बायको नवऱ्याला रंगे हात पकडते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- मुलगी : मी एका अटीवर तुझ्यासोबत लग्न करणार.. तुला तुझं फेस बुक अकांउट बंद करावा लागेल..
मुलगा : हो ठीक आहे.. करतो बंद. आज दहा वर्ष झालीत त्यांच्या लग्नाला.. हँप्पी कपल्स आहेत ते..
ती हा विचार करत खुश आहे की.. “माझ्या एका बोलण्यावर त्याने त्याचं फेसबुक अकांउट बंद केले”..
आणि मुलगा हा विचार करत खुशीत आहे की..
“येडीला ब्लॉक केलं तरी अजून माहिती नाही पडलं”..😜😜😜😜😜

विनोद 2- एका महिलेला तीन जावई असतात…..जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते.पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.
दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते. दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले…दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल…
यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली. विचार करा कसं काय…? ” अरे, सास-याने दिली..! 😜😜😜😜😜

विनोद 3- Patient : डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय.
मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो.
डॉ. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे?
Patient : कसला त्रास ? 😜😜😜😜

विनोद 4- बायको आणि नवरा रेस्टॉरंट बा रमध्ये गेले…नवऱ्याने बि अर मागवली…
बायको घाबरली बाटली बघुन, म्हणाली, “तुम्ही एवढी मोठी बाटली पिणार ?
मग जेवणार काय ?” 🤔 नवऱ्याला गहिवरुन आलं आणि बि यर कॅन्सल करुन क्वार्टर मागवली.
आणि बायको खुश झाली….😜😂👌🙏😁😁

विनोद 5- आॅपरेशनच्या अगोदर, पेशंटने आॅपरेशन टेबल जवळ *”फुलांचा हार”* बघितला …
पेशंट : डाॅक्टर हा *”फुलांचा हार”* कशासाठी ❓❓
डाॅक्टर : आज हे माझे पहिले आॅपरेशन आहे …
यशस्वी झाले तर *”मला”*
नाहीतर *”तुला”*😂 😂 😜😂😂

विनोद 6- बंड्या – अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना?
मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस?
गण्या – ओये, मी फोन लावला होता.
पण फोनमधली बाई म्हणाली,
“प्लीज ट्राय लेटर.” 😜😜😜😜😃😃

विनोद 7- एक अविवाहित मुलगा त्याच लग्न जमत नसल्याने
दु:खी होउन आपल्या मित्राला म्हणतो….
मुलगा – मला तर खूप वेळा असं वाटत…
कि माझी वाली स्त्री- भ्रूण हत्या मध्ये मारली गेली असावी….😂😂😂😂😂

विनोद 8- मध्यरात्री एका घरात चो र घुसला.🚶 चो राने बेडरूममध्ये दोरीनं पुरुषाला बांधून ठेवलं. आणि बाईला चाकू दाखवत, सगळे दागिने काढ म्हणाला.. 😎
बाई विनवणी करत रडत म्हणाली, हे पाच लाखाचे दागीने घे…. तिजोरीतले रोख दोन लाख घे …
वाटले तर मला बांधून ठेव मी आरडाओरड ही करणार नाही… पण *दादा* तुझ्या पाया पडते फक्त *याला सोड…*
चोराच्या डोळ्यात पाणी आले चोराने का म्हणून विचारले.. बाई म्हणाली,तो शेजारणी चा नवरा आहे. 😂
माझा आता एवढ्यात ड्यूटीवरून येईल….😜😜😜😜😃

विनोद 9- लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी आजोबांना रोमँटीक कल्पना सुचते.
ते आज्जीला म्हणतात पूर्वी भेटायचो तसे आज संध्याकाळी नदीकाठी भेटू.
आजोबा संध्याकाळी एक छानसे गुलाबाचे फूल घेऊन नदीकाठी वाट बघत बसतात. आज्जी काही येत नाही.
शेवटी चिडून घरी येतात……आजोबा : का आली नाहीस? किती वाट बघितली.
आज्जी : घरच्यांनी सोडलं नाही…..😂😂😂😂😁

विनोद १०- एकदा नि ळू भाऊ आणि दा दा कों डके पार्टीत जातात…
दादा- नि ळू भाऊ ती बाई पाहीली का?
नि ळू भाऊ- हो छान आहे…. तिच्या अंगावरची साडी मी गिफ्ट दिलीय…
तिच्या अंगावरचे दागिने मी दिलेय.. तिच्या केसातला गजरा मी दिलाय.. मी गिफ्ट दिलीय…
नि ळू भाऊ – जोरात हसता…. दा दा- काय झालं रे..
नि ळू भाऊ – अरे तिच्या… कडेवर जो मुलगा आहे तो मी दिलाय…😂😜😂😜😂😂

विनोद 11- एकदा सुनेचे सासूबाई सोबत जोरदार भांडण होते…
सासूबाई- सुनबाई, तुला तुझे कर्तव्य पूर्ण करावे लागतील…
सुनबाई- अहो सासूबाई मी काय-काय करू?
तुमच्या मुलाला सांभाळू की तुमच्या नातूला… का सासू-सासाऱ्यांना सांभाळू?
सासूबाई संतापात सुनेला बोलल्या…..सासूबाई- अगं मे ले तू फक्त तुझी जीभ सांभाळ सर्व ठीक होईल 😂😂😂😂

विनोद 12- एकदा नवरा बायकोची सुहागरात रात्र असते… बायको पदर घेऊन बसली होती…
नवरा बायको १५ मिनिट गप्पा मारतात… आता नवऱ्याला राहवत नव्हतं…
नवरा- अगं जानू…!! मला तुला बिना कपड्यांची बघायची आहे ?
बायको- अहो बघा ना पण बघून लगेच डिलीट करून द्या…
नवरा बेशुद्ध… ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद 13- दो घांचा चो रू न रो मांस सुरू असतो. अचानक त्याची बायको येते
आणि त्यांना दोघांना रंगे हात पकडते..
बायको – कोण आहेस ग तू ? ती – मी ला भा र्थी ..
बायको – (एक काना खाली लागवते) अग कू ञे पण हे माझं स र का र आहे….

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मुकुट याच्या डोक्यावर जांभळा झगा अंगावर काटे आहेत जरा सांभाळून चवीने खातात मला भाजून ओळखा पाहू मी कोण????