गोपाळराव लग्नाच्या पहिल्या रात्री…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Jokes 1: पुण्यात एका बा’ईची कार नेमकी हिर’व्या सिग्नलला बंद पडली..
सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले..
”काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..? 😜😂😂

Jokes 2: बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा. बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.
त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.
म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना….😜😂😂

Jokes 3: एकदा मास्तर बंडूची परीक्षा घेण्याची ठरवतो आणि बंडूला एक प्रश्न विचारतो
मास्तर : बंडू सांग पाहू, हॉटेलमध्ये ठेवलेली झाडं का वाढत नाहीत.
बंडू खूप वेळ विचार करतो आणि एकदम झकास उत्तर देतो
बंडू : कारण हॉटेल मध्ये वाढायला वेटर असतात… म्हणून झाड नाही वाढत…
मास्तर जागेवर मे’ले… 😜😂😂

Jokes 4: एका माणसावर न्याया’लयात केस चालू असते कारण त्याने एका माणसाला शि’व्या दिलेल्या असतात…
न्याया’धीश – “बर मला सांगा ह्या माणसाने तुला कोणत्या शि’व्या दिया..
माणूस- साहेब, त्या शि’व्या सर्वां समोर सांगण्या सारखे नाही आहे कारण इथे सर्व शरीफ लोक आहेत….
वकी’ल- मग असं करू आम्ही सर्व बाहेर जातो तू जज साहे’बांना शिव्या सांग… 😜😂😂

Jokes 5: एकदा आपला बंड्या रस्त्याने जात असतो त्याला रस्त्यात कचरा पडलेला दिसतो…
बंड्या आजूबाजूला बघतो पण कोणीच तो कचरा उचलून डब्यात टाकत नव्हता
बंड्या ने कचरा उचलला आणि कचऱ्याच्या डब्यात टाकला तितक्यात अचानक २ माणसांच्या टाळ्यांचा आवाज बंड्याला आला
बंड्या त्यांच्या कडे जातो आणि सांगतो धन्यवाद ! २ माणस: अरे धन्यवाद कश्याला बोलतोय??
बंड्या: मी कचरा डब्यात टाकला म्हणून तुम्ही टाळ्या वाजून माझे आभार व्यक्त केले म्हणून…
२ माणस: अरे वेड्या आम्ही तं’बाखू ठोकत होतो… बं’ड्याला डें’जर वडा झाला😜😂😂

Jokes 6 : सदाशिव पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला – “तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा.”
भावे आज्जी- “निर्लेपचा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे.
माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.”
कॉल करणारा गप्पच झाला….😜😂😂

Jokes 7 :टी व्ही समोर बसूनउगाच चँनेल चाळत होतो… बायकोने विचारले-टी व्ही वर काय आहे ? मी म्हणालो भरपूर धूळ! ………आणि भांडण जोरात सुरु झालं ! लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट काय हवं ? विचारलं तेव्हां म्हणाली-
“असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत तीन सेकंदात पळेल!” मी वजन काटा दिला! आणि भांडण जोरात सुरु झालं ! रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं… “मला महागड्या जागी घेऊन चला” म्हणाली
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं ! आणि भांडण जोरात सुरु झालं ! आरशात प्रतिबिंब पाहून काळजीत पडून म्हणाली- “काय मी भयंकर दिसतेय… ?
तुमचं मत काय आहे ? ” मी म्हणालो “तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे…” आणि भांडण जोरात सुरु झालं !
मी विचारलं – “वाढदिवसाला कुठे जाऊ या ?” ती म्हणाली “जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !” मी तिला स्वयंपाक घरात नेलं! आणि भांडण जोरात सुरु झालं..😂😂😂

Jokes 8: चिंगी : कशी होती तुझी पहिली बॉय फ्रेंड सोबत
पहिली भेट .. टिंगी : मस्त होती .. त्याने जेव्हा मला किस केली तेव्हा समजले कि तो मुलगा मोठ्या घरचा आहे ..
चिंगी : कस काय समजल तुला ? टिंगी : जेव्हा त्याने किस केली तेव्हा त्याच्या…
तोंडातून कांद्याचा वास आला 😝😝😝

Jokes 9: बायको नवऱ्या जवळ जाते आणि सांगतो
बायको- अहो एक सांगायचं आहे? नवरा- सांग कि मग ?
बायको- नको सासू – सासरे आहेत? मला लाज वाटते..
नवरा- काही आंही होत सांग…. आई पप्प्पा तर आहेत…
बायको (जोरात ओरडते) – अहो रात्री… येतांना कं#डो#मच पाकीट घेऊन या संपले आहेत…. 😂😂😂

विनोद 10- चा वट पप्पू एकदा आपल्या प्रेयसी समोर जातो…
पँ ट काढतो आणि विचारतो……पप्पू- तुझ्या कडे हा आहे?
प्रेयसी हसते आणि ती पण पँ ट काढते…
प्रेयसी- अरे सा ल्या… माझ्या कडे हि आहे त्यामुळे मला अश्यांची कमी नसते…
ला खो मिळतील… पप्पू शॉ क प्रेयसी रॉ क….

विनोद 11- १० पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले…
बाबा खूप होते म्हणून बाबांनी ऑर्डर दिली……बाबा- “वेटर एक बि यर और एक आईसक्रीम लाओ!!”
मुलगा ऐकून खूप खुश झाला… मुलगा – अहो बाबा… “आईसक्रीम कश्याला मागवता..?? तुम्ही पण बि यर घ्या ना..”
बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?

विनोद 12- एकदा नवरा बायको जंगलात से $$क्स करत असतात…
अचानक तिथे वाघ येतो…नवरा-बायको बेक्कार घाबरतात…
नवरा लगेच वगाच्या डोळ्यात माती फेकतो
नवरा- अगं पळ लवकर पळ… बायको चिडून नवऱ्याला बोलते…
बायको- अरे मेल्या…. मी का पळू माती तुम्ही फेकली आहे तुम्ही पळा…

विनोद 13- एकदा चा वट पिंकी रोडावर एकटी जात असते…
अचानक बंड्याने पिंकीला बाईक ने कट मारली…चा वट पिंकी जोरात ओरडली
पिंकी- अरे साल्या बंड्या मारशील का…बंड्या पिंकी जवळ आला…
बंड्या- अगं आज मूड नाहीय उद्या येऊन मारेल हां 😂🤣🤣😂😂

विनोद 14- ​एकदा चा वट पिंकी एका बस मध्ये चढली… बस खूप खटारा होती…
पिंकी कंडक्टरला जाऊन विचारते…. पिंकी- अहो काका हे डबडं केव्हा हलणार इथून?
कंडक्टरला पक्का संताप होतो… कंडक्टर- अहो ताई…. कचरा भरल्यानंतर लगेच हलणार…
पिंकी शांत कारण कंडक्टर पुण्याचा होता ….

विनोद 15- गोपाळराव लग्नाच्या पहिल्या रात्री जोर लावून लावून थकतो…
पण बाबुराव काही घुसत नाही
गोपाळराव – तुला लग्नाआधी कोणी केलं नाही का?
बायको- मे ल्या लग्नाआधी भरपूर लोकांनी
केले पण च ड्डी काढून केले..

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – भाऊराया माझा खूप शैतान बस तू माझ्या नाकावर पकडून माझे कान सांगा आहे तरी मी कोण????