डॉक्टर- बा’ई काय त्रास आहे?

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

जोक १ : Doctor (डि..प्रेशन की पेशेंट से) : क्या तकलीफ़ है..?
महिला : साहब ! मेरे दिमाग में बहुत से उल्टे पुलटे विचार आते हैं, रुकते ही नहीं…
डॉक्टर : कैसे विचार आते हैं ..?
महिला : जैसे अब मैं यहाँ आई हूँ तो आपके OPD में
एक भी पेशेंट नहीं था.. तो मैं सोचने लगी कि,

डॉक्टर साहब के पास कोई भी पेशेंट नहीं है,
इनकी कमाई कैसे होगी,
घर कैसे चलेगा,
इतना पैसा डाला पढ़ाई में, अब क्या करेंगे..
हॉस्पिटल बनाने में भी बहुत पैसा लगाया होगा,

अब Loan कैसे चुकाएंगे ?
कहीं किसानों के माफ़िक ल..टक तो नहीं जाएंगे एक दिन…!!
ऐसे कुछ भी विचार आते रहते हैं…
अब Doctor D..epressio..n मे है।😜😝😂😂

जोक २ : Girl :- तू किती वर्षाचा आहेस…. 😉
Boy :- २०..😊
Boy :- आणि तू किती वर्षाची आहेस..😉
Girl :- २०..😊

Boy :- तर चाल मग २० – २० मैच खेळुयात?… 😜
Girl :- ४ दिवस Wait कर 😉
Boy :- का ??
Girl :- आता पिच ओली आहे 😵😵😵😵😝😝😜😝😂😂😂😂

जोक ३ : शादी की पहली रात शौहर अपनी बीवी से बोला – बेगम इजाज़त है
बीवी – जी इजाज़त है
शौहर ने सुबह तक कर-कर के बुरा हाल कर दिया,
इतना किया के बीवी बीमार हो गयी…

शौहर उसे ससुराल छोड़ने गया,
वापस आने लगा तो अपने सास ससुर से बोला –
अच्छा जी इजाज़त है…
बीवी चिल्लाई – अब्बू इजाजत न देना😜😝😂😂😜😝😂😂

जोक ४ : तीन मित्र दिवाळीनंतर भेटतात
पहिला : मध्य पप्पांनी माझ्यासाठी १०,००० रुपयांचे फटाके आणले, आम्ही ३ तास वाजवले !
दुसरा : माझ्या पप्पांनी माझ्यासाठी १५,००० रुपयांचे फटाके आणले, आम्ही ४ तास वाजवले !
तिसरा : माझे मम्मी-पप्पा घरी नव्हते…
मी ५००० चा एकाच फटाका मागवला आणि पूर्ण रात्रभर वाजवला…..😜😝😂😂😜😝😂😂

जोक ५ : एक अँग्रेजी क्लास का विज्ञापन !
एक महीने में फटाफट अँग्रेजी बोलना सीखे !
महिलाओं के लिये 50% की छूट !

किसी ने पूछा पुरुष और महिलाओं के समानता वाले इस युग में महिलाओं को छूट क्यों ?
क्लास वाले : क्योंकि महिलाओं को फटाफट बोलना तो
पहले से ही आता है, उन्हे तो सिर्फ अँग्रेजी सिखाना है😜😝😂😂😜😝😂😂

जोक ६ : गण्या Medical Store वर गेला आणि दुकानदारला बोलला
“भाऊ, मला Help कराल का ?”
दुकानदार : ” हो हो सांगा ना काय झालं? ”
गण्याने खिच्यातून एक बाटली काढली, एक चमच्यात ते भरून दुकानदारला चाटायला दिल
आणि विचारलं ” गोडं आहे का? ”

दुकानदार : ” नाही तर… खराट आहे…? ”
गण्या : ” बस माहिती करायचं, डॉक्टरने सांगितलं होत कि
लघवी टेस्ट घ्या, शुगर तर नाही आहे ना ? ”
गण्या : ” तो २०० रु म्हणत होता तुम्ही फ्री मध्ये चेक करून दिल, Thank you “😜😝😂😂

जोक 7 : एकदा एक मुलगी स्वप्न पहात असते……… त्या स्वप्नात ती पहाते की तिचा साखरपूडा झालाय……. मग स्वप्नातल्या राजकुमाराशी तिचे लग्न झालंय……
मग ते दोघे मधुचंद्र साजरा करतात…… मग तीला दिवस जातात……. ती गरोदर रहाते….. प्रसुतीची वेळ जवळ येते……..
तीला हॉस्पिटल मध्ये दाखल करतात, प्रसुती वेदना सुरू होतात…… तेव्हा नर्स तीला सांगते की पुश कर….

ती पुश करते आणि ती एका गोंडस बाळाला जन्म देते…… नर्स परत तीला पुश करायला सांगते ती परत पुश करते आणि ती दुसर्या गोंडस बाळाला जन्म देते…….
तरीही परत नर्स तीला पुश करायला सांगते….. सर्व जोर लावून ती पुश करते……..
आणि……तीची रूममेट तीला जोरात बोलुन उठवते….” अगं वेडी झालीस का ? उठ अगं, आंथरुणातच हगलीयेस बघ…. !😜😝😂😂

विनोद 8- डॉक्टर: “बोला काय त्रास आहे?”
पेशंट: “झोप खूप येते…नेहमी झोपतच असते मी.”
डॉक्टर: “कोणता मोबाईल वापरता आपण..?” पेशंट: “No kia 1100!”
डॉक्टर: “एक स्मार्ट फोन लिहून देतो, त्यात Jio Sim टाकून
Face book, Whats aap आणि काही games Inst all करा, सगळं ठीक होईल..!”

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका…..

कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते…

म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!