सुहाग-रातच्या दुसऱ्या दिवशी बायको उठते…

पुन्हा एकदा…

आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

विनोद १ – पक्या: अरे दिनेश तू इथे वडापाव का विकतो आहे ?? गेल्या वर्षीच तू तर १st क्लास पदवीधर झालास ना ??
दिनेश: अरे पक्या हळू बोल ना.. अरे माझे सोड जो वडापाव आणि भाज्य तळत आहे ना तो तर engineer आहे… 😆😛😅😂😂😂

विनोद २ – शिक्षिका (मुलांना व्याकरण शिकवताना): सांगा मुलांनो, ‘मी एका पायावर उभी होते’ हा कुठला काळ आहे?
एक पटकन उठतो आणि बोलतो: मॅडम स काळ.. कारण सकाळी अंघोळ झाल्यावर “चड्डी” घालतांनाचा काळ…
बाई एका झटक्याने मेल्या…..😆😛😅😂😂😂

विनोद ३ – एका बायको झोपलेली असते तेव्हा तिच्या नवऱ्याला दिसते कि त्याच्या बायकोच्या पायाखाली नागीण असते…
नवरा पटकन त्या नागीण ला बोलतो चाव ना पटकन चाव ….
नागीण: चूप नालायका, तिचा आशीर्वाद घ्यायला आलीय मी ती आमची गुरु आहे…
नवरा जागेवर बेशुद्ध 😆😛😅😂😂😂

विनोद ४ – एकदा पिंट्या एका बाबा कडे जातो आणि बाबांना सांगतो: बाबा मला असं काही काम सांगा कि मला काही मेहनत करावी लागणार नाही,
लोक येऊन काम करून जातील आणि बसून मला पैसे भेटतील…
बाबांनी खूप विचार केल्यानंतर पिंट्या सांगितले: पिंट्या एक काम कर तू सुलभ शौचालय सुरु कर…😆😛😅😂😂😂

विनोद ५ – सुहाग-रातच्या दुसऱ्या दिवशी बायको उठते आणि अंघोळ न करता मेकअप करते…
नवरा: उठल्या उठल्या मेकअप का? वेडी झालीस का? रात्री झालं ते कमी होत का?
बायको: अहो तुम्ही झोपा माझा मोबाईल ला मी फेस लॉक लावला होता पण मेकअप उतरल्या मुळे मोबाईल मला ओळखतच नाही आहे म्हणून मेकअप करतेय 😆😛😅😂😂😂

विनोद 6 – हर😂भजन ची बायको माहेरी गेल्यावर
आई : काय गं कशी झाली सुहाग😂रात? बायको : काय सांगू दोन्ही बॉ😂😂ल वाकडे तिकडे झालेत?
आई : कसं काय ? बायको : काऊ सांगू स्पिनर आहे ना! बॉ😂😂ल कसा पण धरून फिरवतो😆😛😅😂😂😂

विनोद 7 – नवरा त्याच्या सुहाग😛रात्रीच्या वेळेस घामा-घाम होऊन रूम मधून बाहेर येतो
मित्र : अरे काय झालं?
नवरा : अरे यार एकट्या माणसाचं काम नाही आहे😆😛😅😂😂😂

विनोद 8 – शाळेतल्या मॅडम नेहमी सांगायच्या
पिरि😛यडच्या आधी आणि पिरिय😛डच्या नंतर जितकी पाहिजे टीतकी मजा करा
आता समजलं मॅडमला नेमकं काय सांगायचं होत ते😆😛😅😂😂😂

विनोद 9 – एकदा नवरा आपल्या गरोदर बायकोला दवाखान्यातून घेऊन जातो… दवाखान्यात गेल्यावर तिकडची सिस्टर विचारले….
सिस्टर: अहो ह्या तुमच्या बायको आहेत का?? नवरा: हो? सिस्टर: इकडे या एक फॉर्म भरायचा आहे मला माहिती द्या??
नवरा: हा आलो…!!! सिस्टर: नाव काय बायकोचे? नवरा: मंदागीनी… सिस्टर: प्रेग्नेंट आहेत का???
नवरा: नाही त्यांनी फुटबॉल गिळला आहे… नॉन्सेन्स सारखे काय प्रश्न विचारता…😆😛😅😂😂😂

विनोद 10 – सुहाग😛रात्रीच्या वेळेस बायको नवऱ्याला
बायको : अहो मला खूप घबराहट होते आहे
नवरा: अगं तुझी आज पहिली रा😛त्र आहे म्हणून
बायको : नाही वो, रात्री पाहिल्यानदाच करते आहे ना म्हणून😆😛😅😂

आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –