बंड्या आणि पप्पू खूप वर्षानंतर एकमेकांना भेटतात…

Uncategorized
Loading...

नमस्कार मंडळी…

Loading...

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...

विनोद १- एक बाई चप्पलच्या दुकानात जावून दोन तास वेगवेगळ्या चप्पला ट्राय करत बसल्या होत्या.
शेवटी कशीबशी एक चप्पल पसंत पडली
बाईंनी दुकानदाराला विचारले “हिची किंमत किती आहे”
दुकानदार : “बाई ही चप्पल अशीच घेवून जा.”…..बाई : का बरं ?
दुकानदार : “बाई ह्या तुम्ही घालून आलेल्याच चप्पला आहेत”😆😆😆

Loading...

विनोद २- बेक्कार हसणार…. एका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती. आरती झाल्यावर माझ्या समोर आरतीची ताट आलं..
नमस्कार करुन मी खिशातुन १० रुपयांची फाटकी नोट काढुन त्या ताटात अशा प्रकारे ठेवली की कुणी पाहु नये. गर्दी खुप होती,
त्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला… तेवढ्यात त्या गर्दीमध्ये माझ्या मागे उभ्या असलेल्या काकुंनी माझ्यापुढे २००० रु.ची नोट धरली….
मी ती नोट घेउन आरतीच्या ताटात टाकली…..ती २००० रु.ची नोट बघून आपण फक्त १० रुपयेच तेही फाटके आरतीच्या ताटात टाकले,
या गोष्टीची थोडी लाज पण वाटली आणि त्या काकुंबद्दल चांगलाच आदर वाटला, म्हणुन बाहेर जाताना मी त्यांना नमस्कार केला.
तशी त्या म्हणाल्या, “तुम्ही १० रूपयांची नोट काढताना तुमच्या खिशातुन २००० रुपयांची नोट खाली पडली होती, ती तुम्हाला मी परत देत होते…!”

Loading...

विनोद ३- बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला…😀
घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला 😀
एक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे 🤔
आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे…
मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली. 😂😂

Loading...

विनोद ४- बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?
नवरा: वैतागून, आता काय झालं? काय केलं मी?
बायको : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना…
नवरा : हो, काय झालं मग? बायको : काय माहित कसं लावलं आहे ? ???
काल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे 😆😛😅😂

Loading...

विनोद ५- बेक्कार हसणार…. एक गरीब माणूस रोज एका कागदावर’ हे देवा ! मला ५०,००० रुपये पाठवून दे’ असे लिहून ती चिठ्ठी एका फुग्यामध्ये घालून तो फुगा हवेत सोडत असे.
तो फुगा एका ग्रामपंचायतीच्या वरुन उडत असे आणि तेथील सरपंच रोज तो फुगा पकडून ती चिठ्ठी वाचत असत आणि त्या माणसाच्या साधेपणाला हसत असत.
एक दिवस सरपंचानी त्या गरीब माणसाची मदत करण्याचा विचार केला. सरपंच व त्यांच्या पेनलने मिळून २५,०००/- रुपये जमा केले आणि त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले.
दुसर्‍या दिवशी सरपंचांना परत फुगा दिसला… फुगा पकडून चिठ्ठी वाचली तर सगळे अवाक् झाले त्यामध्ये लिहीले होते…
हे देवा! तुमच्या कडून पाठवलेले पैसे तर मिळाले, पण सरपंचासोबत पाठवायला नको होते, त्यांनी मध्येच २५,००० रुपये खाल्ले…. 😀😀😀🤪🤪

Loading...

विनोद ६- पुण्यात नाटकाचा *पहिला प्रयोग* संपतो… आणि लेखक प्रेक्षकात जाऊन..
लेखक :- कसे वाटले नाटक? म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का ?
पुणेकर :- नाटकाच्या शेवटी नायिका वि ष घेऊन म रते, त्याऐवजी बंदु-कीने गो ळी झाडून घेते असे दाखवा.
लेखक :- का ?😇 पुणेकर :- म्हणजे बंदु कीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.😝😆😆😆

Loading...

विनोद ७- बेक्कार हसणार…. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट नंतर एका व्यक्तीला करोनाबाधित घोषित करण्यात आले व त्वरीत व्हेंटिलेटर लावावं लागेल व सर्व खर्च ३ लाख होईल असे सांगण्यात आले.
खर्च जास्त वाटला तरी जीव आहे तर सर्व आहे, असा विचार करून त्याने होकार सांगितला. त्याला एक फॉर्म भरून देण्यास सांगण्यात आले.
व्यवसाय कॉलम मधे त्याने ‘ सर्विस C.B.I. ‘असे लिहिले. अचानक हाॅस्पिटलमधिल वातावरण बदलून गेले.
डॉक्टरांची दुसरी टीम त्या व्यक्तिला तपासण्यासाठी आली आणि ५ च मिनीटात त्यांनी घोषणा केली की, ‘ साधा सर्दी-खोकला आहे, २ दिवसात औषधाने बरे वाटेल ‘
सारा ‘ C.B.I. ‘ चा परिणाम….. गंमत : ती व्यक्ती Central Bank of India मधे सर्विसला होती…🤣😂🤣😂🤣

Loading...
Loading...

