बाई डोंबिवली लोकल गाडीत चढली…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Joke 1 – पिंट्या कॉलेजचा अभ्यास करून घरी येतो तेव्हा त्याचे वडील त्याला विचारतात….
वडील: बाळ, ३ वर्षाच्या कॉलेज लाईफमध्ये तुझ्यासाठी सर्वात कठीण दिवस कोणता होता ??
पिंट्या: तो दिवस मला अजून पण आठवतो पप्पा, ” माचीस काडी पेटिट १ च काडी होती, मी आणि माझे मित्र कॉजेचच्या टेरिस वर बसलो होतो, खूप जोराची हवा चालू होती,
मला १ काडी ने ३ सिगरेट पेटवायच्या होत्या आणि मी पेटवल्या ” आता पिंट्या बाजूच्या विहिरीत उलटा लटकलेला आहे…

Joke 2 – एकदा एक भिकारी एका घरावरून जात होता, त्याने घराच्या बाहेर उभा राहून आवाज दिला…
भिकारी :- साहेब, पोळी-भाजी मिळणार का? लगेच घरातून मालकाचा आवाज आला…
मालक: अरे मालकीण बाई घरी नाही आहे…
भिकारी :- अहो साहेब मी पोळी-भाजी मागितली, किस नाही? ती तर मी आधीच ऍडव्हान्स मध्ये घेऊन ठेवलीय…. पोळी-भाजी तू पण देऊ शकतो….
मालक लाटण घेऊन भिकारीच्या माघे पळाला…

Joke 3 – एकदा एक मुलगी खूप वर्षानंतर आपल्या नवऱ्या बरोबर एका बाईच्या घरी जाते, मुलीला बघून बाई लगेच बोलते…
बाई: अगं तू तीच आहे ना? लहानपणी नाकात शेमबूड आला कि लगेच तुझा फ्रॉक ला पुसायची?
मुलगी: नाही काकू…!! मी ती आहे जिच्याकडून तुम्ही नवऱ्या पासून लपवून बाजूच्या काकांना लव्ह लेटर द्यायला पाठवायचे..
काकू जागेवर बे’शुद्ध….

Joke 4 – एका आजोबाला खूप जोराची तहान लागते म्हणून ते आपल्या नातवांना पाणी मागतात…
आजोबा: अरे पोरांनो कोणी मला पाणी आणून द्या रे?
पहिला नातू: आजोबा, मी गेम खेळत आहे तुम्ही दुसऱ्या कोणाला पाणी आणायला सांगा…
तितक्यात दुसरा नातू लगेच बोलतो, ” अहो आजोबा त्याच्यावर लक्ष नका देऊ तो आहेच नालायक ”
तुम्ही एक काम करा स्वतः जाऊन पाणी घेऊन या…

Joke 5 – नवरा – बायको सकाळी सकाळी भाजीपाला घ्यायला बाजारात जातात…
बायको: भय्या, ये भिंडी क्या किलो है? भय्या: बहन जी..!! २० रुपये किलो…
बायको: आणि हे टमाटर काय किलो आहेत? भय्या: ३० रुपये किलो…
तितक्यात नवरा बोलतो, ” अगं बाई, लवकर कर मला ऑफिसला जायचं आहे ”
बायको: तुम्ही शांत बसा हो… अशी घाई-घाईत तुमचा सारखा सडका नवरा मिळाला आहे, आता भाज्या घेतांना मी घाई करणार नाही…
नवरा आणि भाजीवाला एकदम शांत झाले …

Joke 6 – एक खूपच काळा माणूस एकदा दुकानांवर जातो आणि सांगतो…
माणूस इतका काळा असतो कि कोळसा सुद्धा त्याला बघून लाजेल…
काळा माणूस (दुकानदाराला) : अरे भाऊ…!! तुझ्या कडे गोरं होण्याची क्रीम आहे का ? असेल तर दे…
दुकानदार: (जोरात हसतो) नाही साहेब… अशी कोणतीच क्रीम नाही आहे…
काळा माणूस: ठीक आहे मग बूट पॉलिस असेल तर देऊन टाक… दुकानदार: बूट पॉलिस कश्यासाठी?
काळा माणूस: बूट पॉलिस ने कमीत कमी चेहऱ्यावर चमक तर येईल… दुकानदार जागेवर बे’शुद्ध

Joke 7 – एकदा पप्पू ट्यूब लाईट वर काही तरी लिहत होता, बंड्या तिथे आला आणि त्याने विचारले
बंड्या: काय तर पप्पू.. ट्यूब लाईट वर काय लिहतो आहे?
पप्पू : अरे ट्यूब लाईट वर मी माझ्या वडिलांचं नाव लिहतो आहे…
बंड्या: का रे ? पप्पू: मला माझ्या वडिलांचे नाव रोशन करायचे आहे….
तितक्यात बापूची आई बोलली, अरे वेड्या मग बाजूवाल्या काकांचे पण नाव लिह…. घरात भयाण शांतता…

