नमस्कार सर्वांना
कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयु ष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-
विनोद १- अत्रे नेहमी रात्रीच्या जेवणानंतर पान खाण्यासाठी पान पट्टीवर जात असतात.. पान पट्टीवाला अत्रेंचे वाढलेले पोट बघून विचारतो- “काय अत्रे, कोणता महिना चालू आहे?”
अत्रे हजर जबाबी- “पहिला महीना चालू आहे..” पानपट्टीवाल्याला लय भारी वाटतं. दुस-या दिवशी परत तोच प्रश्न.. अत्रे- “दुसरा महीना , परत —3 , परत— 4, 5, 6, 7, 8, 9, असे दहा महिने होतात..
अकराव्या दिवशी पानपट्टीवाला म्हणतो- “अत्रे साहेब, दहा महिने झाले तरी अजून खुशखबर कशी काय नाही? तुम्हाला नक्की काय होणार आहे..??”
अत्रे- मित्रा, मला हत्तीचं पिल्लू होणार आहे..” पानपट्टीवाला- “कसं शक्य आहे?” अत्रे— “पटत नसेल तर माझ्या पोटाखाली हात लावून बघ, ‘सोंड’ बाहेर आली आहे..”
विनोद २- बं गाली भाषेत शब्दाच्या सुरूवातीला अका रान्त अक्षर असेल तर बंगाली लोक ओकारान्त उच्चार करतात. उदाहरणार्थ – ‘लता’ मंगेशकरांना तिथे ‘लोता’ दिदी म्हणतात.
त्यांच्या अशा बोलण्याच्या पद्धतीमुळे मुंबईत घडलेला एक जोक एक मराठी माणूस बायको सोबत घरी जात असताना समोरुन शेजारची बंगाली बाईं मुलाच्या हाताला धरुन जात असते
मराठी माणुस: भा भी कीधर चलें ? बंगाली बाईं: बोचे का बाल काटने…. मराठीची बायको (रागाने नव-याला खेचून): कु त्रीला सांगायला लाज पण नाही वाटत
विनोद ३- मी आणि माझे काही मित्र पार्टी करत होतो. पार्टीमध्ये दा रु पिऊन फुल-टू झालो होतो..! दा रुच्या नशेतच माझा एक मित्र मला एका मेडीकल मध्ये घेऊन गेला.
नेहमीच्या सवयीमुळे त्याने दा रुच्या नशेत भाईगिरीची भाषा करत तो मेडिकल वाल्याला म्हणाला… मित्र :- ए शेमण्या, ५ नि रोध ची पाकिट दे चल लवकर…
त्यावर मेडिकलवाला म्हणाला :- भाईसाहब..! यहा जरा तमीज से बात करीये..! त्याचे ते बोलणे ऎकुण माझ्या मित्राणे तर हाईटच केली, त्याने माझ्या पँटची चैन उघडली
आणि मेडिकलवाल्याला एकदम नम्रपणे म्हणाला… “भाईसाहब, क्या आप इनके शेहजादे के लिये शेरवानी दिखाने का कष्ट करेंगे..!”
विनोद ४- १ली मुलगी : आज कालच्या मुलावर विश्वासचं करायला नको, मी तर आता त्याच थो बड पण बघणार नाही….. २री मुलगी : का गं ? काय झाले ? दुसऱ्या कुठल्या मुली सोबत फिरत होता काय तो ???
१ली मुलगी : नाही गं तो नाही फिरत होता, मी फिरत होते अणि त्याने मला पाहिले, मला बोलला होता मी कामासाठी पुण्याला जातोय ३ – ४ दिवसानी येणार… आणि गेलाचं नाही…..
साला, हलकट, धोकेबाज, नालायक, खोटारडा….. तात्पर्य – मुली धोखेबाज असतात, पण……… दोश मात्र बिचा-या मुलांना देतात
विनोद ५-एके दिवशी भूकंपाविषयी बातम्या पहाव्यात म्हणून टीव्ही समोर सोफ्यावर येऊन बसलो प्राइम टाइम चालू असावा बाजूलाच आमची म्हाळसा त्या म्हाळसेच्या दू:खात बुडालेली होती,
रिमोट मागावा तर इथेच भूकंप व्हायचा त्यापेक्षा उद्या पेपरातच बातम्या वाचाव्यात असा विचार करून उठत होतो तितक्यात मुलगा तिथे आला आणि शोधाशोध करू लागला,
मी विचारले ” काय शोधतोस? काही हरवले का?” ” काही नाही हरवले हो, रिमोट शोधतोय मुंबईची मॅच चालू आहे स्कोअर पहायचाय, कुठे आहे?”
मी बायकोकडे बोट दाखवले. मुलगा :- ” तुमचा नाही हो, टीव्हीचा पाहिजे!”
विनोद ६- एक जोडपे गाडीतून जात असते….. टायर पंक्चर होतो….. दोघे खाली उतरतात….. नवरा कामाला लागतो…… बायकोच्या सूचना सुरू : अहो दगड लावलात का ? जॅक आहे ना ?…
हळू जरा… पटापट करा… लग्नाचा मुहूर्त टळेल !! नक्की जमतय का ?? हल्ली सवय मोडली आहे ना…! बाजूने मोटारसायकलस्वार जात असतो…
तो थांबून विचारतो.. काही मदत पाहिजे का ?? नवरा : जरा माझ्या बायकोशी गप्पा मारत बसा…. मी टायर बदलतो !!!
विनोद ७- तुम्ही जेव्हा अप रात्री घरी येतात आणि तुमची पत्नी तुम्हाला मिठीत घेते आणि छान पप्पी घेते. तेव्हा त्याला फक्त प्रेम समजू नका…..
ते फक्त आकर्षण नसते तर ती… एक तपासणी असते…… दारुची, सिगारेटची, लिपस्टिकची, परफ्युमची, आणि दुसर्या स्रीच्या लांबट केसाची…..
लक्षात ठेवा पुढच्या वेळी घरी जातांना सर्व पुरावे नष्ट करूनच घरी जा…. सर्व लग्नझालेल्या सर्वाच्या जनहितार्थ जारी……..
विनोद ८- मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो, ‘विरुद्धार्थी शब्द लिहा’ आणि शब्द असतो ‘सात्विक’ . बंडू खूप विचार करतो आणि उत्तर लिहितो ‘सात स्ट्रॉंग’ परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू
चंदूला विचारतो, ‘चंदू सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय लिहिलास रे?’ चंदू उत्तर देतो, ‘सात खरेदी कर.’ बंडू म्हणतो, ‘आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत
होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला.’
विनोद ९- एक तरुणी तिच्या बाळाच्या शीचं सॅम्पल घेऊन पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यासाठी गेली होती. ते तपासता-तपासता टेक्निशिअन हैराण झाला.
शेवटी तो बाहेर येऊन त्या तरुणीला म्हणाला, ‘अहो मॅडम, ही शी नाहीय. हा तर शुद्ध तुपातला शिरा आहे.’
तरुणी: अय्या, हो का? मला जरा लगेच तुमचा मोबाइल देता का प्लीज? माझा फोन बंद आहे.
टेक्निशिअन: का हो? काय झालं? तरुणी: अहो, जरा मिस्टरांना फोन करून सांगते, की त्यांनी चुकीचा डबा नेलाय म्हणून….
विनोद १०- विनोद ८: एकदा शि’क्षि का गुलाब छा’ती मधोमध लाऊन वर्गात जाते
शिक्षिका : मुलांनो सांगा पाहु गुलाब टवट वीत का आहे ?
मुले : बा ई दु’धामुळे !!!!!! शिक्षिका : मे’ल्यांनो पाण्यामुळे म्हणा की !!
मुले : बा’ई दे’ठ एवढा लांब आहे नव्हतं माहीत… 😛
विनोद ११- नवरा गुपचूप खालचे के स कापून बायकोच्या बाजूला झोपला…
रात्री झोपेत बायकोने नवऱ्याच्या च ड्डीत हाथ फिरवला…
बायको जोरात ओरडली… बायको – अरे बापरे…
भाऊजी तुम्ही कधी आले…. ज्याला समजला त्यांनी हसा 😂😂😂
विनोद 12- शाळेत गुरुजी चा वट सोन्याला प्रश्न विचारतात…
गुरुजी- “टेबल पर चाय किसने गिराई” हे वाक्य मराठीत बोल…
सोन्या खूप विचार करतो…सोन्या- गुरुजी मारणार नाही ना?
गुरुजी – नाही रे तू बोल… सोन्या- टेबलावर… कुणाची आई मुतली रे…
गुरुजी- आई घा ल्या निघ बाहेर… तू शाळेत नको येत जाऊ 😂😂😂😂😂😂 सोन्या- चाललो ना बु ल्ल्या दफतर तर घेऊ दे 😂😂😂
विनोद 13- रात्री नवरा बायको एक चादरीत झोपलेले असतात…
अचानक रात्री बायको नवऱ्याच्या कानात वाजवते…
नवरा घाबरून जागा होतो… नवरा- अगं मेले कानात का मारले?
बायको जोरात हसायला लागली… बायको- अहो तुमच्या हालावर मच्छर बसला होता आणि मी असतांना तो तुमचं रक्त पीत होता…
त्याला मारण्यासाठी मी कानात मारली 😅😅😆😆😅
विनोद 14- एकदा दोन चा_वट बायका गप्पा मारत असतात…
पिंकी- काय ग राणी तू नेहमी जीन्स पँटच का घालते…
कधी तरी साडी घालत जा….राणी जोरात हसायला लागते…
पिंकी- काय झालं ग ? राणी – अगं पिंकी तुझ्या जीजूंना साडी खालच्या परकरचा नाडा
आणि ब्लॉउजचं हुक खोलता नाही येत ….😂😂😂😂😂
विनोद 15- नवीन लग्न झालेले जोडपं हनी मूनसाठी काठमांडू जायला निघतात…
दोघे विमानतळावर पोहचतात… अचानक विमानतळावर सांगण्यात येते
काठमांडू जाणारं विमान रद्द झाले… बायको- काय हो, आता कस जायचं काठमांडू?
नवरा- अगं बाई आता कश्याचे काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू…
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – दगड फोडता चांदी चकाकली…चांदीच्या आडात मिळाले पाणी…सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी….ओळखा पाहू मी कोण????