मुलगी डॉक्टर कडे गेली…

पुन्हा एकदा…

आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

विनोद १ – पक्या: अरे दिनेश तू इथे वडापाव का विकतो आहे ?? गेल्या वर्षीच तू तर १st क्लास पदवीधर झालास ना ??
दिनेश: अरे पक्या हळू बोल ना.. अरे माझे सोड जो वडापाव आणि भाज्य तळत आहे ना तो तर engineer आहे… 😆😛😅😂😂😂

विनोद २ – शिक्षिका (मुलांना व्याकरण शिकवताना): सांगा मुलांनो, ‘मी एका पायावर उभी होते’ हा कुठला काळ आहे?
एक पटकन उठतो आणि बोलतो: मॅडम स काळ.. कारण सकाळी अंघोळ झाल्यावर “च’ड्डी” घालतांनाचा काळ…
बाई एका झटक्याने मेल्या…..😆😛😅😂😂😂

विनोद ३ – एका बायको झोपलेली असते तेव्हा तिच्या नवऱ्याला दिसते कि त्याच्या बायकोच्या पायाखाली नागीण असते…
नवरा पटकन त्या नागीण ला बोलतो चाव ना पटकन चाव ….
नागीण: चूप नालायका, तिचा आशीर्वाद घ्यायला आलीय मी ती आमची गुरु आहे…
नवरा जागेवर बेशुद्ध 😆😛😅😂😂😂

विनोद ४ – एकदा पिंट्या एका बाबा कडे जातो आणि बाबांना सांगतो: बाबा मला असं काही काम सांगा कि
मला काही मेहनत करावी लागणार नाही,
लोक येऊन काम करून जातील आणि बसून मला पैसे भेटतील…
बाबांनी खूप विचार केल्यानंतर पिंट्या सांगितले: पिंट्या एक काम कर तू सुलभ शौचालय सुरु कर…😆😛😅😂😂😂

विनोद ५ – सुहाग-रातच्या दुसऱ्या दिवशी बायको उठते आणि अंघोळ न करता मेकअप करते…
नवरा: उठल्या उठल्या मेकअप का? वेडी झालीस का?
बायको: अहो तुम्ही झोपा माझा मोबाईल ला मी फेस लॉक लावला होता पण मेकअप उतरल्या मुळे मोबाईल
मला ओळखतच नाही आहे म्हणून मेकअप करतेय 😆😛😅😂😂😂

विनोद ६ – बायको कडून तिच्या ब्रा😆😛चा हुक लागत नसतो
बायको : आहो, जरा हा ब्रा😆😛चा हुक लावा ना
नवरा : ठीक आहे, पण त्या बदल्यात मला ५ कि😆स पाहिजेत
बायको : राहू द्या, तो शेजारचा पिंट्या फ्री मध्ये लावून देतो😆😛😅😂😂😂 आणि हाथ घालून से😛ट पन करून देतो😆😛😅😂😂😂

विनोद ७- बबड्या आणि त्याची होणारी बायको फोनवर गप्पा अमृत असतात….
बबड्या: अरे शोनु..!! मला सांग ना तुझे घरचे आपल्याला लग्नाला कसे तयार झाले त्यांचा तर विरोध होता ना…!!!!
होणारी बायको: काही नाही रे मी फक्त त्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्यांनी लग्नाला परवानगी दिली…!!!
बबड्या: असा काय उत्तर दिले कि ते तयार झाले??? होणारी बायको: त्यांनी विचारले मला सध्या पोरग काय करतेय??????
बबड्या: मग तू काय उत्तर दिले..?? होणारी बायको: मी बोलली काही नाही पोटात लाथा मारत आहे 😁😁😁😁😁
(विनोद ज्याला समजला त्यांनीच हसा)

विनोद ८- एका पार्टी मध्ये सर्व जण उलटी करत असतात… हे बघून एक व्यक्ती ने विचार- काय झालं ह्या सर्वांना????
दुसरा व्यक्ती: कुणाचं ठाऊक काय माहित…!!! सर्वात पहिले मला उलटी झाली….. ते बघून सर्वांना
किळस आली…. पहिला व्यक्ती: मग काय झालं ?? दुसरा व्यक्ती: मग काही नाही मी परत माझी उलटी पियुन टाकली
तेव्हा पासून हे सर्व उलट्या करता आहेत 😁😁😁😁😁😁😁😁