Joke 8 – पप्पू बंड्याला सांगतो, आज तुझ्या बायकोने मला घरातून हाकलवून बाहेर काढले….
पप्पू: हाकलणारच ना..!! तुझ्या सांगण्यावरून मी तिला बर्थडे ला चैन गिफ्ट केली… म्हणून तिने तुला हाकलले…!!
बंड्या: अरे तू चांदीची चैन गिफ्ट केली का?
पप्पू: नाही रे बाबा.. मी तिला सायकल ची चैन गिफ्ट केली…
बंड्याने डोक्याला हाथ मा’रला….

Joke 9 – पप्पू आणि पिंकी गार्डन मध्ये बसले होते
खूप वेळानंतर पप्पूने पिंकीला कि’स केली…..पिंकी ने पप्पू दुसरं केले
पप्पू: काय झालं शोना? पिंकी: लग्नाआधी असं काही नको?
पप्पू: अगं वेडी टे’न्शन नको घेऊ मी आधी पासून वि’वाहित आहे

Joke 10 – एकदा पक्या सविता काकूनां विचारतो…..
पक्या: काय करता तुम्ही? सविता काकू: सगळ्यांना खुश करते…
पक्या: एका रात्रीचे किती घेता? सविता काकू: अरे पक्या…
माझी चहाची टपरी आहे चहा पाजून सर्वांना खुश करते…

Joke 11 – पप्पू पाण्यात पोहत असतांना त्याच्या सामानाला मासा चावतो..
पप्पू त्याच्या बायकोला घेऊन दवाखान्यत जातो… बायको- डॉक्टर ह्यांचा सामानाला मासा चावला…
डॉक्टर चेक करतो…..डॉक्टर- मासा चावला मुले सूज आली आहे
पप्पू- हो खूप दुखत आहे… डॉक्टर- गोळ्या देतो सूज आणि दुखंन लगेच बर होईल
बायको- अहो डॉक्टर फक्त दुखणं बंद होण्याच्या गोळ्या द्या… ज्याला समाजाला त्यांनीच हसा

विनोद १२- चा’वट बा’ईला खूप जुलाब होत असतात बा’ई डॉक्टरकडे जातो
बा’ई – डॉक्टर जु’लाब थांबत नाही आहे, काही करा…
डॉ’क्टर- के’ळ ट्राय केले…
बा’ई- अहो डॉक्टर सकाळीच ट्राय केले पण जसं बाहेर काढलं परत जुलाब सुरु झाल्या… डॉक्टर जागेवर बे शुद्ध..

विनोद 13- एकदा वर्गात एका मुलीची ब्रा दिसत होती… चा वट बंड्या मुलीला बोलतो…
बंड्या- अगं तुझे दोन हेडलाईट दिसत आहेत…
मुलगी संतापात बंड्याच्या कानात मारते
मुलगी- मेल्या लाईट माझे चालूये तुझं काय जातं….
बंड्या- अगं पागल लाईट तुझे चालूय पण लोड माझ्या खांब्यावर पडत आहे….

विनोद १४- एका लेडीज डब्यात एक विंडो सीटवर कोणीच लेडीज गर्दी असुनही बसत नव्हती…..लोकल दादरला आली…. ,गर्दी वाढली तरी कोणीच लेडीज त्या सीटवर बसत नव्हत्या….
लोकालमध्ये गोंधळ सुरूच होता…. बंड्याला वाटले सीट वर बहुतेक घाण असावी म्हणून त्यावर कोणी बसत नाही… गाडी डोम्बिवलीला आली तरी सीट रिकामीच होती…
एक बाई डोम्बिवलीला गाडीत चढली आणी मोठमोठ्यानं सीट्कडे बघून शिव्या देऊ लागली…..बंड्याला व इतर पब्लिकला काही कळेना…….

गाडी शहाड स्टेशनला आली आणी लेडीज डब्बा पूर्ण रिकामा झाला होता….बंड्याला त्या सीटवर काय आहे ते पहाण्याची ऊत्सुकता वाटली आणी त्या विन्डोवजवळ आला आणि
त्याने जे पाहिले ते पाहुन हसू लागला.. त्या सीट वर लवड्याचे चित्र काढले होते आणी बाजुला लिहिले होते की,
” हिम्मत असेल तर बसा माझ्या ल व ड्यावर, गां डच मा रतो….”😛😛😛

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – तुम्ही दहा रुपयांमध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुमची खोली पूर्ण भरेल????