चिंटू रात्री चा’वट बाई जवळ गेला…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad

विनोद १ : एका वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये, एक वेळा सतत एका भिंतीला कान लावून उभा असायचा
एकदा डॉक्टरनी त्याला पाहिलं आणि मनातल्या मनात बोलला.. ” हा वेडा सारखा भीतीला कान लावून काय ऐकतो”,
असं म्हणून डॉक्टर ने सुद्धा भीतीला कान लावले……
१५ मिनिटानंतर डॉक्टर वेड्याला विचारतो “काय रे ह्यात तुला काय ऐकू येत का? मगा पासून मला काहीच ऐकू आलं नाही
वेडा : कसं ऐकू येईल, “६ महिने झाले मला पण काही ऐकू आलं नाही”

Loading...
Ad
Loading...

विनोद २ : स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो तेंव्हा दोन जण (बहुतेक लुटण्यासाठी ) अचानक आडवे आले,
टिंगलीच्या स्वरात म्हणाले, “एवढया रात्री तेही एकटाच भिती नाही वाटत , लई डेअरिंगबाज दिसतोय राव तू”
मी फक्त एवढंच म्हणालो,” जिवंत होतो ना तेंव्हा लई भ्यायचो.”
ते दोघे दिसलेच नाही परत.

Loading...
Ad

विनोद ३ : मुलींनी हा Joke वाचू नये Mobile वर उलटी केल्यास आम्ही जबाबदार नाही. एक मुलगा मुलीला म्हणतो, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?
मुलगी – माझी एक ग्लास उलटी पिऊन दाखव… तर करेल
मुलगा : ग्लास तोंडाला लावतो.. अर्धा ग्लास झाल्यावर थांबतो..
मुलगी : काय झालं? मुलगा : बटाटा आला मध्ये तो खातोय
मुलांनी ठरवलं तर ते मुलीसाठी काहीही करू शकतात…

Loading...
Ad

विनोद ४ : झंप्या : ए पंप्या, ऐवढा घाबराघुबरा का झाल्यास बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं Confussion झालं यार झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असतांना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हत्तीच्या…एवढंच ना.
पंप्या : हो रे… पण मग त्या सापाला मा*रण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

Loading...
Ad

विनोद ५ : एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला.. नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली..
त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला..पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतंम्हणून त्याने नदीत उडी टाकली..
आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला.
पाण्यात मगरी आहेत..नदीत उडी मारू नये.

Loading...
Ad

विनोद ६ : ती समोरच्या दुकानात गेली
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं…
ती थोडीशी लाजून म्हणाली, ‘बोलायचं आहे’
तो : बोला… ती : तुम्ही खुप छान दिसता… मला खूप आवडता तुम्ही. तो शांतपणे म्हणाला, ‘ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली Maggy परत घेणार नाही. खेळ खल्लास्स्स्स्स तो पण २ मिनिटात….

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ७: दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं…
बायकोने टॉर्च घेतला आणि मला घेऊन कुलूप दुरुस्त करायला निघाली. मग तिने टॉर्च माझ्या हातात दिला आणि स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली. खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं.
बायकोचा रागाचा पारा भयंकर चढला. मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि मला सांगितलं की आता तू प्रयत्न कर.
मी प्रयत्न केला आणि झटक्यात कुलूप उघडले… _तर बायको माझ्यावरच भडकली आणि म्हणाली…_
*आता कळलं का..?* *टॉ’र्च कसा पकडतात ते..?*

Loading...
Ad

विनोद ८ बंड्या मला सांगा पंगतीत जेवताना बायका नेहमी का लाजतात…!!!
बंड्या- अरे पंगतीत वाढणारी पोर बायकांना सरळ-सरळ विचारतात कि टाकू का??
बायका नाही बोलतात तरी ते म्हणतात टाकू द्या ना थोडं…!!!!

Loading...
Ad

विनोद ९ मन्या रस्त्यावर मु’तत होता….
1 मुलगी तिथून जाताना थांबली.
तिला पाहून पप्पू म्हणाला “जा जा,
तुम्ही ज्याला बघून घाबरत आहात
त्याला मी पकडून ठेवलय..!

Loading...
Ad

विनोद १० जोशी काका पु’णे रेल्वे स्टे’शनवर पाहुण्यांना आणायला गेले होते.
ते तिकीट खिडकीवर गेले व प्लॅटफॉर्म तिकीट मागितले. “५० रूपये…” (नवीन दर) खिडकीतल्या क्लार्कने मागितले.
जोशी काकानी थोडा विचार केला व २० रूपये देऊन तळेगावचे तिकीट घेतले.
*गंमत येथेच संपत नाही* पाहुण्यांना घेऊन जातांना जोशी काकानी ते तळेगांवचे तिकीट कॅन्सल करून १० रूपये रिफंड घेतले….
रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कितीही वाढवले तरी पुणे म्हणजे पुणे…. *पुण्याचे लोक लई भारी* *रेल्वेवर कुरघोडी करी*

Loading...
Ad

विनोद 11- पप्पू एकदा बाजूच्या चा वट बाईला कपडे बदलवत असताना बघत असतो…
अचानक पप्पूची आई येते… आई – नालायक काय बघतोय…. लाज नाही वाटत…
पप्पू घाबरून जोरात रडतो पप्पू – आई काल…पप्पा पण बघत होते या आधी त्यांना रागव ना… !!!
पप्पा ५ दिवसापासून घरी आले नाही 😝😜😝

Loading...
Ad

विनोद 12- एकदा रात्री बायको नवऱ्याला संतापात सांगते…
बायको- अगं मला पण बाबु राव असायला पाहिजे होता…
चा वट नवरा हसायला लागला… नवरा- तू काय केले असते? जर तुला बाबु राव असता तर…
बायको- अहो…. तुम्हाला दाखवले असते कि झ#वता कस…
नवरा बेशुद्ध…

Loading...
Ad

विनोद 13- चिंटू रात्री एका चा वट बाईच्या जवळ जातो…
चिंटू- बाई जर तुम्ही मला बॉ ल चोखू दिले तर….
मी तुम्हाला 1 लाख रु. देईल…बाई लगेच “ब्रा” काढते…
चिंटू थोड्या वेळ बॉ ल वर हाथ फिरवतो……बाई- अरे लवकर चोख ना….
चिंटू- अहो बाई…राहू द्या खूप महाग आहेत 😂😂😂😂

Loading...
Ad

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एका रिकाम्या बॉक्स मध्ये आपण किती सफरचंद ठेवू शकतो????

Loading...
Ad

Loading...
Ad