विनोद ९- एका आज्जीला मंदिर बाहेर एक भिखारी भेटतो आणि तो बोलतो…..
भिखारी: देवाच्या नावाने काही तरी द्या आज्जी बाई..!!! ३-४ दिवसापासून काही नाही खाल्लं आहे….!!!!
आज्जीने ५०० रुपयाची नोट काढली आणि बोलली अरे माझ्या कडे सुटते नाही आहे… नाही तर तुला १०० रुपये असते….
भिखारी: अहो थांबा माझ्या कडे ५०० चे सुटते आहेत…!!! आज्जी: मग एक काम कर त्याच्यातून काही तरी खाऊन घे 😁😁😁

विनोद १०- एकदां आई आणि मुलगा गप्पा मारत असतात.. तेव्हा आई आपल्या लाडक्या मुलाला सांगते
आई- बाळा, बबड्या ऐक ना, तू तुझे केस का नाही कापत रे ???? त्यावर तिचा लाडका बबड्या बोलतो….
बबड्या: अग आई हि फॅशन आहे, त्यातले तुला काय समजते.. तू शांत बस काही नको बोलू……
आई: अरे गाढवा काळ तुझ्या ताईला मुला कडेचे बघायला आले होते… त्या पाहुण्यांचा आज निरोप आलाय कि
आम्हाला तुमची मोठी मुलगी नाही लहान मुलगी पसंत आहे… मग आता जा तू नांदायला…… 😆😛😅😂😂

विनोद ११- एकदा बा’यको अंघोळ करून बाहेर येताच नवरा तिच्याकडे टक-मक बघत राहतो, बायको नवऱ्याला बघून म्हणते….
बायको: काय हो ! काय इरादा आहे….!!! आता नाही हां…!! मला आवरायचं आहे….!!!
नवरा जवळ येतो आणि बायकोच्या कानात जोरात बोलतो…..
तुझी हिम्मत कशी झाली माझ्या काढलेल्या गरम पाण्याने अंघोळ करायची..!!!😁😁😁

विनोद– १२- दोन बा’यका गप्पा मा रत होत्या…..
पहिली बाई – काय ग ! आज तर तू खूप टवटवीत दिसत आहे…. काय केले असे….
त्यावर दुसरी बाई – काय सांगू तुला.. काल ह्यांनी माझ्या शेतात फवारणी तशी केली कि सर्व टवटवीत होऊन गेले…..🤣😛🤣😛🤣

विनोद १३- पिंकी एकदा आयुर्वे दिक बाबा कडे जाते
पिंकी- बाबा माझे बॉ ल खूप छोटे आहेत… काही उपाय सांगा…
बाबा- रोज येत जा… चोखून-चोखून मोठे करतो…
पिंकी- अहो बाबा… चालेल सोबत माझ्या नवऱ्याला पण घेऊन
येते त्याचा बाबु राव पण खूप छोटा आहे… बाबा जागेवर बे शुद्ध…

विनोद 14- एकदा बायको संतापात नवऱ्याला येऊन म्हणते…
बायको- काय हो… तुम्ही किती दिवस पासून मला झ# वत नाहीय…तुमचं बाहेर ल फडं आहे का?
नवरा जोरात हसायला लागतो… नवरा- अगं तस नाही आहे… बायको- मग कसं आहे सांगा?
नवरा- अगं 1 महिन्याने तुझ्या बहिणी च लग्न आहे ना? सध्या तिलाच झ वा#यची ट्रेनिंग देतोय 😂😂😂😂

विनोद 15- एक अविवाहित चा वट मुलगी डॉक्टर कडे गेली…
जोरात रडायला लागली… डॉक्टर- काय झालं पोरी…
मुलगी- डॉक्टर मी प्रे ग्नेंट आहे… डॉक्टर- प्रे ग्नेंट कशी झाली?
मुलगी- अहो… आई-बाबा मूवी बघायला गेले होते… तेव्हा बॉय फ्रेंड घरी आलेला…
डॉक्टर- मग तू मूवी बघायला का नाही गेली… मुलगी- अहो मूवी A d u l t १ ८ + होती म्हणून…
डॉक्टर जागेवर बेशुद्ध…

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मुकुट माझ्या डोक्यावर आहे…जांभळा झगा माझ्या अंगावर आहे…आहेत मला काटे जरा सांभाळून…चविष्ट आहे मी खातात मला भाजून….सांगा पाहू मी आहे तरी कोण??