चा-वट पप्पू शेजारच्या काकांना चिडवतो…

सामान्य ज्ञान

नमस्कार सर्वांना,

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

विनोद १: मॅडम- एकदा रमेश आपल्या पलंगावर झोपला होता… (मध्येच एक मुलगा जोरात ओरडतो)
मुलगा- मॅडम, हा राहुल बघा ना माझा लंच बॉक्स उघडून खात आहे… मॅडम- राहुल, मी तुला मार देईल हां, चुपचाप बस…
मॅडम- हां मुलांनो मी कुठे होती…… मुले – रमेशच्या पलंगावर! सगळी कडे शांतता पसरली…..🤣😛🤣😛

विनोद २: एकदा नवऱ्याने आपल्या बायकोला ताब्यात ठेव ण्यासाठी एका बाबा कडून तावीज आणला…. एक महिन्यानंतर…
नवरा: बाबा, त्या तावीज चा माझ्या बायकोवर काही उपयोग नाही झाला…
उलट माझी शेजारची बाई माझ्या ताब्यात येऊन गेली… बाबा: चला चांगले झाले, तावीज चा चांगला इफेक्ट नाही झाला पण साइड इफेक्ट तर झाला नवरा जागेवर बेशुद्ध….. 🤣😛🤣😛🤣

विनोद ३: भिखारी (कार मध्ये बसलेल्या बाईला ) – मॅडम १० रुपये तरी द्या…
बाई ने लगेच १० रुपयाची नोट भिखारीला दिली त्यानंतर भिखारी तिथून जायला निघाला… बाई: अरे कुठे चालला, मला आशीर्वाद तर दे…!!!!!
भिखारी: BMW कार मध्ये बसली आहे आता काय रॉकेट मध्ये बसायचं आहे का जाडे…. बाई शॉक भिखारी रॉक्स 🤣😛🤣😛🤣

विनोद ४: एकदा मुलगा पळत पळत पप्पाकडे जातो आणि पप्पाना सांगतो
मुलगा: पप्पा ! त्या शेजारच्या काकूंना को-रोना झालाय वाटत…. पप्पा: असं का ! पण तुला कस माहित रे ???
मुलगा: अहो पप्पा काल रात्री त्यांच्या रूम मधून आवाज येत होता करो ना करो ना……
पप्पांनी मुलाला चपले ने बेदम मारले…… ज्याला समजला त्यांनीच हसा बाकीच्यांनी POGO बघा 🤣😛🤣😛🤣

विनोद ५: एक भिखारी बँकेत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले 🤣😛🤣😛🤣😛

विनोद ६: खेडे गावातील मुलगा शहरातील मुलीला फोन करतो
मुलगा: I LOVE YOU माझी शोना… मुलगी: कोण नालायक बोलतोय, तुला कस बोलायचं याची अक्कल नाही का ??
माझा नंबर तुला कसा मिळाला ? मुलगा: (तं-बाखू खाता खाता) अग सुलभ शौचालय च्या भिंतीवरून… 🤣😛🤣😛

विनोद ७- पप्पू- अरे पिंट्या आधी मी खूप अशक्त होतो…
पिंट्या- मग तू काय केले ?
पप्पू- शेजारच्या बाईने खूप दूध पिण्याचा सल्ला दिला…
पिंट्या- अरे वाह..!! मग ?
पप्पू- आता शेजारची बाई अशक्त झाली…

विनोद ८ – पप्पू- पैंट की सिलाई कितने की है.
टेलर-150 रुपए की.. पप्पू- और निक्कर कितने की?
टेलर- 50 रुपए जी, पप्पू- चो र तू मेरे लिए निक्कर सिल दे और लंबाई पैरों तक निकालना.

विनोद ९ – एक भूतनी इंसान के वेश में नाई के पास बाल कटवाने गई.
भूतनी- मुझे बाल कटवाना है.
नाई- जी अभी नहीं हो सकता मैडम, बाद में आना अभी मै बहुत ज्यादा व्यस्त हूं.
नाई अचानक से बेहोश हो जाता है. आखिर मैडम ने ऐसा क्या कह दिया?
भूतनी- अपनी मुंडी रखकर जा रही हूं, Step Cutting कर देना मै बाद में आकर ले जाऊंगी.

