नमस्कार मंडळी…
प्रत्येक व्यक्ती कश्या ना कश्या पद्धतीने आपले मनोरंजन करत असतो. ह्या जगात सर्वांना मनोरंजन आवडत असते. मग व्यक्ती चित्रपट बघून किंवा वेगवेगळ्या मालिका बघून आपले मनोरंजन करत असतो. तुम्हाला माहित आहे का या व्यतिरिक्त विनोद हे देखील मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. विनोद हा कुठला हि असो त्यातून आपले मनोरंजन होत असते. विनोद खूप प्रकारचे असतात. फक्त विनोद समजून घेणे महत्वाचे असते. विनोदातून मानवाला खूप आनंद मिळतो. विनोदाने आपले आरोग्य हि उत्तम राहते. तुम्ही म्हणत असाल कसे? विनोदामुळे आपण मनापासून हसतो. हसल्यामुळे आपले अनेक विचार आणि डोक्यावरचा ताण कमी
Joke 1: एक मुलगी ज्वेलरीच्या दुकानात गेली आणि तीला ऐक नेकलेस आवडला तो पहाण्यासाठी ती पुढे वाकली तेवढ्यात आवाज आला
पुररररररररररररररररररररररररररर फूसsssssssssssssssss थोडी शी लाजत इकडे तीकडे पहात कुणी ऐकल तर नाही ना याची खात्री करत,
कींमत विचारण्या साठी सेल्स मॅन ला आवाज दिला… पण तीच्याच पाठी मागे असलेला सेल्स मॅन तीला हळु आवाजात बोलला
मॅडम फक्त नेकलेस बघीतल्यावर पा’दलात.. कींमत ऐकल्यावर तर हा’गाल…😂😝😂😂
Joke 2: पूर्ण वाचा बेक्कार हसणार…. आज मी दोन झुरळांना कार्यक्रम करताना बघीतलं लगेचच बेगॉन घेऊन त्यांना मारायला आलो. पण माझ्या मनात आलं कशाला बिचाऱ्याला मारायच,
त्याने तिच्यासाठी किती धडपड केली असेल कार्यक्रम साठी, आणि मी अश्यावेळी त्यांना मारायचं शेवटी मी पण पुरूषी विचार केला आणि थांबलो. परत विचार आला तो तिच्यावर ब’ला’त्कार तर करत नसेल?🤔
मी एका एक्सपर्ट मित्राला फोन केला आणी विचारल तर त्याने मला खालील सल्ला दिला. 1. तु त्यांना वेगळ कर जर एक पळायला लागलं व एक तिचा पाठलाग करायला लागलाय तर ब’ला’त्कार
2. जर वेगळ करुन दोघं एकमेकाकडे परत आले तर प्रे’म आणि मी दोघांना वेगळ केलं तर दोघ वेगवेगळ्या दिशेने गडबडीने जाऊन दडुन बसले. *अ’नैतिक सं’बध* दुसरं काय? 😂🤣🤣🤣
Joke 3: एक स्त्री नोकरीच्या पहिल्याच दिवशी ऑफिस मध्ये उशिरा येते.
बाॅसः काय हे? पहिल्याच दिवशी लेट?
स्त्री: साॅरी सर, पण सकाळी अंघोळ करत असताना अचानक दोन्ही पायांमध्ये गोळे आले होते.
बाॅसः नांव काय तुमचं? स्त्री: सौ. गोळे 😂😝😂😂 ज्याला समजा तात्यांनींच हसा..
Joke 4: दोन चावट मित्र गप्पा मारत असतात
बंडू चंदूला सांगतो कि बाजूची स्नेहा काय फाड- फाड इंग्लिश बोलते
चंदू – अरे पोरगी किती पण इंग्लिश बोलू दे एकदा का ती
आँगाखाली आली की अ आ ई उ ए बाराखडीच् म्हणते 😃😃😃
Joke 5: स’विता: माझा नवरा रोमा’न्ससाठी इतका भुकेलेला असतो कि
मी त्याच्या समोर कप’डे पण बदलू शकत नाही, नायतर लगेच आ’डवी करतो….😢😢
शी’ला: अंग बाई तू नशीबवान आहे…… आमच्या हयनच्या समोर तर जां’बई देण्यासाठी तों’ड उघडायला पण भीती वाटते….
ज्याला समजला त्यांनीच हसा 😜😜😜😜
Joke 6: गर्ल’फ्रेंड पळत पळत बॉय’फ्रेंड जवळ येते आणि सांगते
गर्ल’फ्रेंड : बाबु, माझ्या पोटात तुझ्या प्रेमा’ची निशा’णी आहे
बॉय’फ्रेंड : अरे पण मी तुला आजपर्यंत कि’स सुद्धा नाही केली आहे मग कस काय ?
गर्ल’फ्रेंड : अरे काल रात्री तू ने मला कॅड’बरी दिली होती ना? तीच प्रेमाची
निशाणी माझ्या पोटात आहे… बॉ’यफ्रेंड ने जाम धुतला गर्ल’फ्रेंडला….
Joke 7: पिंट्याच्या सर्व घरचे लोक गावाला गेलेले असतात म्हणून तो रात्री घरी आपल्या गर्लफ्रेंड “झोपायला” बोलवतो.
वाट बघत बघत जवळ जवळ १ तास होतो, नंतर २ तास होतात, नंतर ४ तास होतातबी पन त्याची गर्लफ्रेंड काय येत नाही….
शेवटी पिंट्याच्या चड्डीतुन एक आवाज येतो….
मालक थोडावेळ झोपु का सकाळी तुमच्या आधी उठायचं आहे……
Joke 8: गण्याचं लग्न झालं…… पहिल्या रात्री गण्याने बायकोला कि’स केली.
मग माचिसमधून एक काडी पेटवली आणि बायकोच्या जवळ धरली…..
बायकोने एक झापड मारून विचारलं, “सा’ल्या, हे काय करतोय?”
गण्या – माझ्या मित्रांनी सांगितलं की कार्यक्रम करण्याआधी तिला गरम कर…..😃😃
Joke 9: बा र मधे दोघं जण पी त बसले आहेत. एक जण टुण्ण झाला आहे.
तो दुस-याला म्हणतो; ” अरे यार, तुझी आई ना ज्याम हॉट आहे..मी मरतो तिच्यावर..”
बार मधे बसलेले बाकीचे सारे हाद रतात. आता दुसरा त्या पहिल्याचं काय करतो..
किंवा हा त्या पहिल्याला काय उत्तर देतो म्हणून सगळ्यांनी का न टवकारले..
तर तो म्हणतो; ” घरी चला.. तुम्हाला ज्यास्त झालीय डॅड..”
Joke 10: रो मान्स केल्यानंतर मुलगी मुलाला बोलली
मुलगी- अरे तुझी पिपाणी खूप छोटी आहे?
मुलगा जोरात हसतो….मुलगी- काय झालं रे का हसतोय?
मुलगा- मला थोडी माहित होते कि मैदानात
वाजवावी लागेल… ज्याला समजला त्यांनीच हसा….
विनोद 11- एकदा चा’व’ट मुलीला लग्नासाठी पाहायला पाहुणे येतात…..
मुलगी चहा घेऊन येते…… पाहुणे: बाळा तुला चहा येतो का?
मुलगी पटकन लाजते आणि सांगते
मुलगी: अहो अजून… मला दूध येत नाही चहा कुठून येणार… 😂😂😂
विनोद 12- एकदा बंड्याला मुततांना त्याच्या लहान मुलगा बघतो… मुलगा- पप्पा हे काय आहे हो?
बंड्या- बाळा हा उंदीर आहे… मुलगा- मी खेळू का त्याच्या सोबत…
बंड्या- नाही बाळा ही खेळायची वस्तू नाहीय… रात्री बंड्या झोपलेला असतो…
सकाळी उठतो तर बंड्या हॉस्पिटल मध्ये असतो… बंड्या- च्यायला मी हॉस्पिटल मध्ये कस काय?
लहान मुलगा- पप्पा काल रात्री तुम्ही झोपलेले होते तेव्हा मी तुमच्या उंदीर बरोबर खेळत होतो अचानक त्याने माझ्या तोंडावर थुंकले
तर मी चाकूने त्याचं मुंडक कापून टाकले 😂😂😂😂😂😂😂 बंड्या को मात
विनोद १३- खेडेगावात सुनबाई लग्नानंतर पहिल्यांदा सासरी येते…
सासूबाई- चल सुनबाई पटकन नाव घे…सुनबाई पक्की चा वट असते….
सुनबाई- रात्री हागतांना ढुंगणावर बसली माशी….
इतका राग आला…. बंड्याचे नाव घेते आईशप्पथ
उपटले श’ट्ट आणि दिली तिला फाशी…. सासूबाई बेशुद्ध
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी एक उतरवली आता दुसर्याची पाळी सांगा पाहू मी कोण????