.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.
जोक 1 – काही दिवस पूर्वी एका मित्राला बायकोचं मा र खाण्यापासून वाचण्यासाठी सांगितलं होत कि
” रोटी मेकर घेऊन घे…. न लाटणं राहील ना मा र ”
काही दिवसापासून खुश होता
पण काळ परत फोन आलेले
विचारात होता ” भावा वाशिंग मशीन कोणत्या कंपनीचं चांगलं राहील “… 😜😜
जोक 2 – एक बार फौ.जी घर छुटटी आया।
उसने घर आकर एक भैस खरीद ली।
फौजी जब भी भैस को खोलता तो हर बार फौ.जी के हाथ से छूटकर भाग जाती।
एक दिन फो.जी ने भैस को बहुत मा.रा।
फौजी की पत्नी बोली इतना मत मा.रो नही तो यह दूध नही देगी ।
फौजी बोला – साला मुझे दूध नही चाहिऐ… Discipline चाहिऐ – Discipline.!! 😂
जोक 3 – गण्याला फा.यर ब्रि.गेड मध्ये नौकरी मिळते
एक बाईचा फोन येतो ” Hello, माझ्या घरी आ.ग लागली आहे, तुम्ही लवकर या ”
गण्या – ” मॅडम तुम्ही पाणी टाकलं का?”
बाई – ” हो तरी पण नाही विझली आग ”
गण्या – ” अहो मग आम्ही येऊन काय करू आम्हीपण तर पाणीच टाकणार आहोत ” 😃😃😜😜😜😜
जोक 4 – पत्नी अपने पति के श्रा.द्ध पर खीर और पुडी बना कर छत पर खाना ले गई…
एक कौआ आया और खाने पर चक्कर लगाकर वापस उड़ गया…
ऐसा उसने तीन चार बार किया….
पत्नी परेशान हो गई…
अचानक ही पड़ोसन भी खाना लेकर छत पर आगई…
इतने में वही कौआ आया और उसकी पूड़ी लेकर उड़ गया…
पत्नी गुस्से में खाना फेककर चिल्लाई…..
“जीते जी तो ठीक म.र.ने के बाद भी उस कलमुंही का पीछा नही छोड़ रहे हो”????
जोक 5 – गण्याने सालीला रो.मँ.टि.क होऊन प्रश्न विचारला
गण्या – सांग बघू रात्र आणि सु.हा.ग रात्र यात फरक काय आहे ?
साली – सु.हा.ग रात्र मध्ये फक्त नवऱ्या बरोबर झोपू शकतो
आणि सध्या रात्रीला कोणाबरोबर पण
जिजा आजून पण को.मा.त आहे
जोक 6 – गाँव की एक नयी-नवेली बहू ने पहली बार
मक्खन निकालने के लिये दही को मथा…
मक्खन निकलने पर वह अपनी सास से बोली –
“माँ जी, दही में से मक्खन निकल आया है, कहा रखूँ .
सास – “बेटा ये नाम (मक्खन) कभी मत लेना ये तेरे ससुर का नाम है…”
और ससुर का नाम नहीं लिया करते 😟
बहू – “ठीक है माजी !”
अगले दिन “मक्खन” निकला तो बहू ने पूछा –
“माँ जी दही मैं से ससुर जी निकल आए है, कहाँ रखूँ ?”😂😂😂
जोक 7 – एका १६ वर्षाच्या मुलीने तिच्या वहिनीला विचारलं
हे प्यार, इश्क, मोहब्बत, दीवानगी काय असत ???
वाहिनी हसली आणि बोलली
काही नाही गं फक्त फ्री मध्ये ठो.का.यचे बहाणे असतात !!!