बंड्या आणि वेडी बायको रस्त्याने जात असतात…

नमस्कार मंडळी….!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

विनोद १- बायको झोपेतून उठलेल्या😴😴 नवऱ्याला : आहो उठा नास्ता बनवा लवकर ??
नवरा उठून बाहेर जाऊ लागतो🚶‍♂🚶‍♂🚶‍♂ बायको : तिकडे कुठे चाललात
नवरा : वकीला कडे घट स्फो ट घ्यायला ?? काही वेळाने नवरा घरी येतो आणि ओट्यावर भाजी चिरायला लागतो ???
बायको : काय झालं ? नवरा : वकील साहेब भांडी घासतंयत ???🤣🤣🤣😂

विनोद २- एक माणूस रात्री 02:00 वाजता दा रू पिऊन डॉक्टरच्या घरी धावत जातो आणि डॉक्टरला उठवून विचारतो – “डॉक्टर साहेब, घरी यायचे तुम्ही किती फी घेता ??”
डॉक्टर: फक्त 250 रुपये.. माणुस: तर चला मग !! डॉक्टर गाडी काढतात आणि दोघेजण घराकडे निघतात..
माणूस: डॉक्टर साहेब.. इथे थांबा, माझे घर आले… डॉक्टर: OK, चला लवकर… मला पेशंट दाखवा ..माणूस : अहो कुठला पेंशट आणि कुठले काय?
रात्री रिक्षावाले घरी जायला 500 रुपये मागत होते म्हणून तुम्हाला सांगितले….. कोण म्हणत दारू पीली कि डोक चालत नाही ??? 😜😝😝

विनोद ३- एका कंपनीच्या ऑफिस मध्ये गप्पा चालू असतात , बोलता बोलता विषय से-क्स कडे वळतो, लग्नानंतर पहिल्या रात्री कोण किती शॉ-ट लावले यावर चर्चा रंगते,
कोण म्हणाला मी 4 मारले, कोण म्हणाला मी 7 मारले, कोणी 5 मारले. यातच एकाला ऑफिस च्या शिपायाची चेष्टा करायची लहर आली,
त्याने शिपायाला विचारले काय रे तू किती मारले ? शिपाई म्हणाला साहेब 1. काय ? 1च ? असे म्हणून सगळे त्याच्यावर खो खो हसू लागले.
त्याला विचारले का बरं रे 1च? त्यावर त्याने उत्तर दिले, तिला सवय नव्हती 😜😜😜😝😝

विनोद ४- आरशापुढे उभे असलेल्या पत्नीने पती देवला विचारले – मी खूप जाड दिसते का? पतीने निरुपयोगी भांडणे टाळण्यासाठी सांगितले – मुळीच नाही !!!
बायको आनंदी झाली आणि रोमँटिक होऊन म्हणाली- “ठीक आहे मग मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून बाहुपाशात घ्या आणि फ्रीजजवळ घेऊन चला. मी आईस्क्रीम खाईन!”
परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून नवरा म्हणाला ….
“थांब, …. मी फ्रीजच आणतो!”🤣🤣🤣😂

विनोद ५- आजोबा रस्त्याने चालत जाताना आकाशाकडे पहात चाललेले असतात…..
नेमके ते एका “”पुणेकर”” बाईच्या गाडीसमोर येतात.
पुणेकर बाई ( गाडी थांबवून शांतपणे ) :- आजोबा !
जिथे “”जाताय”” तिथे बघा नाहीतर ……..
जिथे “”बघताय”” तिथे जाल …. ! 😜😝😆😆🤣

विनोद ६- एका शेतात दोन चिमण्या दाणे खात होत्या लगेच एक चिमणी म्हणाली “अग लवकर पळ बघ तिथे माणूस उभा आहे”
दुसऱ्या चिमणीने निरखून पहिली म्हणाली :- “चिंता नको करू ते बुजगावणं आहे”
पहिली चिमणी :- “तुला कस कळलं?”
दूसरी चिमणी :- ” *त्याच्या हातात मोबाईल नाही* “🤣🤣🤣🤣🤣

विनोद ७- मुलगी सासरी जायला निघते, घरची मंडळी निराेप घेतात. पाच – दहा पावलं जातात न जातात,
ताेच नवरी मागे येऊन पळतच घरात शिरते….. वर्हाडी मंडळी हैराण हाेतात…
तिची आई मागाेमाग आत येते, म्हणते – ” अगं काय झालं..? असं मागे परतणं अशुभ असतं पाेरी …! ”
नवरी – तुला शुभ – अशुभचं पडलंय…. इथे मला संडासला आलय..!😜😜😜😜😂

विनोद ८- एक बाई ठरवते – आज पासुन महिनाभर कुणीही नवऱ्यासोबत झोपायचं नाही,
सगळ्या बायका हो म्हणतात…..त्यात एक अनुभवी म्हातारी असते.
म्हातारी म्हणते:- मी सांगते तसं करा…….बोट कानात घालुन हलवा…
आता सांगा, बोटाला छान वाटतयं की कानाला??? बायका :- कानाला…
म्हातारी :- मग जास्त शहाणपणा करू नका, गपचुप जाऊन नवऱ्यासोबत झोपा…😜😛😝

विनोद ९- मुलगा : GF ला (रागाने) – तु माझ्याशी नाही बोललीस तर मी न स कापुन घेईन
मुलगी : घे., घे., गां-डीत दम लागतो त्यासाठी.
मैत्रीण : अग त्याने खरच कापुन घेतली तर.
मुलगी : अगं, ल-व-ड्याला ब्ले-ड लागेल म्हणुन तो 6..6 महीने झा-टे नाही कापत.
नस काय कापुन घेणार ? जंगली साला.😂😂😂😂😂

विनोद १०- 70 वर्षीय म्हातारा एकदा डॉक्टर कडे गेला…म्हातारा- अहो डॉक्टर मी 1 तास 45 मिनिट,
१५ सेकंद सं’भोग करतो… डॉक्टर ऐकून टेन्शनमध्ये आला…
डॉक्टर- कस शक्य आहे? म्हातारा- अहो डॉक्टर शक्य आहे, 40 मिनिट बाबु राव उभा करायला लागतो ,
15 सेकंद धक्के मारतो आणि त्यानंतर मला 1 तास शुद्धीवर यायला लागतो…. 🤣😂🤣🤣🤣🤣

विनोद 11- एकदा बंड्या आणि त्याची वेडी बायको रस्त्याने जात असतात…
अचानक त्यांना रस्त्यात 2 बॉ म्ब सापडतात… बंड्या- चल 2 बॉ म्ब पो लीस स्टेशन ला देऊन येऊ…!!
बायको- अहो पो लीस स्टे शनला जाता जाता एक बॉ म्ब फुटला तर? बंड्या हसायला लागतो…
बंड्या- अगं पागल त्यांना सांगून देऊ की येता येता 1 बॉ म्ब फुटून गेला 😂😂🤣😂😂
बायको- हुशार आहे ग माझा नवरा….

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एक अंगठा, चार बोटे पण नसांमध्ये रक्त नाही लोक म्हणतात बेजान मला, पण नेहमी उपयोगी मी राही.????