नमस्कार मंडळी…!!
आपल्या सर्वांना माहित आहे कि लग्न म्हटले कि सर्वांना खूप आनंद होत असतो. कारण लग्नात जी मज्जा मस्ती आणि धमाल करायला मिळते तशी मज्जा मस्ती आणि धमाल बाकी गोष्टीत नाही करता येत. लग्नाच्या १ महिन्यापासून वेग वेगळे कार्यक्रम केले जातात. मग तो जागरण गोंधळ असो किंवा मेहेंदीचा कायक्रम किंवा मग हळद. आता तर सध्या संगीतचा देखील एक दिवस करण्यात येतो. त्यात प्रत्यके जण कोणत्या न कोणत्या गाण्यावर डान्स तसेच वेग वेगळे नृत्य ह्यांचे सादरीकरण करत असतो.
पण लग्नात जी मज्जा गावात किंवा खेड्यात येते ती मज्जा शहरात येत नाही. हे १००% खरं आहे. खेडे गावात किंवा गावाकडे जे लग्न होत त्यात एक वेगळीच मज्जा असते. आपण प्रत्येक जण बिन्दास्त होऊन लग्नाचा आनंद घेत असतो. लग्नामध्ये किंवा हळदी मध्ये गावाकडे पारंपरिक पद्धतीने नृत्य होत. ते आजच्या तरुण पिढी साठी खूप वेगळे असते. तसेच गावाकडील गाणे हे नाचण्यासाठी खूप मज्जा देणारे असते. आज काल च्या गाण्यापेक्षा जी जुनी गावाकडची गाणी आहेत त्यावर नाचायला खूप मज्जा येते.
विडिओ टाकण्या मागचे उद्देश सर्वांचे मनोरंजन व्हावं आणि आपण केलेला चांगल्या डान्सचे सर्वांनी कौतुक करावं हेच आहे. सदर विडिओ हा एका ताईनंचा आहे. तुम्हाला दिसेल कि ताईने एका कार्यक्रमात किती सुंदर असा डान्स स्टेजवर केला आहे. हा डान्स बघितल्यानंतर तुम्हाला देखील नाचायला मन करेल. तुम्ही देखील अश्या प्रकारे कधी ना कधि डान्स किंवा काही ना काही सादरीकरण केले असेल. किंवा खुर्ची वर बसून तुम्ही असा डान्स तुतुम्ही लग्नात किंवा इतर ठिकाणी बघितला असेल.
चला तर मग बघूया ताई ने केलाला सुंदर नागीण डान्स…… तुम्हाला जर डान्स आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेयर करा. विडिओ टाकण्यामाघील उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे. काही चूक झाली असेल तर माफी असावी.
बघा विडिओ-