बायको नवऱ्याला सांगते, अहो काल रात्री घरात चोर आला होता

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Joke No 1- !!एकदम ख तरनाक!! मुलगा-पप्पा नळाला पाणी कुठून येत? पप्पा-नदीतून..
मुलगा-पप्पा मला नदी पाहायचीय…? ते दोघेजण नदी पाहायला जातात..
पोरग देत पप्पाला नदीत ढकलून..
आणि घरी पळत पळत येत आणि मम्मीला म्हणतं..
मम्मी.. मम्मी.. लवकर नळ चालू कर…पप्पा येणार आहे नळातून !!

Joke No 2- गन्याला एक न र्स खूप आवडायची……..
पण त्याला तिच नाव माहितीच नव्हतं………
शेवटी त्याने तिला Pr o p o se करायचं ठरवल
शेवटी गन्याने खूप विचार केला आणि तिला Pr o p o se केलं.
पण तिने त्याला राखी बांधली
कारण गन्याने Pro po se करताना म्हणाला I L o v e U S i s t er.

Joke No 3- पु ण्यातील घराबाहेरील पाटी……आमच्या मुलीचं य दां ल ग्न करायचं नाही.
स्थळ सुचवून त्रा स देऊ नका, अपमान करण्यात येईल.
त्या पाटी खाली एकाने लिहीलं. तुमच स्थळ वेगवेगळ्या स्थळां सोबत प्रेक्ष णीय स्थ ळी फिरताना दिसतं,
स्थ ळाचे परस्पर स्थ लांतर होण्याच्या आत लवकर उरकून टाका………!

Joke No 4-ठा णे येथील तला वपाळी येथे घडलेला कि स्सा (ठा णेकर मित्रां साठी खास )
एक आ जोबा ‘इव निंग वॉ क’ घेत असताना केळयाच्या सा लीवरून घसरून पडतात.
मागून चालणाऱ्या दोन कॉले जवयीन यु वती त्यांना फिदी फिदी हस तात.
आजोबा त्यांना शांतपणे म्हणतात – ”हसू नका बाळीनो, या केळया वरच तुम्हाला आ युष्य काढायचे आहे.”

Joke No 5- आजींनी हॉ स्पिटल मध्ये फोन केला आणि म्हणाल्या: मला रूम नंबर 302 मधल्या निर्मला नेने यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का..
जरा काळजी वाटतीये म्हणून फोन केला.. जरा दोन मिनिटं होल्ड करा हं’ असं म्हणत तिथल्या ऑप रेटर नी तिसऱ्या मजल्यावरच्या न र्सशी फोन जोडून दिला.
न र्स म्हणाली – बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉ र्मल आल्यात. डॉ क्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.
वा वा! खूप बरं वाटलं ऐकून ! धन्यवाद!” – आजी म्हणाल्या…… नर्स : तुम्ही त्यांची ब हीण बोलताय का?
नाही, मी स्वतः नि र्मला ने ने बोलतीये 302 मधून ! मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हणलं स्वतःच चौक शी करावी !! आ त्म नि र्भर आजी..

Joke No 6- कधी विचार केला M सरळ आणि W उलटे का लिहितो?
कारण Men सरळ आणि Women उलटा विचार करतात काल ही थेट कथा माझ्यासोबत घडली ……
काल मी लिफ्टने वर जात होतो, त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लि फ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले: “दुसरा की तिसरा”?
बाईंनी रागाने म्हटले “आत्या आहे मी याची”

Joke No 7- बा यको : काय हो ? पीठ कुठे दिले होते दळायला ? अनिल (घाबरून) : नेहमीच्याच ठिकाणी.
बा यको: पीठ टाकून कुठे उंडरायला गेला होतात?
अनिल : कुठेही नाही तिकडेच थांबलो होतो,
बा यको : लक्ष कुठे होत तुमचं तो पीठ दळताना? नाहीतरी वेंधलेच आहात.
अनिल : (अजून घाबरून) कुठेही नाही तिथेच, का काय झालं?
बा यको : सगळ्या पो ळ्या करपल्या…

Joke No 8- बाय को झोपेतून उठलेल्या नवऱ्याला : आहो उठा ना स्ता बनवा लवकर ???
नव रा उठून बाहेर जाऊ लागतो…..बायको : तिकडे कुठे चाललात…….
नव रा : व कीला कडे घ ट स्फो ट घ्यायला ??
काही वेळाने नवरा घरी येतो आणि ओट्यावर भाजी चिरायला लागतो ???
बाय को : काय झालं ? नवरा : व कील साहेब भांडी घासतंयत ???

Joke No 9- बाय को- अहो काल रात्री घरात चो र आला होता…
त्याने मला कि स केली आणि चालला गेला
नवरा- अग तू त्याला अडवले नाही?
बायको- अहो मी अडवले पण तो बोलला कि आता थोडं काम आहे, उद्या परत येतो… मग मी जाऊ दिल…

Joke No 10- शि क्षक: अशी कोणती रात्री आहे ज्या रात्री आकाश पडायची भीती नसते….
मु लगी- शनिवारची रात्र… शिक्षक: कस काय ?
मु लगी कारण त्या रात्री खूप लोकांचे पाय वरती असतात…
जोक ज्याला समजला त्यांचीच हसा बाकीच्यांनी पोगो बघा…..

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!