माणूस- आजोबा का हसता आहे?

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

Loading...
Ad

विनोद 1 – बायको: माझ्यासाठी एवढे कर, वाघाची शिकार कर,
मला वाघाचे कातडे आपल्या दिवाणखान्यात लावायचे आहे..
नवरा: हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग…
बायको: ठीक आहे, तुझे whatsapp मेसेजेस दाखव…
नवरा: वाघ साधा हवा का पांढरा…..? – अखिल भारतीय बायकोला घाबरून लगेच ऐकणारी संघटना..

Loading...
Ad
Loading...

विनोद 2 – प्रियकर: प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन तुला बघत राहतो.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?….
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो

Loading...
Ad

विनोद 3 – सासरे जावयाला समजावत असतात…..सासरे: तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई: हो…..सासरे: किती?……. जावई: आठवड्यातून तीनदा……सासरे: किती वर्ष झाली पितोय? जावई: 30 वर्ष……. सासरे: एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई: 500 रु ……सासरे: म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000
हेच पैसे तू fix deposit मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 60,00,000 झाले असते,
एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती जावई: तुम्ही किती ड्रिंक करतात? सासरे: नाही,अजिबात नाही जावई: मग तुमची मर्सिडीज कुठे आहे?

Loading...
Ad

विनोद 4 – एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,
तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते…..आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर….
सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय…….आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत..
सूनबाई, दवाखान्यात……

Loading...
Ad

विनोद 5 – सारिता सकाळी सकाळी समोरच्या ताईंशी बोलत होती…
“रोज रोज गाय आणि कुत्रा कुठे शोधणार ????
म्हणून रोज सकाळी पहिली पोळी मी खाते आणि शेवटची पोळी यांना टिफिनमध्ये देते …..”

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 6 – वडील: बबन, लक्षात ठेव आज गणिताच्या पेपरमधील जेवढी
उत्तरे चुकतील तेवढय़ा छड्या मारेन.
संध्याकाळी बबनला वडील म्हणाले किती प्रश्न चुकले?
बबन: एकपण नाही बाबा. तुमची धमकी मी लक्षात ठेवली.

Loading...
Ad

वडील: याचा अर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली, होय ना?
बबन: नाही बाबा, मी एकही प्रश्न सोडवला नाही.

Loading...
Ad

विनोद 7 – मुंबईकर मुलगी: Excuse me…..सातारकर मुलगी: सरकता का please
विदर्भकर मुलगी: सरकून राहिला का…….सांगलीकर मुलगी: सरकता का जरा
कोल्हापूरकर मुलगी: सरक ना भावा, आणि सगळ्यात Top
सोलापूरकर मुलगी: ए बधीर सरक ना, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय??

Loading...
Ad

विनोद 8 : एकदा रोमँ##टिक रात्री पाऊस चालू होत….
बायको रात्री नवऱ्याला सांगते… अहो मला खूप थंडी वाजत आहे…
नवरा: लवकर कपडे काढ आणि दुसरे कपडे घालून घे
ओले कपडे असल्यामुळे थंडी वाजणार ना…

Loading...
Ad

विनोद 9- पप्पू एकदा झाडावरून खाली पडतो
पप्पूची गां _ड फाटते… हॉस्पिटलमध्ये न र्स टाके लावत असते…
न र्स- किती ओपन ठेऊ रे… पप्पू- तुझ्या इतकी ठेव…
न र्स- अरे मे ल्या थांब मग अजून ५ इंच फाडते…
ज्याला समजला त्यांनीच हसा…

Loading...
Ad

विनोद 10 – बसमधे म्हा’तारा एका माण साला बघू हसतो……
माणूस- आ’जोबा का हसता आहे ? आ’जोबा- राग नको मानु पण एक मि श्या सोडल्या तर
तू अगदी माझ्या बायको सारखा दिसतो … माणूस एकदम चि डतो…
माणूस- अरे म्हा’ताऱ्या काय बोलतोय… पण मला मि श्या न्हाईत
आ’जोबा- अरे पण माझ्या बायकोला आहेत ना..

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Loading...
Ad

Loading...
Ad