नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १ : आपला गण्या कपड्यांचे नवीन दुकान काढतो.
एक रात्री त्याला स्वप्न पडत कि एक ग्राहक २० मीटर कपडा मागतो आहे. तोच खुश होतो आणि कपडा फाडायला सुरुवात करतो. तोच बायकोला जाग येते आणि ती ओरडते ”
काय करत आहात? माझी साडी का फाडली?”
गण्या झोपेतच “काय बाई आहे, दुकानात पण पिच्छा नाही सोडत”
विनोद 2 : पिंकीला English बोलायचा खूप शौक होता
पिंकीला सुहा*गरात्रीच्या दिवशी कळलं कि तिच्या नवऱ्याला एक पाय नाही आहे?
ती घरी आली आणि तिच्या आईला बोलली
आई आई माझ्या नवऱ्याचा फक्त १ फुट आहे
आई हैराण होऊन बोलते, अरे देवा मुली तुला आजून किती मोठा पाहिजे
विनोद 3 : Highway वर एका बाईची गाडी खराब होते, ती फोने करून मेकॅनिकला बोलावते
मेकॅनिक : मॅडम गाडीला टॉर्चर करावी लागेल?
बाई : ठीक आहे मग?
मेकॅनिक : मॅडम कुठून करू मागून का पुढून?
बाई : कुठून पण कर, पण लवकर कर मला आजून खूप काम आहेत
विनोद 4 : पिंकी एका पोटो*शी बाईच्या पोटाला हाथ लावून बोलली “हे काय आहे काकू?”
काकू : हा माझा होणार मुलगा आहे मी त्याच्यावर खूप प्रेम करते
पिंकी : आचर्य चकित होऊन “इतकच प्रेम करते तर मग त्याला खाल्लं कश्याला”….
विनोद 5 : एक वेळेस एक मुलगी बाबा जवळ गेली आणि त्याला विचारलं
मुलगी : जर मी कोणाचा K*ISS घेतला तर काय होईल?
बाबा : तू न*रकात जाशील मुली…!!!!
मुलगी : आणि जर तोच K*ISS मी तुम्हाला दिला तर?
बाबा : (चालकीने) स्वर्गात जायचं आहे का बालिका !!!
विनोद 6 : रेल्वे स्टेशनवर गण्या बायको जवळ जिद्द करू लागला “डार्लिंग पै*क मारायचं मन होत आहे, समोरच्या दुकानातून दोन पै*क मा*रू का?’”
बायको : फक्त पै*क ने काय होणार आहे थोडा सलाड पण पाहिजे ना?
नवराच्या तोंडात हे ऐकून पाणी आलं
बायको : आता ह्याच पाण्याने काम चालवा.
विनोद 7 : गण्या त्याच्या मित्राला बोलला
गण्या : यार मला माझ्या बायकोवर शक आहे, तीच कोणाबरोबर तरी ल*फडं आहे
मित्र : तुला कसं समजलं?
गण्या : अरे काल रात्री ती घरी नव्हती, मी विचारलं तो बोलली तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलीय
मित्र : गेली असेल मैत्रिणीकडे? गण्या : अरे पण तिच्या मैत्रिणीच्या घरी तर मी होतो
विनोद 8 : साली तिच्या जिजाला विचारते
साली : जिजाजी काय गजब केला तुम्ही ५ वर्षात मध्ये ६ मुले, वाह काय स्पीड आहे तुमचा
जिजाजी : अगं मी स्वतः अचंबित आहे पण काय करू सासू बाई बोलल्या होत्या ना “माझ्या मुलीला कधीच खाली पोट ठेऊ नका?” म्हणून मी तिला एकही दिवस खालीपोट नाही ठेवलं कालच तिला ४ महिना लागलाय…
विनोद 9 : नवीन लग्न झालेले नवरा बायको नवीन घरात राहायला जातात. काही दिवसानंतर नवरा बायकोला “आपण हे घर बदलून टाकू?”
बायको : का? काय झालं?
नवरा : अगं तो घरमालकाचा मुलगा चौकात सांगत होता कि १ घर सोडून बाकी सर्व बायकांन बरोबर त्याची ल*फडी आहेत?
बायको : मग नक्की ती २० नंबर फ्लॅट वाली कमला असेल, खूपच Attitude आहे तिला.
विनोद 10 : पिंकी हसून-हसून तिच्या मैत्रीणला सांगते
पिंकी- आज मी बॉय*फ्रेंडला चु*तिया बनवले…
मैत्रीण- कस काय ग ? पिंकी- अगं मी बॉय*फ्रेंड पैसे चो*रले
आणि माझ्या बुटांमध्ये लपून दिले…
मैत्रीण- मग भेटले का पैसे ? पिंकी- नाही ग तो वे*डा आहे..
पैसे *ब्रा* आणि *पॅ न्टी* मध्ये शोधत बसलेला..
विनोद 12- एकदा पप्पू शेजारच्या काकुला प्रेमात विचारतो…
पप्पू- काकू, काका रोज तुम्हाला मा र ता का?
काकू- नाही रे, काय झालं?? पप्पू- अहो काकू मग रोज रात्री तुम्ही जोरजोरात का ओरडतात,
हां आह आह, नको ना, नको प्लिज, आहहह…
काकू 1 मिनिटात घरात पळून गेली 😂😂😂😂
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!