विनोद ८- पुणेरी खवट्या….🤨🤨🤨 शेजाऱ्यांकडे लग्न 🎊🎉👩‍❤️‍👨🎉🎊 होतं….
आम्हाला बोलावणं नाही आलं…..🤭 पण शांत 🤫 बसण्या शिवाय पर्याय नव्हता…
दूर गार्डन पाशी ऊभा 🧍🏻राहून आत जाणारी माणसं 👫🏻👭🏻👬🏻🧍🏻‍♂️🧍🏻🧍🏻‍♀️मोजत बसलो….
जसे ५० क्रॉस झाले …… तसा पोलि सांना 🚔☎️📞 फोन लावला…….🤗🤗*😂😂

Loading...

विनोद ९- आज तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली,
तेव्हा त्याला ते फार रो-मँटिक वाटलं… 💓😍…
वस्तरा गळ्यावर असताना तिने विचारलं, …🔪
‘नताशा कोणै रे?’😲😰🥴🤣

Loading...

विनोद १०- लग्नानंतर एका बाईचं वजन खूप वाढत होत… बाई दवाखान्यात गेली…
बाई- डॉक्टर माझं वजन खूप वाढत आहे… काय कारण असेल ?
डॉक्टर – सं-भोग केल्यामुळे… बाई- कस काय पण…
डॉक्टर – अहो बाई तुम्हाला माहित नाही का के-ळ्यामध्ये १०८ कॅलोरी
असतात.. त्यामुळेच वजन वाढत…

Loading...

विनोद 11- एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात…
तेव्हा मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते….
आजोबा- सूनबाई का ओरडतेस नातूवर? सूनबाई- बघाना बाबा बंडू नुसतच कोलगेट खातोय…
खेड्यातील आजोबा हसायला लागतात… आजोबा- अरे बंडू…. नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत.. सूनबाई, दवाखान्यात…..

Loading...

विनोद 12- शेजारची चा वट बाई पिंकीला येऊन सांगते…
बाई- अगं माझ्या मांडीवर जशी तीळ आहे… तशीच तीळ तुझ्या नवऱ्याच्या मांडीवर आहे….
पिंकी ने नवऱ्याशी जोरदार भांडण केले……थोड्या वेळांने शेजारची चावट बाई पिंकीला बोलते
बाई – अहो मी मजाक करत होती माझ्या मांडीवर तीळ
नाहीए, खोटं वाटत असेल तर तुझ्या नवऱ्याला विचार…
पिंकी ने नवऱ्याला धुवायला सुरुवात केली…. 😝😜😝😜

Loading...

विनोद 13 – एकदा चा वट बंड्या बाईला बघून जोरात बोलतो…
बंड्या- काय मोठे बॉल आहे यार? खेळायला मज्जा येईल…
बाई बंड्याचे गाल धरते आणि हसायला लावते… बंड्या- काय झालं हो?
बाई- अरे बाळा मोठे बॉल खेळण्यासाठी मोठ्या बॅट ची पण गरज असते 😂😂😂😂 बंड्या गायब

Loading...

विनोद 14- सुहा गरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नवरा रूमच्या बाहेर आला…
नवरा- अगं मला चहा दे ना…!! नवऱ्याला बघून बायको पळून गेली….
नंतर सासू-सासरे पण पळून गेले… नवऱ्याचा छोटा भाऊ हसायला लागला…
नवरा- काय झालं रे का हसतोय?
भाऊ- अरे वेड्या खाली बघ तू च ड्डी न घालताच बाहेर आलाय 😂😂😂😂

Loading...

विनोद 15- बंड्या आणि पप्पू खूप वर्षानंतर एकमेकांना भेटतात…
पप्पू- काय रे बंड्या… काय म्हणते तुझी आयटम….
बंड्या- अरे आता ती माझी आयटम नाही राहिली…
पप्पू- बर झालं रे… साली खूप चालू होती… कॉलेज मध्ये खूप लोकांनी तिचा गेम वाजवला होता…
बंड्या- अरे साल्या…तोंड सांभाळून बोल आता ती माझी बायको आहे
पप्पू- अरे मी मजाक करत होतो एप्रिल फुल्ल 😃😃🤫🤫🤣🤣

Loading...

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – थांबून वाजते पण घड्याळ नाही, बारीक आणि लांब आहे पण काठी नाही, दोन तोंडे आहेत पण साप नाही, ओळखा पाहू मी कोण?

Loading...
Loading...
Loading...

Loading...