नमस्कार मंडळी….
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..!!!
विनोद १ : चो*र : बॉस ह्या घरात खूप माल आहे, रात्री ह्याच घरात चो*री करू
(रात्री) बॉस सर्व सामान जमा झाला आहे, चला आता निघू इथून
अचानक आवाज आला…. थांबा माझी शाळेची बॅग पण घेऊन जा नाहीतर हि सर्वाना उठवेल
विनोद २ : डॉ क्टर : तुम्ही एका दिवसात किती सि*गारेट पितात हो?
पेशन्ट : सर एका दिवसात १० सि*गारेट
डॉक्टर : लवकर चांगलं व्हायचं असले तर एक नियम बनवा, जेवण नंतर फक्त १ सि*गा रेट घेत जा
१ महिन्या नंतर तो चांगला होतो डॉक्टर : पाहिलं मी सांगितल्या नुसार तू किती लवकर चांगला झाला
पेशन्ट : मी पण कमी मेहनत नाही केली आहे, दिवसातून १० वेळा जेवण करण काही मामुली गोस्ट नाही आहे
विनोद ३ : एक बाईला हॉस्पिटलमध्ये डि*लिव्हरीसाठी आणलं जात
डॉक्टर : बाई मुलाच्या जन्माच्या वेळी तुमच्या सोबत मुलाचे वडील पण थिएटरमध्ये पाहू इच्छितात का?
बाई : हो मला ते पाहिजे पण मी तस नाही करू शकत?
डॉक्टर : का? बाई : माझ नवरा त्याला पसंत नाही करत
विनोद ४ : ऑफिस मध्ये एक मुलगी शॉ*र्ट कपडे घालून येते
बॉस : हे कसे कपडे घातले आहेस, लाज नाही वाटत अर्ध अं*ग दाखवायला
मुलगी :सर सॅलरी इतकी कमी मिळते, इतक्या कमी पगारात इतकेच कमी कपडे येतात
बॉस : मॅनेजर, हिल पुढचे २ महिने पगार देऊ नका
विनोद ५ : नवरा बायको छतावर झोपलेले असतात. अचानक बायको रो*मँटिक मूडमध्ये बोलते
बायको : अहो तुम्ही आज काल मला K*ISS पण करत नाही?
नवरा : डा*र्लिंग आता नाही करू शकत !!!
बायको : का? नवरा : अगं तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना !!!
बायको : मग? नवरा : सध्या तिलाच K*ISS ची प्रॅक्टिस देतो आहे
विनोद ६ : सुहा*गरात्रीच्या रात्री शीलाच्या नवऱ्याने तिला K*ISS केला,
शीला रडायला लागली…. नवरा : काय झालं जानू?
शीला :काही नाही शेजारच्या पपूची आठवण आली,
त्याची K*ISS करण्याची Style पण तुमच्या सारखी होती
विनोद ७ : एकदा पिंट्या त्याच्या प्रेयसीला घरी घेउन गेला…. घरीच कोणी नव्हते..
पिंट्या ने सर्व दरवाजे बंद केले, सर्व खिडक्या बंद केले… घरातील सर्व लाईट बंद केली…
पिंट्या त्याच्या प्रेयसी एकदम जवळ गेला आणि म्हणाला…
हे बघ माझ्या घड्याळामध्ये रेडियम आहे 🙄😃🙆
विनोद ८ : गण्याचा बाप गण्या घेऊन डॉक्टर कडे गेला
बाप : काय सांगू डॉक्टर माझा ५ वर्षाचा गण्या खूपच आगाऊ आहे, त्याने एका बाईला
प्रे*गेन्ट केलं आहे
डॉक्टर (आश्चर्य चकीत होऊन) : पण ते कसं संभ व आहे?
बाप : मी बोललो होतो खूप वात्रट आहे, त्याने सुईने सर्व कं*डो*म मध्ये होल करून ठेवलेत
विनोद ९ : एका मुलीचा फोन संडासमध्ये पडला…
TOILET मधून जिन्न प्रकट होतो…
“जिन्न” ने मुलीला G O LD चा फोन दिला आणि बोलला “हे घे तुझा फोन”
मुलीने “लाकूड तोड्याची” गोष्ठ ऐकली होती, तिने जिन्न सांगितलं “हा सोन्याचा फोन माझा नाही आहे”
जिन्न : ये वेडी, धून घे तुझाच आहे तो
विनोद १० – चा व ट नवरा बायकोची कि स घेत असतो
बायको- अहो कामाच्या वेळेस नका कि स घेत जाऊ…
नवरा तरी ऐकत नाही… बायको- (जोरात ओरडते) नका ना?
मोल करीण- अहो मॅडम मी पण तेच सांगते त्यांना पण साहेब ऐकतच नाही
आता तुम्हीच समजावा…
विनोद ११- पप्पूचं लग्न होत पण सुहा गरा त्रीला बद्दल त्याला माहित नसत
पप्पू वडिलांकडे जातो आणि सांगतो मला काहीच येत नाही……वडील- तू रात्री मला फोन कर मी तुला सर्व सांगेन… तस तू कर…
पप्पू रात्री १.३० वाजता फोन करतो….पप्पू- हा पप्पा सांगा काय करू…
वडील- आधी तुझे कपडे कधी मग बायकोचे काढ… पप्पू- हां नंतर काय करू…
वडील- आत बायकोचे दोघे पाय वर कर तुला एक हो ल दिसेल… पप्पू- हां दिसले पप्पा…..
वडील- बस आता एक कडक सामान जो माझ्या कडे पण आहे आणि तुझ्याकडे पण आहे… ज्या तू हातात पकडतो त्याला होल मध्ये टाकून दे…
पप्पू- समजले पप्पा आणि पप्पूने त्याचा हातात असलेला मोबाईलच होल मध्ये टाकून दिला… सर्व सत्यानाश… 😂😬😄😂
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –