जीजू सालीला प्रेमात विचारतो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

जोक 1 – गण्याला जेव्हा डॉक्टर बे.शुद्ध होण्याचं इं.जे.क.श.न दे होते तेव्हा
गण्या – एक मिनिट डॉक्टर साहेब
डॉक्टर एकदम थांबला
गण्याने त्याच्या खिच्यातून पर्स काढली हे बघून डॉक्टर बोलला
डॉक्टर – अरे गण्या फीस नंतर दिली तरी चालेल
गण्या – फीस तर मी नंतरच देणार आहे मी फक्त पैसे मोजून ठेवतो आहे 😜😜😜😜😜😜😜

जोक 2 – एक मकान मालिक ने अपने मकान पर एक बोर्ड लगवाया …
“मकान खाली है”😐 नीचे लिखवाया – केवल वही सम्पर्क करे जिनके बाल बच्चे न हो ..😕😕
दो तीन दिन बाद एक छोटा सा मासूम बच्चा मकान मालिक के पास आया…😃😃
और बड़े प्यार से बोला – अंकल आपका मकान खाली है ?😃

😄 मकान मालिक मुस्कराया और बोला – हां बेटा खाली है…😊
बच्चा – मेहरबानी करके ये मकान आप मुझे किराये पर दे दें…😄
मेरा कोई “बच्चा” नहीं है केवल “माँ बाप” ही हैं …!!!

जोक 3 – नवऱ्याने नवीन कार घेतली
आणि बायकोला सरप्राइज ठरवलं
घरी पोहचताच बायकोला जोर जोरात आवाज दिला

‘डार्लिंग, तुझं इतक्या वर्षांचं स्वप्नं खार झालं’
बायको पळत पळत किचन मधून बाहेर आली आणि बोलली
देवा, देवा ! सासूबाईंना काय झालं, सकाळी तर चांगल्या होत्या ? 😂😂😂😁😁😂😂😂😁😁

जोक 4 – पप्पू सुबह-सुबह बस से जा रहा था.
उसके बगल वाली सीट पर एक महिला अपने बच्चे के साथ बैठी हुई थी
महिला के हाथ में टिफिन था जिसमे हलवा रखा हुआ था.
वह बच्चे को हलवा खिलाने की कोशिश कर रही थी पर बच्चा खाना नहीं चाहता था,

नखरे कर रहा था. महिला बार-बार बच्चे से कह रही थी :
बेटा, जल्दी से हलवा खा लो नहीं तो मैं इसे बगल में बैठे अंकल को दे दूँगी.
बच्चे को शायद भूख नहीं थी इसलिए वह टिफिन की तरफ देख भी नहीं रहा था.

महिला बार-बार वही बात दोहरा रही थी : जल्दी से खा लो वरना हलवा अंकल को दे दूंगी..
जब काफी देर हो गई तो पप्पू बोला – बहनजी, आपको जो फैसला करना है, जल्दी कीजिए..
आपके हलवे के चक्कर में मैं 4 स्टॉप आगे आ गया हूँ !!

जोक 5 – बायको बा.थ.रू.म मधून नवऱ्याला आवाज देतो
बायको – अहो या ना बा.थ.रू.ममध्ये
नवरा – रो.मँ.टि.क होऊन, लवकर सांग कुठून सुरुवात करू?
बायको – जास्त डोकं नका चालवू, कापडयांना मी साबण लावला आहे
धुवून नीट सुकायला टाकून द्या 😂😂😂😁😁😂😂😂😁😁

जोक 6 – एक बार मैं बस मे सफर कर रहा था तो एक लड़की मुझसे बोली :
इस ज़माने के होकर भी की-पैड वाला मोबाइल रखते हो,
तो मैने भी हसकर कह दिया की
“मॅ.ड.म मुझे ट.च करने से ज्यादा,

द.बा.ने मे मजा आता है”
बेचारी आगे कुछ न बोल पायी !
मैने कुछ गलत तो नहीँ कहा ना दोस्त…?😝😜😂😂😂

जोक 7 – एक बार एक डॉक्टर के पास एक लड़की आई। वो बहुत घबराई हुई थी। डॉक्टर ने सोचा चलो इसे एक चुटकुला सुना देता हूँ ताकि इसकी थोड़ी घबराहट कम हो जाये। डॉक्टर ने अपने हाथों पर रबर के दस्ताने पहने और लड़की से पूछा, “क्या तुम्हें पता है यह कैसे बनते हैं?”
लड़की: नहीं, मुझे नहीं पता।

डॉक्टर: जिस फैक्ट्री में यह बनते हैं वहाँ एक बहुत बड़ा टैंक है जिसमे बहुत सी रबर जमा की हुई है और जो कारीगर हैं वो वहाँ आते हैं और अपने हाथ उस टैंक में डाल देते हैं, फिर उन्हें सुखा लेते हैं और सूखने के बाद हाथों से इन्हे उतार कर अलग-अलग साइज के हिसाब से डिब्बों में पैक कर देते हैं।

यह सुन कर लड़की को कोई हंसी नहीं आयी। डॉक्टर ने सोचा चलो मैंने कोशिश तो की और वो अपने काम में जुट गया। थोड़ी देर बाद जब डॉक्टर बड़े ध्यान से लड़की की जाँच कर रहा था तो लड़की एक दम से ज़ोर-ज़ोर से हँसने लगी।
डॉक्टर: क्या हुआ?
लड़की: मैं बस यह सोच रही थी कि “Kon.डोम” कैसे बनते होंगे!

जोक 8 – दिराच्या सु.हा ग.रा.त्रीच्या वेळेस
बायको तिच्या नवऱ्याला – अहो, भाऊजींच्या रूममधून आवाज नाही येत आहे
नवरा हसला आणि बोलला – माझा भाऊ स्लो स्पिनर आहे आणि मी फास्ट बॉलर,
मी २ मिनिटात पीचची ऐसी की तैसी करून टाकतो
हे ऐकूनच बायको लाजली 😂😂😂😁😁😂😂😂😁😁

Joke No. 9 – जीजू सालीला जवळ घेऊन प्रेमात विचारतो
जीजू- अगं मी तुला कि स केली तर काय करशील…
साली थोडी लाजते… जीजू – अगं सांग ना…
साली- अहो जीजू जर तुम्ही फक्त कि स करून सोडून द्याल तर असं समजेल की
तुम्ही बँ कॉ क गेले आणि एअ रपोर्ट बघून परत आले…. ज्याला समजल त्यांनी हसा 😂😂😂

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-