मुलगा होणाऱ्या बायकोला दवाखान्यात नेतो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : ८-९ लोक स*ट्टा खेळत होते तितक्यात पोलीसांची रे*ड पडली
स*ट्टेबाज गण्या पळत पळत जाऊन पोलीस गाडीत जाऊन बसला
पोलीस : तू स्वतःहून गाडीत का येऊन बसला?
गण्या : मागच्या वेळेस पकडलो गेलो होतो तेव्हा जागा नाही मिळाली होती, उभं राहून जावं लागलं होत

विनोद २ : गण्या : काकू, पेढे घ्या.. मला दहावीला ७०% मार्क मिळाले
काकू : काय रे, पण कधी अभ्यास करताना दिसला नाहीस?
गण्या : काय काकू…! मुलगा झाल्यावर तुम्ही जेव्हा पेढे वाटले तेव्हा आम्ही तुम्हाला असे विचारलं का?

विनोद ३ : बायको : अहो ! तुम्ही पहिले सारखे नाही राहिले, माझ्यावर लक्ष नाही देत?
गण्या : मी तुला लग्न आधीच सांगितलं होत ना?
बायको : काय, काय सांगितलं होत?
गण्या : माझा लग्न झालेल्या बायांमध्ये थोडा पण इ*न्टेरेस्ट नाही आहे….

विनोद ४ : गण्या : काल माझ्या मित्राने माझ्या फोन मधून माझ्या ग*र्लफ्रेंडचा नंबर चोरला
पक्या : मग? गण्या : मग काय? आता बसलाय स्वतःच्याच
बहिणीला रो*मॅंटिक मेसेजेस करत

विनोद ५ : गण्याला बायकोने सोडचिट्ठी दिल्या नंतर
पक्या : अरे मित्र तुझ्या डि*व्होर्स बद्दल माहित पडलं, खूप त्रास होत असेल ना तुला?
गण्या : नाही आता मी जास्त आनंदी आहे
पक्या : आनंदी? ते कसं?
गण्या : अरे पहिले मला २ लोकांच काम करावं लागत होत, आता फक्त १ च करावं लागत…

विनोद ६ : वडील : एवढा उदास का बसलास…!!!
गण्या : जाऊद्या बाबा… तुम्हाला नाही समजणार ते…
वडील : तू मला मित्र समज… सांग काय झालं ते…
गण्या : अरे तुझी होणारी वाहिनी iPhone X मागतेय?
बापाने गण्याला धु.. धु… धुतला

विनोद ७ : एकदा १ कोंबडी भारत-पा*किस्तान सीमेवरती १ अंडे घालते
१ अंडयांसाठी दोघे देशांचं यु*द्ध सुरु होत…शेवटी दोघे देश ठरवतात प्रत्येक देशातील १-१ माणूस विरोधी देशात जाणार आणि जो सर्वात जास्त मुलींना कि*स करणार त्याचे ते अंडे.
भारत कडून गण्या जातो आणि २०००० पा*किस्तानी मुलींना कि*स करून यतो तेवढ्यात पा*किस्तानी उठतो आणि बोलतो अब हमारी बारी है
गण्या : ए रताड्या आम्हाला नकोय हे अंडे घेऊन जा तुलाच

विनोद ८ : गण्या पो*लीस स्टेशनमध्ये
गण्या : इन्स्पेक्टर साहेब मला फोनवर ध*मक्या येत आहेत?
इन्स्पेक्टर : ध*मक्या?
गण्या : हो मला “का*पून टाकू” अशी ध*मकी दिली आहे
इन्स्पेक्टर : कोण देत आहे ध*मक्या? गण्या : वीज बिल वाले..! बोलता आहे वीज बिल भर नाहीं तरी का*पून टाकू !!!

विनोद ९ – मुलगा आपल्या होणाऱ्या बायकोला दवाखान्यात नेतो
मुलगा- डॉक्टर ही सी ल पै क आहे का ? चेक करा हो…
डॉक्टर तिला रूम मध्ये नेता…. डॉक्टर- अभिनंदन तुझी होणारी बायको सी ल पै क आहे…
मुलगा- कस काय डॉक्टर… डॉक्टर- साल्या माझाच कसा तरी गेला…
मुलाने डॉक्टरला जाम धुतला…