चिंकी डॉक्टर कडे तिचा रिपोर्ट घ्यायला जाते…

मित्रांनो,

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे.

विनोद 1 – मुलगा: मला वाचवा
पो लीस: काय झाले?
मुलगा: काल एका मुलीला बोललो
दिल चीर के देख इसमे तेरा हि नाम होगा
पोलीस: मग मुलगा: काल पासून चा कू घेऊन शोधतेय मला

विनोद 2 –एक पो लिस क्रा इम ब्रँचमध्ये फोन करतो
क्रा इम ब्रँच हा…बोला
साहेब, मी ढापणे शि पाई बोलतोय, एक खु न झालाय…..
इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गो ळी घातली…

मग तुम्ही तिला अ टक केली का नाही
नाही साहेब
फरशी अजुन वाळली नाही!

विनोद 3 –एक जोडप चित्रपट पाहायला जाते,
तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते…. ते जोडपे लहान मुलाला बास्केट मध्ये लपवतात.
वाचमनने त्यांला विचारले : या बास्केट मध्ये काय आहे?
जोडपे: यात लंच आहे….
वाचमन: सांभाळून न्या, डाळ बाहेर सांडत आहे….

विनोद 4 –सदाशिव पेठेतली एक लायब्ररी
सभासद: आ त्म ह त्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?
ग्रंथपाल: (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ?

विनोद 5 –जोशीकाका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका: मग तुम्हाला का इतका आनंद झालाये?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

विनोद 6 – चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात…
चिंगी: कसं काय?
चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!

विनोद 7 – आज तिला propose करायच ठरवल..
उठलो गेलो घरात, जाताना रश्शी घेतली, आणि निघालो तिच्याकडे..,
जर ती हो बोलली तर ठिक नायतर…. जर ती नाय म्हणाली तर येताना जवळ कुठे जर
ऊस तोडला असेल तर वाडे घेउन येतो म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही.

पोरगी राहिली निदान म्हैस तरी खुश . . . . . . .
अखिल भारतीय नुसता धूर संघटना…

विनोद 8 – मुलगी : मि शेजारच्या पांडुवर खुप प्रेम करते आणि मि त्याच्यासोबत पळुन जात आहे..
बाप : thanks ! माझा वेळ आणि पैसे वाचले..
मुलगी : पप्पाऽऽ मि पत्र वाचत आहे, आई ठेऊन पळाली वाटते..😁😁😁😁😁😁

विनोद 9 – चिंकी डॉक्टर कडे तिचा Pre gnancy रिपोर्ट घ्यायला जाते पण चुकून रिपोर्ट बदलून जातो
डॉक्टर : अभिनंदन तुम्ही प्रेग्रॅण्ट आहात
चिंकी : (जोरात जोरात ओरडत) हे देवा आता तर गाजरवर सुद्धा भरोसा नाही करू शकत😁😁😁😁

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे.