आजच्या धकाधकीच्या…
आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते.
विनोद १ – एकदा भाऊ कदम रेल्वे चालवत असतो. त्याच्याकडून रेल्वे ऊसात जाते. नाना पाटेकर त्याला विचारतात,
नाना: ‘भाऊ कसं काय झालं हे? ‘ भाऊ: समोर एक माणूस आडवा आलता.
नाना: लेका मग उडवायचाना त्याला रेल्वे कशाला उसात घातली!‘
भाऊ: आरं बाबा त्यालाच उडवत होतो.., पण… तो माणूसच ऊसात पळाला त्याला मी तर काय करणार…
विनोद 2 – गूरूजी-बंड्या मला सांग Golmal Again मध्ये करीना कपुर ला का नाही घेतल.
बंड्याचे उत्तर ऐकून गुरुजी शाळा सोडून फरार
बंड्या- करीना कपूरच बाळ काय तूम्ही संभाळणार आहे का??
विनोद 3 – जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजुक लेडीज चप्पल दिसली,
तर, कोणताही माणुस, डोक्यावरचे केस सावरल्या शिवाय आत जात नाही…
संस्कार हो…. आणखी काय 😀
विनोद 4 – स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये…. पेशंट: (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??
विनोद 5 – एक बाळ ज न्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे…
मुलगा: च्या आईला! परत पुण्यात जन्माला आलो….!!
विनोद 6 – मिरवणुकीत “पैलवान आला रे, पैलवान आला” गाण 💿 लागल की.
“बरगड्या” दिसनार्याला पण वाटत हे गाण माझ्यासाठीच लावल आहे..
ते अजून बरगाड्या ताणून नाचत..
अखिल भारतीय १ तास जीम करून १२ अंडी खाणारा संघ
विनोद 7 – मुलीच्या T-shirt वर कारच चित्र बनवलेले असत
एक मुलगा कारला लगातार बघत असतो
मुलगी रागा-रागात – कधी कार नाही पहिली का?
मुलगा – पहिली तर आहे पण इतके मोठे मोठे Speed Brakers नाही पहिले
विनोद 8 – मुलगी मेडिकल वाल्याला – काका, १ फूट कं डो म आहे का ?
मेडिकल वाला – हो ! आहे ना
मुलगी – हा माझा नंबर घ्या
मेडिकल वाला – का?
मुलगी – जर कोणी घ्यायला येईल तर मला सांगा😋
विनोद 9 – नवरा बायको जेव्हा एकत्र ब्लू फि ल्म बघत असतात
नवरा इज्जत वाचवण्यासाठी एक गोस्ट जरूर बोलतो
“साले गो ळ्या खा ऊन काहीही करतात “
विनोद 10 – एक माणूस बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला डोळा मा रतो…
बाई- अहो.. लाज नाही वाटत मी तसली बाई नाहीये..
माणूस पटकन हसतो.. माणूस- अहो बाई, ते ठीक आहे
पण चेक करणं आमचं काम आहे… 😂😜😂😂
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते.