नमस्कार मंडळी….!!
आज आम्ही तुम्हाला काही धमाकेदार विनोद सांगणार आहोत जे वाचल्यानंतर तुम्ही आनंदित व्हाल आणि पोटभरून हसणार हे मात्र खात्री देऊन सांगतो. मराठी विनोद सध्या आपल्याला वाचायला मिळत नाही कारण सध्या आपलं आयुष्य खूप व्यस्त राहत आहे. त्यामुळे स्वतःचे मनोरंजन करायला आपल्या कडे वेळच नाही आहे. त्यामुळे आपले निरोगी शरीर आता हळू हळू खराब होत चाललं आहे. पण तुम्ही योग्य नियोजन केले तर आपण आपले आरोग्य व्यवस्थित सांभाळू शकतो. तुम्हला काय आवडते ते आधी त्याचा शोध घ्या आणि मग बाकीचे कामे करा. जर तुम्हाला विनोद वाचायला आवडत असतील तर नक्की नियमित ५-६ विनोद तरी वाचत जा त्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले अर्धे आजार पळून जातात. तर चला मग कश्याची वाट बघताय सुरु करू आपला कार्यक्रम –
Joke १- नानासाहेब आपल्या बायकोला घेऊन दात काढायला डॉ’क्टर कडे गेले……. नानासाहेब,”डॉ’क्टर, दात काढायला किती खर्च येतो हो ?”
डॉ’क्टर,”एक दात काढायला साधारण १००० रुपये लागतात.” नानासाहेब,”एक हजार जरा जास्तच वाटतात.” डॉ’क्टर,”होय ऍने’स्थेशि’या द्यायचे ५०० व दात काढायचे ५०० होतात.”
नानासाहेब,”अजुन कमी होतात का बघाना ?” डॉ’क्टर,” ऍनेस्थेशिया न देता माझा एक विद्यार्थी हातोडिच्या सहायाने २०० रुपयात दात पाडुन देतो, चालेल ?”
नानासाहेब बायकोकडे हात दाखवून,”हिचे दा’त काढायचे होते.” 😅😅😅
Joke २- दया : काल तुझा मू’ड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मू’डमध्ये ?
वैभव : काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत….
दया : मग आज मू’ड ऑन कसा…
? वैभव : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय…..!! 😅😅😅
खालील विनोद १ ८ + आहेत ज्यांना नाही आवडत त्यांनी वाचू नका-
Joke ३- एक तरुण आं’टी एका दुकानावर लावला बो’र्ड वाचते त्यावर लिहलेले असतं, “आमच्याकडे ‘से’क्स’ करणार माकड मिळेल ”
आंटी दुकानादाराकडे त्याची चौकशी करते अन् पाच हजारात माकड खरेदी करते. दुकानदार तिला सोबत एक पाकीट देतो त्यात माकडाला वापराबद्दलच्या टिप्स् असतात.
घरी गेल्यावर आंटी दिलेल्या टीप्स् वाचू लागते. “प्रथम माकडाला स्वच्छ आं’घोळ घालून स्वतः ही आं’घोळ करून अंगाला प’र’फ्युम लावून वि’व’स्त्र बेडवर झोपा बाकी सर्व काम माकड आपोआप करेल.”
आं’टीने माकडाला आं’घोळी घालून स्वतः सांगितल्याप्रमाणे सर्व करुन बेडवर आडवी पडली पण माकड शांत…
आं’टीने परत दिलेल्या सर्व टीप्स् वाचल्या सर्वात शेवटी लिहलं होतं “जर का काही प्रो’ब्लेम झाला तर दुकानदारास संपर्क करा. आं’टीने दिलेल्या नंबरवर फोन लावून म्हणाली,
“माकड बिलकूल कामाचं नाही तुम्ही पैसे परत करुन त्याला घेऊन जा.” थोड्या वेळात दुकानदार आला व आं’टीला म्हणाला” तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बेडवर झो’पा माक’डाला मी पाहतो.
आंटी न’ग्न होऊन बेडवर पडली… दुकानादाराने माकडाला उचलून टेबलावर बसवलं आणि ओरडून म्हणाला “ह’राम’खोर लक्षात ठेव, आज मी तुला शेवटचे करून दाखवत आहे.”😅😅
Joke ४- एकदा जास्त का’र्यक्रम केल्याने बायकोची फा’ट’ते, नवरा तिला डॉ’क्टरकडे नेतो….. डॉ’क्टर: मी टा’के घालून देतो
नवरा: डॉ’क्टर थोडी बारीक करा 25 वर्षाची वाटली पाहिजे…… डॉ: ओके….. नवरा: अजून बारीक करा 20 ची वाटली पाहिजे
डॉ: ओके………नवरा:अजून बारीक करा 16 वर्षाची वाटली पाहिजे. .. डॉ’क्टर घा’म पुसत ऑ’परे’शन थिएटर मधुन बाहेर येऊन नवर्याला म्हणतात,
“चैन बसवली आहे, हवी तशी अ’ड्ज’स्ट करून घ्या !!!”😅😅😅😅😅😅 ह्याला म्हनायच नवीन।।
Joke ५- ती :आत येवू का? तो : ये ना, येताना कडी लाव…… ती: इथे बसू का? 😅 तो: बसू नको ….झोप😀
ती: झोपते पण मला सांगा ……खूप त्रास होईल का? तो: तूझी पहिलीच वेळ आहे का?😅 ती: हो….. तो: या आधी कधीच नाही का केले?😦
ती: खरचं नाही हो.😐 तो: काही नाही ग, थोडाच त्रास होईल…… ती:पण..हळूच करा ह😟ं तो: हो बाई, झोप आता….
मला माझे ह’त्यार काढू द😤….. ती: हत्यार???? तो: हो, याला ह’त्या’रच म्हणतात……. ती: अरे बापरे ….केवढे मोठे आहे ते….हे पूर्ण घालणार?
तो: हो😎 ती:अरे बापरे खूप दुखेल हो😩 तो:थोडाच वेळ दुखेल मग बरे वाटेल…… ती:र’क्त येईल का?😧 तो: पहिलीच वेळ आहे ना…. मग येईल थोडेसे
ती:मला फार भिती वाटते….. तो: मी आहे ना…खोल आता…. ती: हळूच करा हा… तो: हो, गप्प बस आता मला करू दे….माझे काम…😤 ती: आ…आ….आ😩
तो: अरे थांब….2 मीनट….. बस्स …झाले थांब😩😩 ती: आ….रक्त येत आहे… दुखत पण आहे….आ…😩😤 तो: पटकन उठू नकोस च’क्कर येईल.. 😐
झाला तुझा दात काढून…. लागला ना डो’क्याला शॉ’ट….
Joke ६- मक्या व त्याचा बाप ज्यू’स च्या दुकानावर…..
मक्या :- बाबा एखादी अशी उलटी मशिन नाय का ज्यामध्ये ज्यू’स टाकल्यावर फळ निघेल……….?
मक्याचा बाप :- आहे रे बाबा आहे…
तु त्याचाच तर फळ आहेस 😅😅😅
विनोद 7- एकदा पप्पूचं ल ग्न चा वट मुली बरोबर होते…
दोघांची सु हा गरात्र असते पप्पू बेडरूम मध्ये जातो आणि घामाघूम होऊन बाहेर येतो
वडील- काय झालं पप्पू? पप्पू- अहो बाबा… खरं सांगू तर एकट्याच काम नाही हो
ज्याला समजला त्यांनीच हसा….
विनोद 8– नवरा बायकोची लग्नाची पहिली रात्र असते…
नवरा बायकोला 25000 रु. गिफ्ट म्हणून देतो…
बायको बघून घाबरते… बायको- अरे बापरे इतके पैसे…
अहो पूर्ण फॅमिली सुहाग रात्र करायला येणार आहे का???
नवरा बेडवर बे शुद्ध 😂😂😂 (ज्याला समजला त्यांनी हसा)
विनोद 9- लग्नाच्या ६ महिन्यानंतर बायको पहिल्यांदा माहेरी जाते…
बायको- अगं आई लग्नात दिलेला पलंग छोटा आहे… माझे पाय पुरत नाही…
आई- अगं नालायक तू ६ महिन्यानंतर आता सांगतेय ? पहिले सांगायचं ना…
बायको- अगं आई…काय करू मागच्या ६ महिन्यापासून नवऱ्याने पाय सरळ करूच दिले ना…काल पहिल्यांदा पाय सरळ केले तेव्हा समजले…
विनोद १०- एक बाई फोन खेळता-खेळता संडास करत असते….
अचानक तिचा फोन संडासात पडतो…बाई रडायला लागते
संडासातून जीन प्रकट होतो……जीन- बाई हा घे तुझा गोल्ड रंगाचा फोन…
बाईचा फोन गोल्ड रंगाचा नसतो…बाई- हा माझा फोन नाहीय…
जीन- अगं वेडी तुझाच फोन आहे एकदा त्याला धुवून बघ 😂😂😂😂
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – पाटील बुवा रामराम, दाढी मिश्या लांबलांब. भाजून खाती, लाह्या खाती, उड्या मारती लहानसहान.????