चिंटूच लग्न चा’वट मुलीशी होत…

नमस्कार मंडळी…!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरं’जनावर खूप दु’र्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरी’राला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आ’जार ग्रास’तात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृ’ताचे काम करते. डॉक’टर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरी’रा’साठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज ह’सले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनो’रंजन केले पाहिजे.

Joke 1: एकदा एक महा कंजूस नवरा आपल्या बायको सोबत फिरायला जातो.
बायको: ऐका ना हो…!!! मी खूप दमली आहे मला खूप तहान लागली आहे, तुम्ही माझ्यासाठी एक पाण्याची बाटली विकत आणता का??
(नवरा ऐकून विचार करतो आणि मग कंजूसी दाखवतो) नवरा: अग तुला दही कचोरी आवडते का? खाणार का दही कचोरी?
बायको: अहो असं नका बोलू बघा माझ्या तोंडाला किती पाणी सुटलं….!!!! नवरा: अरे वाह ! तुला तहान लागली होती ना आता तेच पाणी पिऊन घे कश्याला उगाच पाण्याच्या बाटली वर १० रुपये खर्च करायचा…..

Joke 2: एका रोडवर एका पंजाबी माणसाचे दुकान होते… तसेच रोडच्या त्या बाजूला एका मारवाडीचे नवे दुकान उघडले.. आणि पहिल्या दिवशी त्या दुकानावर पाटी लावली कि तूप १०० रुपये….!!!! दुसऱ्या दिवशी पंजाबी माणसाने ती पाटी बघून स्वतः पाटी लावली तूप ९० रुपये….. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मारवाडीने ती पाटी बघतील आणि त्याने आपल्या पाटीवर लिहले ८० रुपये तूप….!!!!! २-३ दिवस असेच चालले एक वेळ अशी आली कि मारवाडीने पाटीवर तूप ६० रुपये लिहून टाकले…. ह्या दरम्यान पंजाबी माणसाचा एक मित्र त्याच्या जवळ गेला आणि बोलला कि तो मारवाडी खूप श्रीमंत माणूस आहे त्याला थोडा फार तोटा झाला तर त्याला काही फरक नाही पडणार… तू कश्याला तुझा तोटा करून घेतोस….!!!! पंजाबी माणसाने त्याच्या मित्राकडे बघितले आणि पंजाबी भाषेत त्याला सांगिलते, ” पाजी मे तो मख्खन बेचता हि नही”

Joke 3: बार समाेरच एक तलाव हाेता. भर दुपारी एक म्हातारा तिथे मासेमारीसाठी गळ टाकून बसला हाेता. तपमान होतं 43.3 !!!
एका तरूणाला दया आली…तरूण : बाबा किती उन आहे ! चला मी तुम्हाला थंड बी’अर पाजताे.
बीअर पीता पीता…. तरूण : बाबा किती मासे गळाला लागले ?
म्हातारा : तू आठवा आहेस बेटा..! ज्याला जोक समजला त्यांचीच हसा..

Joke 4: पुणेकर मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली. थोडी ओळख झाल्यावर शेजारणीने मराठी बाईला विचारले, दोपहरको क्या करती हो ?
मराठी बाईने उत्तर दिले , थोडा गिरती हूँ ! शेजारीण – क्या??? मराठी बाई — हा, हमारे पुणे मे सब लोग दोपहरको थोडा थोडा गिरते हैI
पुढे शेजारीण विचारते, – गिरनेसे आप लोगोंको लगता नहीं?? मराठी बाई- लगता हैं ना, गिरने के बाद ताबड़तोब डोळा लगता हैं.

Joke 5: एकदा राजा आणि राणीत ठरते की यापुढे मोबाईलने नाही तर कबुतरामार्फतच संदेश पाठवायचा.
तर एके दिवशी राणी कबुतराच्या पायाला चिठ्ठी न लावताच कबुतर उडवते. ते कबुतर राजाकडे जाते.
कबुतराकडे काही नाही हे पाहून राजा चिडतो आणि राणीला तडक फोन लावतो आणि विचारतो हे काय ?
राणी म्हणते,” हा मिस्सड कॉल होता !””

Joke 6: एका बायको झोपलेली असते तेव्हा तिच्या नवऱ्याला दिसते कि त्याच्या बायकोच्या पायाखाली नागीण असते…
नवरा पटकन त्या नागीण ला बोलतो चाव ना पटकन चाव ….
नागीण: चूप नालायका, तिचा आशीर्वाद घ्यायला आलीय मी ती आमची गुरु आहे…
नवरा जागेवर बेशुद्ध

Joke 7: गोट्या एका घराच्या खाली उभा राहून मुतत होता…
घरातून एक बाई त्याला रागात आवाज देते….
बाई: गोट्या भिंत आहे दिसत नाही??
गोट्या थोडा माघे सरकतो आणि विचारतो
आता दिसतंय का बाई??? बाई ने जाम धुतला….

Joke 8 :एकदा रिक्षात बसून एक मुलगी जात असते
रास्ता खराब असतो तरी रिक्षावाला…. रिक्षा जोरात चालवतो
मुलगी : हळू चालवा हो..! माझं दू’ध उसंडतेय ?
रिक्षावाला : अगं बाई तू ‘ब्रा’ नाही घालत का?
मुलगी: सा’ल्या दूध डब्यात आहे….

विनोद 9- एकदा चिंटूच लग्न एका चा वट मुलीशी होत…
चिंटूचा बाबुराव खूप छोटा असतो…. चिंटू कार्यक्रम करत असतो…
बायको- मला त’लाक हवाय… चिंटू- काय झालं जानू…
बायको- अरे मे ल्या…. तुझा जेवढा बाबु राव आहे त्या हून मोठी माझ्या शेजारी राहण्याऱ्या रामूची जीभ आहे….

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरं’जनावर खूप दु’र्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरी’राला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आ’जार ग्रास’तात.

असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृ’ताचे काम करते. डॉक’टर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरी’रा’साठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज ह’सले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनो’रंजन केले पाहिजे…