महिलेला मुंबई मध्ये नोकरी मिळाली, ती एकटीच नोकरी जॉईन करण्यसाठी पोचली,कंपनी ने तिला राहण्यासाठी एक फ्लॅट पण दिला….
महिलेला वाटले कि आता आपल्या नवर्याला कळवायला….हव म्हणजे त्याला चिंता वाटायला नको , तिने एक मेसेज टाईप केला ,
परंतु तो चुकून एका दुसर्या नंबर वर सेंड झाला, ज्या माणसाला तो मेसेज मिळाला त्याची बायको नुकतीच वा रली होती आणि तो तिचाच अं तिम सं स्कार करून घरी परतला होता . …
मेसेज वाचताच तो बे शुद्ध झाला आणि त्याला हॉस्पि टल मध्ये भर्ती कराव लागलं, मेसेग मध्ये लिहिल होतं, मी एकदम सुखरूप रित्या पोहोचली आहे … येथे राहण्याची व्यवस्था खुप चांगली आहे ,
तुम्ही अजिबात काळजी करू नका…. बस १-२ दिवसात तुम्हालासुद्धा इकडेच बोलावून घेते,,,,,तुमची पत्नी 😜😜😜😜😜😜 हसू नका शे यर करा….

विनोद २– बंड्या एकदा गोव्याला जातो व समुद्र कडेला वाळूत छत्री उघडून ऊन खात पडलेला असतो…. एक अमेरिकन :- आर यू रिलै क्सिंग ?….. बंड्या :- नो आय एम बंड्या
थोड्या वेळाने एक दूसरा अमे रिकन :- आर यू रिलै क्सिंग ? …. बंड्या ओरढूंन :- आय एम बंड्या !!!!! मग बंड्या वैतागून उठून दुसरीकडे जातो…….
तेवढ्यात तिथे एक अमेरिकन मानुस वाळूत ऊन ख़ात पडलेला असतो…. बंड्या त्याला विचारतो :- आर यू रिलै क्सिंग ? …… अमेरिकन मानुस :- यस, आई एम रिलै क्सिंग..
बंड्या जोरात त्याच्या कानाखाली देतो अन म्हणतो… तिकडं तुझ्या घरातली हुडकाय लागलीती जा लवकर तीकड.😂😂😂😂😜 हसू नका शे यर करा.

विनोद ३– प्रियकर बोलतो : प्रिये तू आता फार बदलली आहेस
प्रेयसी : का रे..? तुला असं का वाटतं…?
प्रियकर : आजकाल मी तुझ्या गालाची प प्पी घेत असताना तू डोळे नाही बंद करत……
प्रेयसी : गप कु त्र्या मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून ५०० रुप ये गायब झाले होते… 😝😝😂😂 चो रटा कुठला

विनोद ४– बंड्या बदाम विकत असतो.. एका कस्टमर ने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं ??
बंड्या – डोकं चालतं…. कस्टमर – कसं ? ….. बंड्या – एक सांग १ किलो तांदळात किती तांदुळ असतात ?
कस्टमर – माहीत नाही .. बंड्या – हे घे बदाम खा,, आणि आता सांग १ डझन केळात किती के ळं असतात ??
कस्टमर – १२…… बंड्या – बघितलं का,चाललं ना डोकं ..! कस्टमर – २ किलो दे यार,लय भारी चीज आहे 😜😜😜😜😜

विनोद ५– एकदा एका पार्टीत एका गृहस्थाशी ओळख झाली. संभाषण करण्यासाठी मी म्हटलं, “घ्या, चिकन छान आहे”….. गृहस्थ: “एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”…. मी: “बरं, मग फिश टिक्का घ्या” गृहस्थ: ” “खूप पूर्वी एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”….. मी: “बरं, बरं, मग व्हिस्की तरी घ्या”, मी हेका सोडायला तयार नव्हतो. गृहस्थ: काॅलेजमध्ये असताना “एकदा घेतली होती, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”. आयला, आता या गृहस्थाचं काय करावं असा विचार करत होतो तेवढ्यात त्याची बायको आली. सोबत एक २० वर्षांचा तरुण होता. ती: “हा आमचा मुलगा”…..मी: “एकुलता एक असेल ना”? ती: “अय्या, तुम्हाला कसं कळलं”?

विनोद ६– याला म्हणतात कली युग 😝😝😝😝😝 बाप :- कुठे आहेस ??
पोरगा :- मित्राच्या रुमवर आहे, उद्या गणिताचा पेपर आहे तर अभ्यास करतोयत आम्ही सगळे, तुम्ही कुठं आहात ??
बाप :- बी य र शॉप च्या समोर असलेल्या रांगेत सर्वात शेवटी आहे, मला पण एक घे, दुकान बंद व्हायचा टाईम झालाय..😂😂😝😜😝😝😂😂😂

विनोद ७– एकदा बाई मुलांना शिकवत असतात.
तर गोट्या बा ईंला विचारतो “बा ई बा ई मुल कसे होतात”
बा ई- एक परी येते आणि बाळ ठेऊन जाते !
गोट्या- बा ई ती सुहा गरा त्रवाली सि स्टीम बंद झाली का? बा ईने पोराला जा म धूतला 😜😝😝😂😂😂

विनोद ८- ना तु : आ जोबा… आ जोबा… हे कं ‘डो’ म म्हणजे काय असतं ओ…???
आजोबा : चल पळ इथून… मला नाही माहीत… ना तु : मला माहीतीये म्हा तार्‍या,
तुला जर माहीती असतं तर आज प्राॅ प र्टी चे १४ तु क डे नसते झाले ….!!! 😂😂😂😂😂 एक ता पलेला ना तू

विनोद ९- पप्पू टेन्शनमध्ये डॉ क्टरकडे जातो आणि सांगतो
पप्पू- डॉक्टर दर वर्षी बायको ग र्भ वती राहते…
डॉक्टर- तू क डोम वापरतो ना? पप्पू- हो डॉक्टर दररोज…
डॉक्टर- मग आता एक काम कर पूर्ण एरिया मध्येच क डो म वाटून दे…
दोष तुझा नाही एरियाचा आहे… 😂😂😂😂

विनोद १०- रेल्वे मध्ये नवीन लग्न झालेले नवरा बायको जात असतात…
बायको- जानू माझा हात दुखतोय……नवरा हाताला कि स घेतो… हाथ बरा होतो
बायको- जानू माझं डोकं दुखतंय…. नवरा डोक्याची कि स घेतो… डोकं बरं होत…
समोर एक म्हा तारा बसलेला असतो…
म्हा तारा- अरे बाळा मला मूळ व्याध चा त्रास आहे बघतो का जरा 😂😂😂

विनोद 11- बंड्या पहिल्यांदा एका बाई बरोबर से_क्स करतो….बंड्या खूप घाबरलेला असतो…
बाई- काय झालं रे बच्चू ? का घाबरतो आहे ?
बंड्या- अगं आपण लवकर करू तुझा नवरा आला तर…
बाई हसायला लागते…. बाई- अरे बंड्या तो नाही येणार कारण त्याला ए_ड्स होऊन म_रून ५ वर्ष झालेत ….बंड्या बेशुद्ध….

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – तुझ्या आजोबांचा मुलगा मी तुझ्या आत्यांचा भाऊ मीतुझ्या काकीचा पती मी, ओळख तुझा कोण मी????