सुहा’गरात्रीच्या दिवशी चिंटू खूप दुखी होता…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी, कसे आहात?

Loading...
Ad

आम्ही ऐकले आहे खूप दिवसापासून तुम्ही हसले नाही आहात, तुम्हाला हसावं लागेल… आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा नवीन मराठी विनोद घेऊन आलो आहोत… हे विनोद वाचून तुम्ही आज खूप हसणार आहेत. आपल्याला निरोगी शरीर हवं असेल हसणे एकच मार्ग आहे! हसण्यामुळे तुमचे सर्व आजार एका मिनिटात निघून जाऊ शकतात… म्हणून डॉक्टर तुम्हाला नेहमीच आनंदी रहायला सांगतात… म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही खूप तणावग्रस्त असाल तरीही त्यांना बाजूला ठेवा आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.आणि हसत रहा कारण हास्यामध्ये पैसा लागत नाही हास्य हे मोफत मिळते.. चला तर मग हसुया…

Loading...
Ad

विनोद १ – एकदा एका गर्भवती बायकोला खूप वेदना होतात…
नवरा तिला घेऊन पिज़्ज़ा Hut मध्ये जातो…
बायको : अहो इथे कुठे घेऊन आलात…
नवरा: अग वेडी इथे डिलवरी फ्री आहे 😅😅😅😅😅

Loading...
Ad
Loading...

विनोद २ – बेवडा नवरा अर्ध्या रात्री दा-रू पिऊन आला आणि दरवाजा खटखटवला.😅😅😅😅 बायको :-“मी दरवाजा उघडणार नाही, इतक्या रात्री जिकडून आलात तिकडेच चालते व्हा. नवरा :-“दरवाजा उघड नाही तर समोरील नाल्यात उडी मारून मी माझा जी-व देईन ” बायको :-“मला काही फरक पडणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा “😅😅😅😅 यानंतर नवरा गेटजवळील अंधारया भागात जाऊन उभा राहतो आणि दोन 2 मिनिट वाट बघितल्यानंतर एक मोठा दगड उचलतो आणि नाल्यातील पाण्यात फेकतो. धपाक😅😅😅😅

Loading...
Ad

बायकोने हे ऐकल्यावर दरावाजा उघडला आणि लगेच नाल्याकडे पळाली. आंधारात उभ्या असलेल्या नवरयाने दरवाज्याकडे धूम ठोकली व त्याने आतून दरवाजा बंद केला. बायको :-“दरवाजा उघडा ,नाही तर मी ओरडून ओरडून आख्खी गल्ली जागी करेन ” नवरा :-“जो पर्यंत सारे शेजारी जमा होत नाही तोपर्यंत मोठ्याने ओरड, मग मी त्यांच्यासमोर तुला विचारीन की एवढ्या रात्री नाईट गाऊन मध्ये तू कुठून येते आहेस?😅😅😅

Loading...
Ad

विनोद ३ – बायको : ए, सांग ना मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी..? 🤔 नवरा : अग ? आता हे काय नवीन..? 😯
बायको : अरे सांग ना ‘मी’ पहिली की दुसरी..?😠(चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ नवऱ्याला लपवता येत नव्हता)
बायको : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय.😡 नवरा : तुला ते का जाणून घ्यायचंय..? 😕

Loading...
Ad

बायको : अरे लेख लिहितेय मी, ‘मिठी’ की ‘मीठी’ लिहू..? माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे.
You know ना, माझ्या किती चूका होतात. म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी…!😌 😄😄😆
नवरा म रता म र ता वाचला 😆😆😂😂

Loading...
Ad

विनोद ४ – नवरा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ब्यूटी पार्लर वाली कड़े गेला जीने त्याच्या बायकोचा मेकअप केला होता…
धन्यवाद फार छान मेकअप केला होता म्हणत एक सुंदर आय फोन ११चा गिफ्ट बॉक्स दिला…
ब्यूटीपार्लर वाली एकदम खुश झाली व बॉक्स खोलला व आत नोकिया 1100 पाहून एकदम चेहरा पाड़ला हे काय ?
नवरा हसला व म्हणाला मला देखील आज सकाळी बायकोला पाहून असाच धक्का बसला होता 😀😀😀😀

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 5 – रात्री नवरा बायको भयंकर भुताची मालिका बघतात…… रात्री झोपताना बायकोची फाटते
बायको- अहो माझ्याकडे तोंड करून झोपा ना?
मला भीती वाटत आहे नवरा- वाह ! म्हणजे मी रात्र भर तुला बघून बघून
भिऊन भिऊन म रतो…

Loading...
Ad

विनोद 6 – एकदा एक विवाहित स्त्री कुंकू हळद आणि अक्षदा आपल्या जिभेवर लावत होती……
तेवढ्यात तिथे एक दुसरी बाई आली आणि तिला म्हणाली अगं वेडी झालीस का ?? हे काय करतेय तू ??
त्यावर ती विवाहित स्त्री तिला म्हणाला, अग ! आज दसरा आहे ना म्हणून शस्त्राची पूजा करतेय….
दुसरी बाई जागीच बेशुद्ध झाली……🤣😛🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद 7- एका बस स्टॉप वर एक मुलगी मोबाईल वर बोलत होती…. तिला पाहून एक मुलगा बोलतो —
काश में मोबाइल होता तो तेरे गालो से में आज लगा होता…..
तेवढ्यात ती मुलगी त्याला सॉलिड उत्तर देते —
हां ! आणि मग आम्ही तुला घरी नेले असते आणि चार्जिंग केबल तुझ्या ढुंगणात लावली असती……🤣😛🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद 8- दोन बायका गप्पा मारत होत्या…..
पहिली बाई – काय ग ! आज तर तू खूप टवटवीत दिसत आहे…. काय केले असे….
त्यावर दुसरी बाई – काय सांगू तुला.. काल ह्यांनी माझ्या शेतात फवारणी तशी केली कि सर्व टवटवीत होऊन गेले…..🤣😛🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद 9- एक पोरगा आणि एक पोरगी गप्पा मारत होते…
पोरगा पोरीला म्हणतो – काय ग ! तुझे दा किती चमकता आहेत ! असं काय लावतेस त्यांना कि इतके चमकता…
पोरगी पोराला – अरे वेड्या माझ्या गायछाप मध्ये मीठ आहे त्याचीच ती जादू…
त्याच क्षणी पोरगा तिथून भिन्नता पळून गेला……🤣😛🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद 10- लग्नाचा १ राञीनंतर सासुने सुनेला विचारले सुनबाई राञी कसं वाटलं?
सुन ५% लाज वाटली, ५% तकलीप झाली, १०% मजा आली आणि
८0% जुन्या आठवणी ताज्या झाल्या.😜😝😍”

Loading...
Ad

विनोद 11- सुहा गरा त्रीच्या दिवशी चिंटू खूप दुखी होता.!!! त्याला पिंटू विचारतो काय झालं चिंटू .. दुखी का आहेस???
चिंटू – अरे रात्री मी बायको बरोबर सुहा गरात करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली. तेव्हा ती असं काही बोलली…. ते ऐकून मी दुखी आहे.!!!
पिंटू – असं काय बोलली वहिनी?? चिंटू – ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे??? तेव्हा पासून साला मी हाच विचार करतोय हिने बारका कोणाचा पाहिला असेल.!!!

Loading...
Ad

आम्ही ऐकले आहे खूप दिवसापासून तुम्ही हसले नाही आहात, तुम्हाला हसावं लागेल… आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा नवीन मराठी विनोद घेऊन आलो आहोत… हे विनोद वाचून तुम्ही आज खूप हसणार आहेत. आपल्याला निरोगी शरीर हवं असेल हसणे एकच मार्ग आहे! हसण्यामुळे तुमचे सर्व आजार एका मिनिटात निघून जाऊ शकतात… म्हणून डॉक्टर तुम्हाला नेहमीच आनंदी रहायला सांगतात… म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही खूप तणावग्रस्त असाल तरीही त्यांना बाजूला ठेवा आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.आणि हसत रहा कारण हास्यामध्ये पैसा लागत नाही हास्य हे मोफत मिळते.. चला तर मग हसुया…

Loading...
Ad

Loading...
Ad