विनोद १० – सुबह सुबह बीवी ने कहा – उठो जी, मेरे लिए नाश्ता बना दो .. पति उठा और बाहर जाने लगा..
पत्नी -अरे कहाँ चल दिए ?
पति – अपने वकील के पास, मुझे तुमसे तलाक़ लेना है
पति वकील के घर गया और वहाँ से उलटे पैर लौट आया और चुपचाप नाश्ता बनाने लगा …
क्यों????? क्योंकि वकील बर्तन मांज रहा था

विनोद 11 – ३ चावट बायका एकदा भेळपुरीच्या गाडीवर जातात
पहिली बाई- भय्या.. मला चाट.. दुसरी बाई- भय्या.. मला रगडा..
तिसरी बाई जोरात हसते…..भय्या- काय झालं ग?
तिसरी बाई- अरे भय्या आधी मला चाट नंतर रगडा…

विनोद 12- एकदा चा वट पिंकी आईला येऊन विचारते…
पिंकी- आई, हा बाबु राव काय असतो ग?
आई- तू मोठी झाल्यावर चांगली मुलगी बनली ना तर तुला पण 1 बाबु राव भेटेल….
पिंकी- अगं आई मी वाईट मुलगी बनली तर…
आई- मग तुला भरपूर बाबु राव मिळतील 😂😂😂😂

विनोद १३- एकदा बंड्या दुपारी आंब्यांचा रस काढत असतो…
अचानक त्याच्या सालीचा फोन आला….चा वत बंड्या तिला फोन वर बोलतो-
” तुला 100 वर्ष आयुष्य आहे “……साली – ” जीजू का बरं? ”
बंड्या- अगं वेडे आंबे हातात घेतले, आणि तेवढ्यात तुझा फोन आला… आता दाबायला मज्जा येईल…
बायको (माघूंन ) – मुडद्या, अजून सुधारला नाहीस तू!!! Happy Mango Season

विनोद 14- एकदा चा वट बंड्याला इच्छा शक्ती प्राप्त होते… बंड्या जे बोलतो तसच होत…
बंड्या- माझा बाबु राव १० इंच होऊ दे…लगेच बाबु राव १० इंच होतो…..
बंड्या- बाजूची आयटम पटू दे… लगेच आयटम पटते… एकदा बंड्याला त्याचा बाप खूप मारतो
बंड्या- माझा बाप मरू दे….थोड्या वेळाने बंड्या बघतो तर बाप चहा पित असतो…
बंड्या- पप्पा आई कुठे गेली हो…. बाप- अरे शेजारचे काका वारले तिथे गेलीय… बंड्या बेशुद्ध

विनोद 15- एकदा पिंकी घाई घाईत घरी आली… पिंकी आईला आवाज देते
पिंकी- अगं आई आज बंड्या ने माझा बॉ ल दाबला…
आई- अगं कानात वाजवायची ना साल्याच्या… पिंकी हसायला लागते….
पिंकी- अगं आई तू नेहमी सांगते ना गां’धीजी सारख वागायचं म्हणून मी दुसरा बॉल पण दाबू दिला 😂😂😂😂😂 आई बेशुद्ध

विनोद 16- चा वट पप्पू शेजारच्या काकांना चिडवत असतो…
पप्पू- अहो काका तुमचं तोंड माझ्या सामान सारख आहे…
शेजारचे काका पण पक्के चा वट असतात…
काका- अरे पप्पू बरोबर बोलतोय तू….म्हणून तर तुझी बायको मला
बघून पाय वरती करते 🤣🤣🤣🤣🤣

मराठी कोडे सोडवा – ( उत्तर कंमेंट करा) चार खंडाचा एक शहर, चार विहरी बिना पानी 18 चोर त्या शहरी,
एक राणी आला एक शिपाई, सगळ्यांना मारून मारूत विहरीत टाकी….!! सांगा मी कोण????