सोन्या टॉयलेट मध्ये B P बघत होता…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – चो र चो री करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं-
“फोडण्याचा प्रयत्न करू नका फक्त बटण दाबा आपोआप उघडेल”
ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो,
त्यानंतर लगेचच पो लि स त्याला पकडायला येतात.
तेव्हा चो र म्हणतो, आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे.

विनोद 2 – “दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात.
पहिली : अगं, काय सांगू तुला…
माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात की अनेकदा आम्ही अडचणीत येतो.
तुझी मुलं पण खोटं बोलतात का?
दुसरी : खोटं तर नाही. पण कधी-कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते. “

विनोद 3 – सासुबाई:- सुनबाई टिकली लाव.
सून:- जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
सासू बाई:- जीन्स वर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली….
सून बेहोश… सासू मदहोश….

विनोद 4 – एक बाई डॉक्टरकडे गेली आणि बोलली
माझ्या गुडघ्याला सूज आली आहे, सूज कमी होण्याचे औषध द्या ना !
डॉक्टर – कसं काय लागलं ?
बाई – लागलं-वैगरे काही नाही, माझा नवरा मला कु त्री बनवून करतो म्हणूनच सूज आली आहे

डॉक्टर – मग दुसऱ्या कोणत्या तरी स्टाइलने करत जा ?
बाई – ते तर आहे……पण त्याच्यामुळे मझ्या TV सीरियल मिस होतात

विनोद 5 –एकदा बाबा केळ वाढवायच्या गोळ्या विकत होता
१ गोळी घेतली कि १ फूट लांब
२ गोळ्या घेतल्या कि २ फूट लांब
गण्या – बाबा १० गोळ्या घेतल्या तर?
बाबा – साल्या तुला करायचं आहे का बोरवेल लावायची आहे

विनोद 6 –एक बात हमेशा याद रखना
दुनिया में कुछ मिले या ना मिले दो चीजें हक से लेनी चाहिए
एक समोसे के साथ Extra चटनी दूसरा पानीपूरी खाने के बाद पपड़ी

विनोद 7 –अपने प्यार का इज़हार करते हुए लड़का बोला है…
लड़का- आई लव यू, मुझसे शादी कर लो
लड़की- थप्पड़ खायेगा अभी
लड़का- बारात में आई है क्या, फिर मुक्का भी खाएगी

विनोद 8 –एक पार्टी में सब उल्टी कर रहे थे.
ये देखकर एक भाई ने पूछा
क्या हुआ इन सब को?
क्या पता यार सबसे पहले मुझे उल्टी हुई,
इन सब को बुरा लगा मैंने वापस पी ली, तब से ये हाल है

विनोद9 –एक आदमी व की ल बन गया और उसे अपना पहला केस मिला.
अपराधी- कोशिश करना उम्र कै द हो फां सी ना हो.
वकील- तुम चिंता मत करो, मैं हूं ना.
पेशी के बाद कोर्ट के बाहर. पत्रकार- क्या हुआ?
व की ल- बहुत मुश्किल से उ म्र कै द करवायी, जज तो रिहा कर रहा था.

विनोद 10 – एक बार संता और प्रीतो में जमकर झगड़ा हुआ, संता गुस्सा हो गया,
प्रीतो – मैं 10 तक गिनती बोलूंगी ,अगर आप कुछ नहीं बोले तो ,मैं जहर खा लूँगी ,
प्रीतो – 1 ,2 , 3, प्रीतो (रोते हुए)- अरे कुछ तो बोलो,
संता – गिनती बोल गिनती ,प्रीतो – शुक्र है , कुछ तो बोले (संता बेहोश)

विनोद ११– शाळेत चा वट गण्या त्याच्या गर्भवती मॅडमला म्हणतो
गण्या : मॅडम तुम्हाला मुलगाच होईल…
मॅडम खूप खुश होते…मॅडम : अरे वाह ! गण्या तुला कसं माहित रे?
गण्या : मॅडम काल…. तुम्ही मिनी स्कर्ट घातली होती तेव्हा तुम्ही तुमचे दोघे पाय वर करून बसल्या होत्याना….तेव्हा मी मुलाची मुछ पहिली 😳😳
मॅडम 😡: बाहेर निघ वर्गातून आणि बापाला घेऊन ये उद्या…. 😡😝😝😝

विनोद 12 – सोन्या टॉयलेट मध्ये मोबाईल वर B P बघत होता…
१० मिनिटांनी सोन्या बाहेर आला…..पप्पांनी सोन्याच्या कानात जोराची वाजवली…
सोन्या – काय झालं पप्पा? पप्पा- मेल्या १० मिनिटानं पासून तुझ्या मोबाईलची ब्लू टूथ होम थिएटर जोडलेली आहे…
सोन्या गाल चोळत चोळत बोलतो… सोन्या- तेच बोलतोय बाई जोर जोरात ओरडतेय पण साला आवज का येत नाही….
पप्पांनी सोन्याला अजून धुतला…. 🤣🤣🤣

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!