नमस्कार सर्वांना..!!
कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-
विनोद १- शेजारीण मिठाई द्यायला घरी आली तर मी विचारले कुठल्या आनंदात पेढे वाटत आहात ??
…शेजारीण बोलली ह्या जगात देव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले…..!! 👏🙏
🤔 मी विचारले कसं काय ? काही कळले नाही…?? शेजारीण बोलली आमच्या बंड्याला त्याच्या शिक्षकाने सांगितले होते…..
प्रत्यक्ष देव जरी वरून उतरला तरी तू दहावीची बोर्डाची परीक्षा पास होऊ शकत नाही….
पण आमचा बंड्या परीक्षा न देताच चांगल्या मार्कानी दहावी पास होऊन ११ वीत गेला….😳😃😃😂🤓😂😃
विनोद २- मागच्याच आठवड्यात नर्सने मला वय ४५ वर्षावरील वाटत नाही या कारणाने लस दिली नाही….. हे माझ्या बायकोने जरा जास्तच मनावर घेतलं…..
मग बायकोने घरी येऊन संतूर तर लपवलाच पण सोबत हेयरडाय, रेझर वगैरे सगळंच लपवलं…….
मग आज ती मला पूर्ण तयारीने घेऊन गेली….नर्स लस टोचतांना म्हणाली….
बाबा, लवकर यायचं नां हो…. तुमच्या बरोबरच्या लोकांचे दोन दोन डोस झाले सुद्धा….बरं झालं….,
तुमच्या सुनबाई चांगल्या आहेत म्हणून आत्ता का होईना तुम्हाला डोस द्यायला घेऊन आल्या… आता कुठे तिचा जीव शांत झाला…..😀😀😀😀
विनोद ३- नवरा:- “मी काही आता वाचू शकीन अस वाटत नाही” 🙁
बायको:- “काही काय अभद्र बोलताय हो! अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे! ईतक्यात काय?” 😞
नवरा:- “ऐ बाई .. माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं” 🤨😏
पन्नाशीच्या कथा आणि व्यथा 😂😂
विनोद ४- गुरुजी : कंपास च्या सहाय्याने एक केंद्र बिंदू धरून वर्तुळ काढा.
विद्यार्थी आकृती काढतो….
गुरुजी: हे कसलं वेडंवाकडं वर्तुळ काढलंय ?
विद्यार्थी: केंद्रानं साथ दिली नाही गुरुजी! 😆🤨😏🤨😏
विनोद ५- एका माणसाचं ओठ जळाले म्हणून तो दवाखान्यात गेला….
डॉक्टर: अहो तुमचे ओठ कसे जळाले….
पेशन्ट: माझ्यी बायको माहेरी चालली होती…..तिला सोडायला रेल्वे स्टेशनला गेलो होतो.
डॉ : मग पुढे काय झालं…
त्या आनंदात मी इंजिनचा मु-का घेतला 😜😜😜😂😂😂😂🤣🤣🤣
विनोद ६- एक मुलगा वडिलांसोबत दुचाकीवर जात होता .. एका दुकाना जवळ वडिलांनी गाडी थांबवून मुलासाठी चॉकलेट आणण्यासाठी गेले आणि त्याला गाडी जवळच थांबायला सांगितले …
वडील परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की मुलगा तिथे नव्हता. इकडे तिकडे पाहिले असता दूरवर मुलगा एका इमारतीकडे अनामिक ओढीने खेचल्या सारखा जात आहे असे दिसले…
वडिलांनी पळत जाऊन मुलाला थांबवले असता तो म्हणाला, मला ही इमारत माहित आहे, माझ्या पूर्वीच्या जीवनाचा नक्कीच या जागेशी काहीतरी संबंध आहे…
बापाने एक कानाखाली मारली आणि म्हणाला 😎 … गेल्या वर्षापासून बंद असलेली हीच तुझी शाळा आहे
विनोद ७- मुलगी पाहायला आली मराठीप्रेमी सासू…
भावी सासू: मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही! तुझं शिक्षण किती?
मुलगी : नेत्र नेत्र चहा….. भावी सासू : म्हणजे?
