नमस्कार मंडळी…!!
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.
Joke 1: बायको : मी आठ दिवसांसाठी माहेरी जात आहे.. मला माहीत आहे तुम्हाला जेवण करता येत नाही व रात्रीचे जेवण गरम लागते, म्हणून मी माझ्या मैत्रीणीला नितूला दररोज रात्री जेवण करण्यासाठी घरी यायला सांगीतले आहे… तिला रात्री घरी जायला उशीर झाल्यास ती मुक्कामाला राहील…. सकाळी तुम्हाला चहा व टिफिन करुनच घरी जाईल…. ? तसेच जर कधी कंटाळा आला तर समोरच्या बिल्डिंगमधील सुप्रिया ला फोन करा…
ती येईल गप्पा मारायला, तिला मी सांगुन ठेवले आहे अशी पण ती स्वतःच्या घरातली काडी इकडची तिकडे करत नाही. इकडे येवुन तुम्हाला कंपनी तरी देईल… मी नाही म्हणून दररोज प्यायला हरकत नाही..
दादाने तुम्हाला दिलेली स्काँचची बाटली समोरच टिव्हीजवळच ठेवली आहे… कंपनी देण्यासाठी शेजारचे पवार व वहिनीला बोलवा ते वाटच पहात असतात.पण लिमिट मध्येच प्या…..
ह्यालाच म्हणतात…… ? भर दुपारी पडलेले *”स्वप्न”*
Joke 2: बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मा’रले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला
आमच्या वेळेला जर असे असते तर आज माझ्या कडे 2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर
शेती चा मी मालक असतो…. इतका मा’र खाल्लाय….
Joke 3: एका कोर्टात चो’रीची के’स’ चालू होती…..व’कील: (चो’रला उद्देशून) तु ह्यांच्या खिशात हात घातला होता का?
चो’र: (प्रामाणिकपणे) हो…….व’कील: त्या मागचं कारण कळेल का?
चो’र:माझ्या कडील चु’न्याची डबी संपली होती…. मला वाटलं त्यांच्या खिशात डबी असेल म्हणून मी त्यांच्या खिशात हात घातला.
व’कील आणि न्याया’धीश दोघांच्याही डोळ्यांत पाणी आले
अखिल भारतीय घे तं’बाखू नि लाव चु’ना….
Joke 4: एकदा गावात कीर्तन सुरू असतं कीर्तनाला प्रचंड मोठी गर्दी असते… माईक वरून कीर्तनकार अगदी रंगात येऊन कीर्तन सांगत असताना त्यांच्या हाती एक चिट्ठी दिली जाते…
कीर्तन थांबवून ते अनाऊन्समेंट करतात .. “सर्जेराव पाटील कुठंबी असतील त्यांनी ताबडतोब घरी जावं .. सूनंदा वहिनी त्यांची घरी वाट पाहत आहेत…”
गर्दीतले सर्जेराव उठतात आणि घराकडे निघू लागतात… तेवढ्यात बायकांच्या गर्दीत असलेल्या त्यांच्या पत्नी सुंनदाबाई उठून त्यांना ओरडतात “बसा बसा कीर्तन ऐका…
मी फक्त चेक करायला अनाऊन्समेंट करायला सांगितलेली की कीर्तनाला जातो सांगून निघालेलात नक्की कीर्तनालाच आलाय का नाही…”
Joke 5: पिंट्या एकदा अमेरिकेला गेला तिथे एका बिल्डिंग ला आग लागली..
पिंट्या फायर ब्रिगेडला- तुम्ही माणसांना खाली टाका मी पकडतो..
आधी पिंट्या ने एक बाईला झेललं नंतर एका मुलाला नंतर एका माणसाला.
नंतर एका नीग्रो ला वरतून फ़ेकलं..पिंट्या नेे त्याला सोडून दिलं आणि ओरडला..
“अरे जे जळालेत त्यांना नका फेकू…”
Joke 6: कु’लकर्णी स्थळ बघायला आलेला असतो….. कु’लकर्णी – गाता येते का…… मुलगी- हो ….. कु’लकर्णी – गाऊन दाखव
मुलगी – तो काय बाहेर वाळत टाकला आहे….. कु’लकर्णी – ओह…. वाळू दे, वाळू दे! मुलगी बाहेर जाते अणि मू’ठभर वाळू आणून देते कुलकर्णी च’क्कर येउन पडतो
थोड्या वेळाने तो तिला विचारतो आणखीन काय काय येतं? मुलगी – सगळं येतं. कुलकर्णी – तरी पण …. मुलगी – ताप येतो, घाम येतो, कंटाळा येतो, राग येतो. . . . . . . . . . आणि वै’ताग पण येतो!
कु’लकर्णी (वै’तागुन) : English जमते का ? मुलगी : हो पण सो’ड्यासोबत. कुलकर्णी वा’रले…😜😜😜
Joke 7: अगर हिम्मत है तो इसे पढ़कर अपनी हंसी रोककर दिखाओ.. . . एक नीग्रो बस में अपने बच्चे के साथ जा रहा था….
कंडक्टर ने उसका बच्चा देखकर कहा- “इतना काला बच्चा मैंने आज तक नहीं देखा”…… नीग्रो को गुस्सा आया, लेकिन वो कुछ नहीं बोला और सीट पर आकर बैठ गया।
संता ने उससे पूछा: “क्या हुआ भाई साहब”? नीग्रो ने संता से कहा: अरे यार, उस कंडक्टर ने बेइज्जती कर दी। . . . .
संता : अरे मार साले को जाकर। . . . ला ये चिम्पांजी का बच्चा मुझे पकड़ा दे… साला काटेगा तो नहीं….😜😜😜
Joke 8: एकदा बायको आपल्या नवऱ्याच्या कानात सांगते
अहो काल सासूबाईंच्या रूममधून रात्री खूप जोरजोरात ओरडायचा आवाज येत होता
नवरा (हसतो) आणि बोलतो, अगं काल पप्पांनी ऍसिडिटी गोळी समजून चुकून
माझी वा;य’ग्राची गोळी खालली….😜😜😜😜
विनोद ९- गर्ल फ्रें ड बॉयफ्रेंडला रात्री मे सेज करते
गर्ल फ्रेंड : माझा सोन्या झोपला? बॉयफ्रेंड: हो झोपला हां…
गर्ल फ्रेंड : कु त्र्याच्या पिल्ला मग रिप्लाय कसा केला ?
बॉय फ्रेंड: मी कु त्रा बोलतोय सुनबाई… . झोपा आता! 😜😜😜😜
विनोद १०- एक चा वट बा ई यात्रा ट्रॅव्हल्स वाल्याकडे गेली…
बा ई- अहो मला स्वस्त हनि मून पैकेज सांगा ना…
एजेंट- ५० हजारात ३ देश ३० हजारात २ देश…
बा ई- अजून स्वस्त सांगा… एजेंट- अगं बा ई.. एक पैकेज आहे त्यात पैसे द्यावे लागत नाही… एकदम फ्री…
बा ई- अरे वाह…. कोणतं पैकेज आहे… एजेंट- ह्या पैकेज मध्ये फक्त तुझ्या जो नवरा येईल तो आमचा राहील… बा ई जागेवर बे शुद्ध
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.