नवरा बायकोला प्रेमात बोलतो…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

जोक 1 : एक मुलगा एका मुलीला कैफेमध्ये एकटं बघून तिच्या टेबलवर गेला आणि बोलला
मुलगा – मी तुमच्या बरोबर बसून कॉफी पिऊ शकतो का?
मुलगी – (ओरडून) नाही.. आज रात्री मी तुझ्या बरोबर नाही झोपू शकत…!!!
सर्व लोक बघायला लागले
मुलाला सर्वांन समोर खूप लाज वाटली

Loading...
Ad

काही वेळानंतर मुलगी माफी मागण्यासाठी मूला जवळ गेली आन बोलली
मुलगी – मी HUMAN NATURE वर अभ्यास करते आहे मला बघायचं होत कि सर्वांन समोर कोणाला निर्लज्ज केल्यावर कसं वाटत
मुलगा – (ओरडून) WHAT..??
३० हजार एका रात्रीचे खूप जास्त होतात, थोडं कमी कर ना
सर्व लोक मुलीकडे बघून हसायला लागले आणि मुलगा हळूच बोलला “समजलं का कसं वाटत ते…!!!”😜😂😜😂

जोक 2 : स्कूल मैं बच्चों से सवाल किया गया कि अगर एक लड़की बेहोश हो गयी हो तो शरीर का कौन सा हिस्सा द..बा..ओग।
जिस जिस का जवाब नब्ज़ था वो डॉक्टर बन गये और
बाकी के सारे क..मी..ने इस ग्रुप के मेंबर हैं

जोक 3 : रात्रभर नवरा बायको भांडता भांडता झोपून गेले
दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा उठला आणि झोपलेल्या बायकोला गरम गरम दूध घेऊन आला
बायको – तुम्हाला काल केलेल्या भांडणाचं वाईट वाटत आहे माफी म्हणून तुम्ही मला हे दूध आणलं ना?
नवरा : कोण बोललं कि मी माफी मागतो आहे आज नागपंचमी आहे हे नागीण दूध पिऊन घे 😜😂😜😂😜

Loading...
Ad

जोक 4 : एक C-#ll Girl का ज..ना..ज़ा निकला, तो उसे देख के एक आदमी बोला.
आदमी: “चलो अच्छा हुआ आखिर आपस में दोनों मिली तो सही”
किसी ने पूछा: “कौन दोनों?”
वो बोला: “उसकी टांगें”😜😂😜😂😜

जोक 5 : गण्या आणि पक्या दा..रू पिऊन गाडी चालवत असतात
तेव्हा गण्या ओरडला – अरे भिंत आहे भिंत आहे पुढे भिंत आहे
तेव्हाळ्यात गाडी भिंतीवर आदळली, दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये
गण्या : मी बोललो होतो ना कि पुढे भिंत आहे मग तू ऐकलं का नाही
पक्या : सा..ल्या बे..व..ड्या गाडी तू चालवत होतास😜😜😝😝😛😛

जोक 6 : साइंस की टीचर क्लास में पढ़ा रही थी,
टीचर ने पप्पू से कहा – तू बता जिन्दा रहने के लिए क्या क्या चीजें जरुरी हैं
पप्पू – नहीं पता मैडम
टीचर – अरे जो आता है वही बता

Loading...
Ad

पप्पू – जिन्दा रहने के लिए तेरी कसम
एक मुलाकात जरुरी है सनम 😂😜😂😂😉
दे थप्पड़ दे थप्पड़ 😜😁😜😁😜

जोक 7 : गण्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन येतो
गर्लफ्रेंड : मला तू घरी का आणलं? ते पण कोणी नसतांना?
गण्या : पहिले डोळे बंद कर
गर्लफ्रेंड : अच्छा ठीक आहे, हे घे केले

गण्या : आता सांग काय दिसतं ?
गर्लफ्रेंड : अंधार
गण्या : बस माझं जीवन पण असाच आहे तुझ्या विना
गर्लफ्रेंड : हटटट, मला वाटलं कि..स करशील 😜😂😜😂😜

