पप्पू आणि पिंकी सिनेमा बघायला जातात…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १- पप्पू बसचा चालक (ड्राइवर) असतो अचानक ती बस एकदा नदीत पडून जाते…. (थोड्या दिवसांनी)
रिपोर्टर- पप्पू नक्की असं काय झालं होत कि बस नदीत पडून गेली…….
पप्पू- मला काही आठवत नाही आहे….. रिपोर्टर- जरा डोक्याला जोर द्या आणि विचार करून सांगा नक्की काय झालं होत.???
पप्पू- हा, आठवले… ते काय झालं त्या दिवशी बस कंडक्टर आला नव्हता आणि ज्या वेळेस बस नदीत पडली त्यावेळेस मी माघे
प्रवासी कडून तिकीट काढायला गेलो होतो…..

विनोद २- नवरा -बायको रात्री मस्त मज्जा करत होते
अचानक मुलाला जाग आली…
पप्पा- झोप नाही येत आहे का ?
मुलगा- झोप कश्याला येईल आईचा घोंघाट किती आहे….

विनोद ३- एकदा शिक्षक पप्पूला वर्गात प्रश्न विचारता…..
शिक्षक- पप्पू सांग वास्कोडिगामा भारतात कधी आला होता….. पप्पू- तो ना हिवाळ्यात आला होता….
शिक्षक- वेडा आहेस का? तुला कोणी सांगितले कि तो हिवाळ्यात भारतात आला होता…….
पप्पू- सर मी पुस्तकात फोटो बघितला होता, त्याने फोटोत थंडीचा कोट (स्वेटर) घातलं होत…..

विनोद ४- एकदा आठ-नऊ लोक जु गार खेळत बसले होते… अचानक तिथे पो लीस येतात….
एक जु गारी धावत जातो आणि पो लिसांच्या गाडीत जाऊन बसून राहतो…..
पो लिस – काय रे… तू स्वतःच गाडीत येऊन का बसला आहे…. एवढी घाई लागली का….???
जु गारी – ते काय साहेब मागच्या वेळेस पकडलो गेलो होतो तेव्हा गाडीत बसायला सीट मिळाली नव्हती
उभं राहून गेलो होतो म्हणून आता आधीच जाऊन बसून राहिलो…….

विनोद ५- एक मुलगी घट्ट चप्पल घालून कशी बशी चालत जात होती….. (तिला व्यवस्थित चालता येत नव्हते)
एका काकूंनी तिला बघून विचारलं: पोरी चपला ऑनलाईन घेतल्यास कि काय? मुलगी पुण्याची होती सरळ उत्तर थोडंच देणार..
मुलगी : नाही काकू झाडावरून तोडून आणल्या आहे….. काकू पण पुण्याच्याच अन त्यात ही बरमुडा ट्रँगल (शनिवार ,सदाशिव, नारायण पेठ) मधल्या होत्या…
काकूनी सांगितलं : पोरी गडबड केलीस, जरा अजुन पिकु दिल्या असत्यास तर तुझ्या मापाच्या झाल्या असत्या बघ..!!👧🤷‍♀️😂

विनोद ६- पप्पूची बायको डिलिव्हरी साठी माहेरी गेलेली असते… डिलिव्हरी झाल्यानंतर पप्पू जेव्हा बघायला येतो तेव्हा
पप्पूला त्याचा सासरा खूप मारतो…. दवाखान्यातील लोक त्यांना विचारतात:- का मारत आहात तुम्ही पप्पूला?????
सासरे: अहो मी ह्याला दवाखाण्यातून व्हा ट्सअँप मेसेज केला कि “तू बाप झालास”….
तर ह्याने तोच मेसेज ५० लोकांना व्हा ट्सअँपवर फॉरवर्ड करून दिला….

विनोद ७- एकदा जॉबसाठी ओरल परीक्षा देण्यासाठी 2 विद्यार्थी तयारी करत असतात….. पहिल्याचा नंबर विद्यार्थी येतो आणि तो परीक्षा केंद्रात जातो.
सर (प्रश्न विचारतात) :- समज तू ट्रेन ने प्रवास करीत आहेस आणि अचानक तुला गरम व्हायला लागलं तर तू काय करशील?????
पहिला विद्यार्थी:- सर मी खिडकी उघडेन आणि हवा घेईल….. सर:- शाब्बास, तर मग आता समज त्या खिडकी चे क्षेत्रफळ २.५ sq.m आहे आणि डब्याचे घनफळ १४ m3, ती ट्रेन ९० km/hr पश्चिमेकडे धावतेय आणि वाऱ्याचा वेग ७ m/s दक्षिणेकडुन आहे तर तो डब्बा किती वेळात थंड होईल. त्या विद्यार्थ्याला उत्तर येत नाही आणि तो नापास होऊन बाहेर येतो. बाहेर येऊन तो त्याच्या मित्राला तो प्रश्न सांगतो. दुसरा विद्यार्थी आत जातो आणि त्याची मुलाखत चालू होते. सर (प्रश्न विचारतात):- समज तू ट्रेन ने प्रवास करत आहेस आणि अचानक गरम व्हायला लागलं तर तू काय करशील????
दुसरा विद्यार्थी:- मी माझा घातलेला कोट काढून ठेवेन…. सर:- अजूनही गरम होतच आहे, तर मग? विद्यार्थी:- मी माझा शर्ट पण काढेन…… सर (चिडून):- अरे अजून पण गरम होत आहे तर मग काय करशील…???? विद्यार्थी:- मी माझी पॅण्ट पण काढेन….. सर (रागात) 😡:- आणि जर गरमी ने तु मे ला तर……विद्यार्थी:- गरमी ने मे लो तरी चालेन पण मी खिडकी उघडणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

विनोद ८- हसून- हसून पोट दुखणार…….नवरा बायको रात्री मस्त सं भो ग करत असतात
बायको- हा टाका आत, थोडा आत… हा बस न बस.. हा साईडला थोडा…
नवरा संतापतो आणि बोलतो अगं बाई तू सं भो ग करतेय का
माझा बाबुराव पार्किंग मध्ये पार्क करते आहे….

विनोद ९-एका मुलाचे लग्न जमले..!! मुलगी खुपच सुंदर होती… दोघ जण दिवस-रात्र whats’app वर गप्पा मारत असत..
मग त्यांचे लग्न झाले आणि शेवटी ती मंगलमय रात्र आली… त्या रात्री मुलगा तिचा घुंगट उचलून म्हणाला , ” तु खरच खुप सुंदर आहेस.. तुला काय गिफ्ट करु.? ”
मुलगी लाजुन म्हणाली , ” पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया.. ”तात्पर्य : कमीत कमी एक फोन करण्याचं कष्ट तरी घेत जा रे ..
आता कळला what’sapp चा परीणाम..! आता जा दम्मु ततमीर ला..!!

विनोद १०- पप्पू आणि पिंकी एकदा सिनेमा बघायला जातात…
पिंकी- पप्पू बाजूचा त्याच्या चड्डीत हाथ टाकतोय..
पप्पू- लक्ष नको देऊ… तू सिनेमा बघ…
त्याला खाज येत असेल… इग्नोर कर..
पिंकी- अरे पण… तो माझा हाथ त्याच्या चड्डीत टाकतोय… 😂😂😂😂

नमस्कार मंडळी, कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –