पप्पू- जानू, जेवलीस का?

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad

विनोद १ – एकदा शाळेतील मुख्यद्यापकांचा निरोप समारंभ असतो…. पांडे बाई आपले मनोगत व्यक्त करायला येतात….
पांडे बाई: बाईंना भाषण करायला सांगितलं….आपले मुख्यद्यापक सरांविषयी बोलायला बसले तर कित्येक दिवस कित्येक रात्र अपूर्ण पडतील……
भाषण देता देता त्यांना अगदी मन भरुन आल,आणि त्या एव्हढंच बोलून थांबल्या …..
“साहेबांच्या खाली काम करता करता… मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही…..” संपूर्ण सभागृहात शांतता पसरली………..

Loading...
Ad
Loading...

विनोद 2 – बेक्कार हसू येणार नक्की वाचा….कोर्टात नवरा बायकोचे वा द प्रति वा द …. फा रकतीनंतर मुलाचा ता बा कोणाकडे द्यावा हा प्रश्न….
बायको (ताडकन ऊभी रहात) :- “युवर ऑनर, मी प्रचंड वेदना सोसून अतिशय कष्टपूर्वक याला या जगात आणलं आहे. म्हणून ताबा मलाच हवा.”
ज ज(नवर्याला):- “यावर तुमचं काय म्हणणं आहे?” नवरा (काही क्षण स्तब्ध होतो व शांतपणे म्हणतो):- “मी मशीनमधे नाणं टाकलं आणि मशीनमधून पेप्सीची बाटली बाहेर आली तर ती बाटली माझी का मशीनची?”
हे ऐकून बायको:- “जज साहेब भांडं माझं, दूध माझं…. त्यात दही जमवण्यासाठी दोन थेंब टाकल्याने दही जमलं. मग दही कोणाचं? माझं की दोन थेंब टाकणार्याचं?
नवरा:- “टाईप रायटर मधे कागद मी टाकला, बटणं दाबून दाबून मेहनत मी केली. मग पत्र कोणाचं? टाईप रायटरचं की माझं?”
ज ज(वैतागून):-“ए भो# स #डीच्या, जर तू हातानेच पत्र लिहिले असतेस तर ही नौ बत आलीच नसती” …..😜😜😂

Loading...
Ad

विनोद 3- झंप्या आपल्या होणारी बायकोला घेऊन पहिल्यांदा बागेत गेला होता.
आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्याने तिला विचारलं, “मी तुझे चुं*बन घेऊ शकतो का?”
मुलगी : नाही !!! झंप्या : का ग, असं नाही का म्हणते आहेस?
मुलगी : आईने सांगितलं आहे कि त्याने काहीही विचारलं कि “नाही” उत्तर घ्यायचं
झंप्या : (विचार करून) ठीक आहे, मग मला सांग, मी तुझे चुं*बन घेतले तर तुझी हरकत नाही ना?” मुलगी : नाही… 😜😜😂

Loading...
Ad

विनोद 4- एकदा पप्पू ला पोली सांनी अट क केली आणि पो लीस त्याला को र्टात घेऊन गेले…..
मग त्याच्यावर खट ला सुरू झाला… व कील पप्पू जवळ आले आणि त्याला विचारले……
व कील-तुम्ही पोलि साच्या खिशात जळती काडी का टाकली होती…??
पप्पू – त्याने मला सांगितले होते की जामीन पाहिजे असेल तर खिसा गरम कर
ज ज साहेब जमीनीवर लोळुन लोळुन हसत आहे….😜😜😂

Loading...
Ad

विनोद 5 – रात्रीचे दहा वाजत आलेत. डॉक्टर सर देसाईंचा फोन वाजतो….. डॉक्टर फोन घेतात…
“देसाया, गोडबोले बोलतोय……. आम्ही बसायच म्हणतोय….. रम्या आणि पटेल पण आलेत….. तू पण येतो का ?”
डॉक्टर सर देसाईं: “Oh no ! ताबडतोब निघतो…..”
तेव्हढ्यात बायको हात पुसत पुसत येते आणि विचारते ” कोणाचा फोन होता ?”
“डॉक्टर गोडबोलेचा….. ताबडतोब बोलावलाय.” “काही सीरियस ?” “फारच. अगोदरच दोन डॉक्टरांना बोलावलय त्याने” 😜😜😂

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 6 – आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती… आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो……
बायकोने कुक्कर लावले होते. १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी ऊठायचे नाव घेत नव्हती….
शेवटी मी म्हटल … अगं ती डाळ जळेल….
ती फटकन् म्हणाली… जळू देत जळली तर… पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही…😜😜🤪

Loading...
Ad

विनोद 7 – एक नवविवाहित जोडपे हनीमूनसाठी ट्रेनने चाललेले असतात. वरच्या एकाच बर्थवर झोपून त्यांच्या गप्पा सुरू असतात..
खालच्या बर्थवर एक वयस्कर माणूस असतो.
पती : आपल्याला पहिली जिलेबी (मुलगी) पाहिजे. पत्नी : नाही. गुलाबजामून (मुलगा) पाहिजे.
बराच वेळ त्यांच्यात या विषयावरून वाद चालू असतो. खालच्या बर्थवरचा माणूस वैतागून म्हणतो,
‘जिलेबी करा नाहीतर गुलाबजामून करा. तुमची आई घाला. पण पाक खाली पडू देऊ नका…😜😜🤪

Loading...
Ad

विनोद 8 – एकदा एका माणसाची बायको हरवते.. तो घाईत घाईत पोस्ट ऑफिसावे मध्ये जातो….
माणूस : साहेब माझी बायको हरवलीय……
साहेब : हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पो लीस स्टेशन नाही …तुम्ही तक्रार द्यायला पो लीस स्टेश नला जा……
माणूस : च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही आहे……😜😜🤪

Loading...
Ad

विनोद 9 – 2 दोस्त नशे में धुत्त रेल की पटरियों के बीचो बीच जा रहे थे।
पहला: हे भगवान, मैंने इतनी सीढिय़ां पहले कभी नहीं चढ़ीं।
दूसरा: अरे सीढिय़ां तो ठीक हैं…
मैं तो इस बात पर हैरान हू् कि पकडऩे के लिए रेलिंग कितनी नीचे लगी हुई हैं।😜😜🤪

Loading...
Ad

विनोद 10 – नवरा बायको बेडरूम मध्ये असतात … नवरा – कपडे काढ !
बायको – का ? नवरा – काढ आणि पलंगावर ये !
बायको – ठीक आहे….. नवरा – आता ‘ब्रा’ आणि पैं’टी पण काढ !
बायको – मूड नाही आहे….. नवरा – मूड बीडवाल्या गोष्टी मला नको सांगू
बायको – ठीक आहे, आता काय करू ? नवरा – इथे बस आणि ही कॅश मोज,
जेव्हा कपडे घालून मोजतेस ना तेव्हा नोटा गायब होतात 😜😜🤪

Loading...
Ad

विनोद ११- रात्री पप्पू आणि पिंकी मोबाईलवर चॅटिंग करत असतात
पप्पू- जानू, जेवलीस का?
पिंकी- काय बायल्या सारखे प्रश्न विचारतो.. रोमँ टिक बोल…
पप्पू- अगं जानू कधी पादल्यानंतर च ड्डीत सं डास झाली आहे का?
पिंकी जागेवर बे शुद्ध…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad

Loading...
Ad