बिहारी बाई बँकेत जाते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ – मस्तीखोर पोरगा: आई मी काळ रात्री मुतायला गेलो तर काय झालं तुला माहित आहे का ??
आई : नाही रे बाळा ! काय झालं ? पोरगा: मी जसा बाथरूम चा दरवाजा उघडला ना तसा LIGHT त्याचा त्याचा चालू झाला आणि थंडी थंडी हवा येऊ लागली….
त्याची हि गोष्ट ऐकून आई रागात बोलली : मेल्या आज पण तू पुन्हा फ्रीझ मध्ये मुतून आला… हरामखोर 🤣😛🤣😛🤣😛

विनोद २ – चिंटू आपल्या चिनी मित्राला बघायला हॉस्पिटलला गेला…
तिथे गेल्यावर त्याचा मित्र अचानक बोलू लागला चिंग . . चोंग . . चो . . जा . . .
आणि काही क्षणात मरून गेला….
चिंटू चिनी मित्र जे काही बोलला त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी लाइब्ररी मध्ये गेला तेव्हा समजले कि तो बोलत होता
कुत्र्या ! त्या ऑक्सीजन पाईप वरून पाय काढ 🤣😆🤣😆🤣

विनोद ३ – एका मुलीचा बाप त्या मुलीच्या बॉयफ्रेंड ला बोलतो… बाप: तू माझ्या मुलीवर कधी पासून प्रेम करतोय खर-खर सांग ?
मुलगा: मागच्या ७ महिन्यापासून प्रेम करतोय मी…. बाप: पण मला कसा विश्वास बसणार कि तू नक्की प्रेम करतो कि नाही ???
मुलगा: मग अजून २ महिने थांबा, समजून जाईल प्रेम करतो कि नाही 🤣😆🤣

विनोद ४ – बायको: अहो ऐकता का! बऱ्याच दिवसापासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पुरी करणार आहे….
नवरा: नवरा ठीक आहे चल मग मी आज श्रीखंड घेऊन येतो…
लागला ना डोक्याला शॉट, वाचा परत एकदा वाचा…. 😆🤣😆🤣😆🤣😆

विनोद ५ – एक बाई टीव्ही विकत घ्यायलला दुकानात जाते… बाई: अहो भाऊ हा टीव्ही कितीचा आहे…
टीव्हीवाला: बाई ५५००० रुपयाचा…. बाई: बाप रे ! हा तर खूप महाग आहे असं काय आहे ह्यात कि इतका महाग आहे???
टीव्हीवाला: हा टीव्ही लाईट गेल्यावर त्याचा त्याचा बंद होऊन जातो…. बाई: अरे वा ! करा मग पॅक …. 😆🤣😆🤣😆

विनोद ६ –मुलींनी हा जोक वाचू नये कीबोर्ड वर उलटी केल्यास आम्ही जबाबदार नाही….
एक मुलगा मुलीला बोलतो माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे ग ! माझ्याशी लग्न करशील का ???
मुलगी म्हणते चाल तर मग माझी एक ग्लास उलटी पिऊन दाखव तर करेल….
मुलगा ग्लास तोंडाला लावतो अर्धा ग्लास पिऊन झाल्यावर थांबतो….. मुलगी म्हणते काय झालं रे….????
मुलगा बोलतो: काह नाही ग बटाटा आलाय मध्ये तो खातोय….. 😆🤣😆🤣😆🤣😆

विनोद ७ – मुलगा: I LOVE U, मुलगी: नाही रे ! मी दुसऱ्यावर प्रेम करते..
मुलगा फुल्ल नाराज होतो आणि अचानक जोरात पळू लागतो मुलगी: काय झालं रे?
मुलगा: थांब तुझ्या आई ला जाऊन सांगतो….
मुलगी: इकडे ये रे कुत्रा I LOVE U TOO 😆🤣😆🤣😆🤣😆

विनोद ८ – एकदा बंड्या एका दुकानात जातो…. बंड्या: काका, हे एक अंड कितीचे आहे ???
दुकानदार: बंड्या फक्त ७ रुपयाचे… बंड्या: पण तो समोरचा दुकानवाला तर ५ रुपयाला अंड देतो…
दुकानदार: अरे बंड्या ! त्याची कोंबडी कोणासोबत पण फिरते तो काय फुकट पण अंड देईल 🤣😛🤣😛

विनोद ९ – मुलगी: सर, ह्या बंड्या ने मला शिवी दिली.. सर: बंड्या उभा रहा… काय शिवी दिली..
मुलगी: सर बंड्या ने मला आई घाल शिवी दिली,
बंड्या: सर नाही मी शिवी नाही दिली, हिने मला ३ नंबर ची रिकामी जागा विचारली कि बंड्या ३ नंबर च्या रिकामी जागेत काय घालू,
त्याच उत्तर ” आई ” होत मी बोललो आई घाल …. 🤣😛🤣😛

विनोद १० – एकदा बंड्या डॉक्टर कडे जातो… डॉक्टर: काय रे बंड्या बऱ्याच दिवसांनी आला… काय झालं तुला???
बंड्या: काही नाही डॉक्टर माझे लिव्हर खूप दुखत आहे…. डॉक्टर: दा-रू पितो का ???
बंड्या : हां ! पण एकाच पॅ क बनवा… 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛

विनोद ११ – एक बिहारी बाई बँकेत पैसे जमा करायला जाते
कर्मचारी- बाई इथे सही करा? बाई- वो क्या होता है?
कर्मचारी- नवऱ्याला पत्री लिहते तेव्हा शेवटी जे लिहिते ती सही असते..
बाई ने जे लिहले ते वाचून कर्मचारी बे शुद्ध झाला
बाई- *”तो हार लं ड वा की प्या सी.. चं दा…”* 😜😜😜

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –