४ मुली कारला लिफ्ट मागतात…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : नवरा व्यायामासाठी सकाळी बाहेर गेला
थंडी खूप होती म्हणून परत घरात आला आणि बायको शेजारी झोपला
तिला मि_ठी मा_रून म्हणाला “बाहेर खूप थंडी आहे गं !!!”
बायको झोपेतच “बघ की…तरीपण आमचं येडं व्यायाम करायला बाहेर गेलंय…”
नवरा तिथेच गारठला…

विनोद २ : बायको : लग्नाला १० वर्ष झाले आहेत, तुम्ही आज पर्यंत मला फिरायला नाही नेलं…
नवरा : ठीक आहे चल जाऊ आपण फीरायला
संध्यकाळी नवरा बायकोला श्म_शा_भूमीत घेऊन गेला
बायको : (रागा-रागात) श्म_शा_नातं कोणी फिरायला जातात का?
नवरा : लोक इथे येण्यासाठी म_रतात…!!!!

विनोद ३ : नवरा त्याच्या नौकरानीवर प्रेम करायचा, एक दिवस नौकरानीला कि_स करता होता…
नवरा : तू माझ्या बायकोपेक्षा ही जास्त सुंदर आहेस…
नौकरानी : खोटं नका बोला साहेब…
नवरा : नाही खर बोलतो आहे मी !!!
नौकरानी : पण ड्राइवर तर बोलत होता कि बाईसाहेब जास्त सुंदर आहेत… नवरा जागेवर बेशुद्ध झाला….

विनोद ४ : एकदा एका शिक्षकाने त्याच्या विद्यर्थ्यचा डब्बा पूर्ण खाऊन घेतला आणि ढेकर देत बोलला,
बेटा घरी जाऊन माझं नाव तर नाही सांगणार ना कि मी तुझा डब्बा खाल्ला?
मुलगा : नाही गुरुजी मी घरी जाऊन सांगेल कि “माझा डब्बा कु_त्र्या_ने खाल्ला”

विनोद ५ : लोखंडे सर : टक्कल असलेल्या बरयाच पुरुषांच्या पँ_ट_चे खिशे आतून फाटलेले का असतात?
गण्या : त्यांनाही कधीकधी वाटत की के_सा_तून हात फिरवावा…
लोखंडे सर : गण्या वर्गाच्या बाहेर निघ….कितीदा सांगितलं आहे तुला शाळेत येत नको जाऊ….

विनोद ६ : मुलगा : देवा, ह्या मास्तरीण बाईची जी भच का पून टाक, रोज मला ओरडत असते… दुसर्या दिवशी मास्तरीण बाई ची जीभ क ट होते..
मुलगा : देवा, गुरुजींचा हातच तोडून टाक सारखं मला मा रत असतात… दुसर्या दिवशी गुरुजींचा हाथ तुटतो…
मुलगा : देवा, माझ्या बापाला उचल, सारख मला खेळण्यावरून मा रत असतात…दुसर्या दिवशी मुलगा शाळेतून घरी येतो, वडील घरी असतात…
मुलगा : बाबा, तुम्हाला काही नाही की झालं? वडील : नाही, का?
मुलगा : आई, कुठे आहे? वडील : शेजारचे काका मे_ले_त ना म्हणून ती तिथे गेली आहे….
ज्यांना समजलं त्यांनी हा विनोद पुढे पाठवा आणि बाकीच्यांनी पोगो बघा…

विनोद ७ : बायको : अहो आपल्या अंगणात कोणाची तरी च_ड्डी पडलेली आहे?
नवरा : त्या समोरच्या जोशी बाईंची असेल…
बायको : तुम्हाला कसं माहित ती जोशी बाईची आहे ते
नवरा : एकदम चूप बसतो…
बायको : एवढी मा_रते, एवढी मा_रते कि नवरा स्वतः च_ड्डी घालायच्या लायकीचा नाही राहत….

विनोद ८ : पुण्यात एका गृहस्थाने फ्लॅट विकत घेतला. उगाच नंतर कसला प्रॉ ब्लेम नको म्हणून
चौकशीसाठी तो शेजारी गेला तर एका खडूस पु णेकर आजोबांनी दार उघडलं.
नमस्कार. मी शेजारचा फ्लॅट विकत घेतलाय. तिथे कसली भु ता टकी वगैरे काही नाही ना?
पुणेकर आजोबा म्हणाले “मला माहित नाही.कारण माझा अ त्यं वि धी होऊन आता दहा वर्षे झाली”

विनोद ९ : एक खूप देखणी मूलगी जेव्हा जेव्हा दूध डेरिमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा
तिथे काम करणारा मंगेश इतरांनाही तिला पहायला मिळावे म्हणुन जोरात ओरडायचा, ”खवा आला रे”
एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व प्रकार आला,
नेहमी प्रमाणे मंगेश ओरडला, ” खवा आला रे ”
मूलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, ” पण उष्टा झालाय रे……………!

विनोद १० : सु हा ग रा तीच्या पहील्या सकाळी
त्रासिक चेहेरा करुन वावरणाऱ्या सुनेला
सासू हसत हसत म्हणाली …
“नवीन रस्ता बनताना थोडा त्रास होतो ग सुनबाई ….
एकदा का हायवे तयार झाला की गाडी जोरात पळेल.” 😉

त्यावर सुनबाई हसत म्हणाली
“माझ्या हायवेवर अनेक गाड्या सुसाट धावल्यायत बेफाम होऊन …
मी त्रासलेय म्हणजे तुमच्या पोराने फक्त स्टार्टर मा र ला
आणि हॉर्न वाजवत बसला…

विनोद १०- एकदा कंजूस माणसांचा मुलगा गर्लफ्रेंड सोबत फिरायला गेला…
फिरून आल्यावर कंजूस बापाने विचारलं…
बाप- किती रुपये खर्च केले?
मुलगा- पप्पा, 250 रु. खर्च केले…
कंजूस माणूस मुलाला शिव्या द्यायला लागला…
मुलगा- अहो पप्पा काय करू तिच्या कडे फक्त 250 रु. होते…😂😂😂

विनोद 11- चिंट्याच्या भावाचं, पिंट्याचं, लग्न होतं. पहिली रात्र त्यांच्याच घराच्या माडीवर होते .
सकाळी चिंट्या नाश्ता करता करता आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : गप्प बस. उगा तोंड उचकटू नकोस. जा शाळेत…… चिंट्या गपपणे शाळेत जातो

दुपारी चिंट्या जेवायला घरी येतो. आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : तुला गप्प बस म्हटले ना. वात्रट मेलं …. चिंट्या गपपणे शाळेत जातो.

संध्याकाळी चिंट्या घरी परत येतो आणि आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : हा … ओंक आता. तुला गप नाही बसवायचं. चिंट्या : काल रात्री पिंट्या माझ्याकडे vaslin ची डबी मागायला आला होता.
मी झोपेत त्याला फेविकॉलची डब्बी दिलीय…

विनोद 12- एक चा वट पोपट मुलींच्या च ड्डीचा रंग ओळखतो…
3 पोरी जात असतात… पोपट- हां, लाल, पिवळा आणि निळा…
पोरींना समजत म्हणून त्या दुसऱ्या दिवशी पॅं टी घालत नाही…
पोपट- अरे बापरे… कुर ळे, सरळ आणि क्लीन शेव 😅😅😅😅😂

विनोद 13- चार मुली चार मुलं बसलेलया कारला लिफ्ट मागतात…. कारमध्ये जागा नसते म्हणून मुलींना ते मुलं मांडीवर बसतात….
पहिली मुलगी – तू इलेकट्रोनीक इंजिनीयर आहेस ना ? मुलगा: हो, तुला कसं कळलं..?? मुलगी : तूझा टॉवर माझ्या… अनरिचेबल एरिया शी संपर्क जोडतोय…
दुसरी मुलगी : तू आय. टी इंजिनीयर ना..?? इंजिनीयर : हां, तु कसं ओळखंय..?? मुलगी : तूझा पॅन डाॅईव्ह माझ्या यू एस् बी पोर्टमध्ये शिरलाय…
तिसरी मुलगी : आणि तू मैकेनिकल इंजिनीयर..??? इंजिनीयर : बरोबर..!! मुलगी : तुझा पिस्टन माझ्या सिलेंडर मध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय…..
चौथी मुलगी : तु काही बोलू नकोस तू सिव्हिल इंजिनियर आहेस आणि तूझं धरण फुटून पाणी गावात कधीच शिरलंय…..

तुमच्यासाठी एक कोडे आहे कंमेंट करून त्याच उत्तर द्या …!!! तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण ???