नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १ : ससा एकदा बा_म्ब घेऊन प्राणीसंग्रालयात जातो आणि जोर जोरात ओरडतो
तुमच्याकडे इथून निघण्यातही फक्त “एक मिनिट” ची वेळ आहे
ते ऐकून कासव बोलला : वाह रे सा_ल्या, सरळ बोल ना कि टा_र्गेट मी आहे
लहानपणाची हारचा बदला घ्यायला आला आहेस तू ना?
विनोद २ : अर्ध्या रात्री चाळीत होणाऱ्या जोर जोराचा आवाज ऐकून नवरा झोपेतून जागा होतो आणि घरा बाहेर येऊन लोकांनां विचारतो काय झालं?
काही लोकांनी त्याला सांगितलं “सा_वधान राहा, आपल्या पाण्यात वि_ष आहे”
हे ऐकून नवरा पटकन दरवाजा लावतो तीच त्याची बायको उठते
बायको : इतका आवाज कुठनं येतो आहे? काय झालं आहे?
नवरा : काही नाही झालं…वे_डे लोक आहेत तू हे पाणी पी आणि झोपून जा…..
विनोद ३ : काही बायका मिळून ठरवतात कि “आज पासून १ महिना कोणीच त्याच्या माणसांना हा_थ लावू देणार नाही”
एक म्हातारी मध्ये बोलते “सर्वानी करंगडी कानात टाका आन ह_लवा” सर्व जणी तसाच करतात
म्हातारी : आता मला सांगा करंगळीला चांगल वाटलं का कानाला?
बायका : कानाला…
म्हातारी : म्हणून सांगते जास्त हुशारी मा_रू नका….
विनोद ४ : नवरा आणि बायको दोन्ही एका कार ऐ_क्सि_डेंट म_र_तात
नवरा “भू_त” बनतो आणि बायको “चु_डे_ल” बनते
काही दिवसानंतर दोघे एकमेकांना भेटतात
बायको : अहो कितीत वेगळे दिसत आहेत तुम्ही भू_त बनल्यानंतर….
नवरा : हो पण तू थोडी पण नाही बदलली…..
विनोद ५ : सनी लि_ओनी आई : मुली एक ग्लास दूध पिऊन घे
सनी : नो मम्मी, मला नाही पाहिजे
आई : मुली दूध नाही पिणार तर मोठी कशी होणार?
सनी : पण आई तुला पण तर दूध आवडत नाही ना, तरी पण तू मोठी झालीच ना? मी पण नाही पिणारा?
आई : बघ हुशार मुली असं नाही करत, पिऊन घे नाहीतर मी तुझ्याशी नाही बोलणार…
सनी : ओक मम्मी, तू सांगते म्हणून मी पिऊन घेते, गट…गट…गट…गट
आणि अश्या पद्धतीने सनी ने दूध पील….
सनीच लि_ओनी नाव ऐकलं म्हणून पूर्ण वाचला…विचार बदला… देश बदला….
विनोद ६ : सा_लीने पहिल्यांदा मि_नी स्क_र्ट घातला होता आणि
गण्याला विचारलं,” जीजू, बघा तर वा_कल्या नंतर माझी पॅं_टी तर नाही दिसत ना?”
गग्याने खूप वेळा इकडून तिकडे पहिल आणि बोलला
“नाही दिसत आहे, पण आठवणीने घालशी”…..
विनोद ७ : दहावीत मी तिला प्र_पोस केलं होत तेव्हा ती म्हणाली होती…
मला माझं करिअर घडवायचं….
माझी ध्येय खूप मोठी आहेत….
काल भेटली….
दारात भांडी घासत होती……
विनोद ८ : गण्या आं_घॊड करत होता, आं_घॊड करतांना त्याला बाजूच्या पिंकीने पाहून घेतलं गोष्ट को_र्टात गेली…
ज_ज : काय झालं?
गण्या : ज_ज साहेब ह्या पिंकीने मला आं_घॊड करतांना पाहून घेतलं
जज : मग आता तुला काय पाहिजे?
गण्या : बदला ज_ज को_र्टातच बेशुद्ध….
विनोद ९ : एकदा दादा कोंडके GENTS T_OILET मधून बाहेर येतात
दादा कोंडके : च्या मा_यला, आजकालच्या मुलांचा COMMON SENSE ZERO आहे…विचारा कसा?
लोक : कसा?
दादा कोंडके : GENTS TOILET मध्ये लिहून येतात “पल्लवी I LOVE U”
आता काय पल्लवी इथे येणार आहे व्हय मु_तायला…..
विनोद १०- एकदा सा सूचं आणि सु नेचे जबरदस्त भां डंण होते
सा सू- माझ्या मुलाला बै ल बनून ठेवला आहे…
सु नबा ई जोर-जोरात हसते… सा सू- का हसते आहे?
सु नबा ई – अहो तो रात्री रोज मला घो डी बनवतो तर तो बैल झाला तर काय वाईट…
ज्याला समजला त्यांची हसा… सा सूबा ई जागेवर शांत
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!