विनोद ८ – जावई बापू जावई बाबू उखाणा घ्या .
जावई बापू – OK
“हाताची घडी तोंडावर बोट”
“हाताची घडी तोंडावर बोट”
सासूबाई आमच्या ‘भिकार चो ट ‘

विनोद 9- विमानात पायलट सांगतो, आपण ३० मि. उतरू… पायलट मायिक बंद करायचा विसरतो…
पायलट- चल गरम चहा पियुन एयर होस्टेसची कि स घेतो… एयर होस्टेस हे ऐकून मायिक बंद करायला पळते…
अचानक… लहान मुलाचा पाय तिच्या पायात अडकतो आणि ती खाली पडते….
मुलगा- काय ग तुला खूप घाई झालेली दिसतेय, पायलट बोलला ना
तो आधी चहा पिणार आहे…

विनोद १०- बंड्या खूप गर्दी असलेल्या बस मध्ये उभा असतो…बंड्याला चिटकून एक सुंदर बाई उभी असते…
अचानक बंड्याचा बाबुराव उभा राहतो…..बाई बंड्याचा जोरात कानात देते
बंड्या- काय झालं ग बाई ? बाई- मेल्या इथे आपल्याला उभं राहायला जागा नाहीये आणि
तू त्याला पण उभा करतोय….

विनोद 11- बंड्या शेजारच्या बाईला प्रेमात येऊन सांगतो… बंड्या- बाई मला झ वायला द्या… मी २००० रु. देईल…
२००० रु. जमिनीवर टाकेल तुम्ही फक्त वाकून उचला… चा वट बाई लगेच तयार होते…
बंड्या २००० रु. जमिनीवर टाकतो आणि झ वायला लागतो…थोड्या वेळाने…. बाई जोरात ओरडते….
बाई- अरे मेल्या…. ४ तास झाले आता बस कर… कारण बंड्याने १ -१ रु. २००० कॉइन टाकलेले असतात….

विनोद 12 – सुहा”गरात्रीच्या दिवशी नवरा बेडरूम मध्ये येतो…
नवरा बायकोचा एक पाय वरती करतो…बायको जोरात हसायला लागते…
नवरा परत दुसरा पाय वरती करतो… बायको परत जोरात हसते…
नवरा- काय झालं ग ? बायको- अहो तुम्ही झ#वणार आहेत की फक्त योगासन शिकवणार आहेत
ते समजत नाहीय म्हणून हसत आहे 😂😂😂😂

विनोद 13- पप्पू एकदा घाई घाईत पिंकीच्या घरी जातो…
पिंकीची आई – पप्पू काय झालं?
पप्पू- अहो मी पिंकीचा हाथ मागायला आलो आहे….
पिंकीची आई- पण का ? पप्पू- अहो आई… आता माझा हाथ थकून गेला आहे, खूप दुखतो…
पिंकीच्या आईने पप्पूला झाडू ने मा रलं

विनोद 14- एकदा नवरा बायकोला प्रेमात बोलतो… नवरा- अग आपलं पोरगं ह्यातून बाहेर येईल ना…
बायको लगेच लाजते आणि बोलते बायको- अहो तुम्ही बघू नका अजून नाही दिसणार होल कुठं छोट आहे…
नवरा वाकून परत बघतो पण दिसत नाही… थोड्या वेळाने शाळेची घंटी वाजते आणि त्यांचा मुलगा बाहेर येतो आणि दोघे त्याला घेऊन घरी जातात…
तात्पर्य- होल शाळेच्या दरवाज्यात होत आणि तुमच्या विचारांना 21 तोफांची सलामी 😂🤣😂🤣😂😅

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – दिवसागणिक पुढे सरकतो महिन्यातून थोडा बदलतो मी सण, वार, सुट्ट्या आणि बरंच काही तुम्हाला दाखवत राहतो मी, ओळखा पाहू मी कोण ??