मुलगी : आयआयटी ….सासू अजून कोमात आहे! 😅🤓😂😅😅🤓😂😂
विनोद ८- पुणेरी जोडपं….. नवरा :- अगं, ऐकलस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचे विचार जरा…
बायको :- भावजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार??
पाहुणा : – न्हाई मी हितचं जेवणार 😅 बायको: डबा घेऊनच आलाय काय? 😆😆🤦♂
पाहुणा : – व्हय… भरून पण न्हेणार हाय….
पाहुणा कोल्हापूरचा होता..😝😆
विनोद ९- परगावी रुम करुन राहणार्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्याची आई येते.
त्याच्या खोली जवळ येऊन पोहोचते. एवढ्यात एक तरुण मुलगी बाहेर पडताना दिसते …
आई : मुली…., प्रशांत इथंच राहतो का? मुलगी : हो, इथेच राहतो ना….. !
आई : तु कोण पोरी….? मुलगी : मी त्याची बहिण, तुम्ही कोण….?
आई चक्कर येऊन पडली….. आई शुद्धीवर आल्यावर: मी तुझ्या भावाची आई…..
आता मुलगी चक्कर येउन पडली….😂😂😂😂😂
विनोद १०- सुहागरात्रीच्या दिवशी बायको नाईट ड्रेस घालुन आली…
बायकोच्या हातात दुधाचा ग्लास होता….
बायको- बेबी माहीत आहे ना काय करायचं आहे?
नवरा संतापात उठतो… नवरा- च्यायला आता एवढ्या रात्री मी चहा नाही ठेवणार…..
बायको- साल्या इथे खाली आग लागलीय तुला चहाची पडलीय 🤣🤣🤣🤣🤣
विनोद 11-एकदा चा वट पिंकीचे लग्न जमलेले असते… पिंकी लग्नाआधी तिच्या बॉयफ्रेंडला फोन करते…
पिंकी- अरे बच्चू घरी कोणी नाहीय येतो का? मला शेवटची कि स दे…
अचानक तिकडून पिंकीला शिव्या पडतात…. पिंकी- काय झालं रे?
तिकडून आवाज आला, अगं नालायक एकदा फोन नंबर बघ तू फोन तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला केलाय….
😂🤣🤣🤣😂😂 पिंकी बेशुद्ध
विनोद १२- सुहा गरात्रीच्या दिवशी बायको नवऱ्याशी भांडण करते…
बायको- मला आताच्या आता त लाक हवा आहे….
नवरा बेक्कार टेन्शनमध्ये येतो….नवरा- पण झालं तरी काय?
बायको- अरे मेल्या जेवढा तुझा सामान आहे त्या पेक्षा मोठी तर
माझ्या हाताची बोट आहेत 😂😂😂😂😂😂
विनोद 13 – नवरा बायको एकदा घो’ड्याच्या तबेल्यात गेले… तिथे घो’डा घो’डीवर चढत होता…
बायको- अहो घो’डा एका दिवसात किती वेळेस घो’डीवर चढतो…
मालक- मॅ’डम ७ वेळा… बायको संतापात नवऱ्याला कडे बघून बोलते…
बायको- बघा शिका जरा…. नवरा जोरात हसला लागला आणि बोलला
नवरा- अहो हा घो’डा एक दिवसात ह्या एकाच घो’डीवर ७ वेळा चढतो का?
मालक- छे छे नाही दर वेळेस वेगवेगळ्या घोडी असतात… नवरा- बायको बघ जरा… 😂😂😜😜😜
विनोद 14- एकदा पप्पू वडिलांना घेऊन दाखला घ्यायला गेला…
मॅडम वर्गात शिकवत होती… वडील- अहो मॅडम कधी देणार…
कधी पासून माझा पप्पू उभा आहे… मॅडम जोरात हसायला लागली…
मॅडम- अहो जरा थांबा माझा पिरियड तर संपू द्या… मग देते 😂😂😂😂😂😂
मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – जर रामराव हे काजलचे वडील आहे, तर मग रामराव हे काजलच्या वडिलांचे काय आहे????