नमस्कार सर्वांना,
कसे आहेत, हसताय ना… हसायला पाहिजे… कारण हसणे आरोग्यासाठी चांगले असते. हसण्याने माणसाचे सर्व विचार आणि तणाव दूर होतो. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते. कोरो नामुळे आपण सर्वजण घरात कैद झालो आहोत आणि जीवन नीरस झाले आहे. आज तुम्हाला मराठी विनोद सांगणार आहेत ते तुम्हाला हसू देतील आणि तुम्ही त्याने आनंदी व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
विनोद १ – एकदा भाऊ कदम रेल्वे चालवत असतो. त्याच्याकडून रेल्वे ऊसात जाते. नाना पाटेकर त्याला विचारतात,
नाना: ‘भाऊ कसं काय झालं हे? ‘ भाऊ: समोर एक माणूस आडवा आलता.
नाना: लेका मग उडवायचाना त्याला रेल्वे कशाला उसात घातली!‘
भाऊ: आरं बाबा त्यालाच उडवत होतो.., पण… तो माणूसच ऊसात पळाला त्याला मी तर काय करणार…
विनोद 2 – गूरूजी-बंड्या मला सांग Golmal Again मध्ये करीना कपुर ला का नाही घेतल.
बंड्याचे उत्तर ऐकून गुरुजी शाळा सोडून फरार
बंड्या- करीना कपूरच बाळ काय तूम्ही संभाळणार आहे का??
विनोद 3 – जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजुक लेडीज चप्पल दिसली,
तर, कोणताही माणुस, डोक्यावरचे केस सावरल्या शिवाय आत जात नाही…
संस्कार हो…. आणखी काय 😀
विनोद 4 – स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये…. पेशंट: (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??
विनोद 5 – एक बाळ ज न्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे…
मुलगा: च्या आईला! परत पुण्यात जन्माला आलो….!!
विनोद 6 – मिरवणुकीत “पैलवान आला रे, पैलवान आला” गाण 💿 लागल की.
“बरगड्या” दिसनार्याला पण वाटत हे गाण माझ्यासाठीच लावल आहे..
ते अजून बरगाड्या ताणून नाचत..
अखिल भारतीय १ तास जीम करून १२ अंडी खाणारा संघ
विनोद 7 – मुलीच्या T-shirt वर कारच चित्र बनवलेले असत
एक मुलगा कारला लगातार बघत असतो
मुलगी रागा-रागात – कधी कार नाही पहिली का?
मुलगा – पहिली तर आहे पण इतके मोठे मोठे Speed Brakers नाही पहिले
विनोद 8 – मुलगी मेडिकल वाल्याला – काका, १ फूट कं डो म आहे का ?
मेडिकल वाला – हो ! आहे ना
मुलगी – हा माझा नंबर घ्या
मेडिकल वाला – का?
मुलगी – जर कोणी घ्यायला येईल तर मला सांगा😋
विनोद 9 – नवरा बायको जेव्हा एकत्र ब्लू फि ल्म बघत असतात
नवरा इज्जत वाचवण्यासाठी एक गोस्ट जरूर बोलतो
“साले गो ळ्या खा ऊन काहीही करतात “
विनोद 10 – एक माणूस बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला डोळा मा रतो…
बाई- अहो.. लाज नाही वाटत मी तसली बाई नाहीये..
माणूस पटकन हसतो.. माणूस- अहो बाई, ते ठीक आहे
पण चेक करणं आमचं काम आहे… 😂😜😂😂
विनोद ११- एका बाईचा तरूण मुलगा अप’घातात मे ला… बाई जोर-जोरात रडते…
बाई- हे देवा माझ्या मुलाने अजून ज वानी पण बघितली नव्हती…
बाजूला बसलेली भाभी बोलली….
भाभी- अहो काकू… असं नका बोलू मी त्याला ज’वानी दाखवली होती….😂😂😂😂😂
विनोद 12- नवरा-बायको सं ‘भो ग करत असतात…. अचानक घराची बेल वाजते….. नवरा ५ मिनिटांनी दरवाजा उघडतो
मित्र- दरवाजा एवढा उशिरा का उघडला ? नवरा- साल्या मी चटणी कुटत होतो म्हणून उशीर झाला…
मित्र- वहिनी मला पन चटणी चाटायची आहे.. द्या ना…??
वहिनी- अहो भाऊजी आता मी भांड धून टाकले पण तुमच्या मित्राच्या चमच्यावर लागली असेल चाटून घ्या…
ज्याला समजला त्यांनीच हसा 🤣😛🤣😛
विनोद 13- एकदा रात्री थंडीच्या दिवसात नवरा बायको चादरीत झोपलेले असतात…
अचानक बायको नवऱ्याला बोलते… बायको- अहो खूप थंडी वाजत आहे…
जरा चादरीत पादा म्हणजे चादर गरम होईल… थोड्या वेळाने नवऱ्याने चादरीत भागून दिले…
नवरा- अगं बाई घे आता मी डायरेक्ट आगचं लावून दिली 😂🤣😂😂😂
विनोद 14- चा वट पप्पू से😜😜क्स करता करता अचानक म रतो…
यमदूत पप्पूला नरकात नेतो… यमदूत सेवकांना सांगतो -“ह्या झ#वा😜ड्याला उकळत्या तेलात तळा!’
4-5 तासांनंतर…. पाहतो तरीही शि😜क्षा सुरु झालेली नसते…..
यमदूत चिडून सेवकांना विचारतो, “भो😜सडीच्यांनो, अजून तळला का नाही ह्या लिं😜ग पिसाटाला?” 🤬
एक सेवक दुखऱ्या कंबरेवर हात ठेवत म्हणतो -*”अहो हा मा😜दर #चोद…. चूल पेटवायला सुद्धा खाली वाकू देत नाही !”* 😟😣😡😜🤪😜
विनोद 15- बायकोला काम करताना बघून नवरा बोलतो
नवरा- प्रिये.. किती काम करशील… आता एक मोलकरीण ठेऊया?
बायको- अजिबात नाही… नवरा- पण का नाही…
बायको- साल्या तुझ्या सवयी मला माहिती आहे
विसरला का लग्नाच्या आधी मी पण मोलकरीणच होती…
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मी सर्व वस्तुंना उलटे करु शकतो,
पण स्वताला मी हलवु ही शकत नाही, ओळखा पाहु मी कोण????