नवीन जोडप्यांची सुहा गरात्र असते…

नास्म्कार मंडळी…

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – झंप्या प्रथमच विमानात बसतो……एयर होस्टेस ला पाहून जाम खुश होतो….
झंप्या….. तुमचा चेहरा माझ्या बायकोसारखा आहे….
हे एकूण तिने कानाखाली मा र ली …..
झंप्या …… आता तर कमालच झाली तुमच्या सवयी पण माझ्या बायको सारख्याच आहे हो … -)

विनोद 2 – दूध पिल्याने ताकद येते ???
मग 5 ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा …
नाही हालत ना !!! आता 5 ग्लास King fisher Strong प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल !!!

विनोद 3 – एका पुणेकर व्यक्तिने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली
.
.
“कामगार पाहिजे”
पात्रता : मधुमेह असला पाहिजे

विनोद 4 – एका माणसाला तीन
भाषा बोलणारा पोपट दिसतो.
तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे
ठरवितो, आणि काही प्रश्न विचारतो…
माणूस – Who are you??

पोपट – I am Parrot.
माणूस – तुम कोण हो?
पोपट – मैं तोता हु l
माणूस – तू कोण आहेस???
पोपट – तुझ्या आईचा नवरा !, २ वेळा सांगितले तरी तुला समजत नाही का रे….!

विनोद 5 – पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता…
तिथून शेजारच्या काकू जात होत्या.
काकू :”कार धुतोयस का रे?”
मुलगा: “नाही पाणी देतोय गाडीला…
बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक ”

विनोद 6 – एक मुलगा डोक्याला नेहमी तेल थापायचा..
लोक त्याला तेलुमामा म्हणायचे..
तो चिडतो आणि आ त्म ह त्या करायला एका Building वर जातो..

आणि तिथुन उडी मा र तो.
पण तो खाली पडत नाही का ???
कारण त्याने डोक्याला पँराशुट लावलेल असत म्हणुन…

विनोद 7 – कोंबडा – I LOVE YOU कोंबडी – हाहाहा
कोंबडा – हसू नको, मी तुझासाठी काहीही करेन.
कोंबडी – गप रे कायपण.
कोंबडा – तू बोलून तर बघ.
कोंबडी – ठीके चल अंड घाल

विनोद 8 – *चाळीशीतल्या बायका दुपारच्या वेळी गप्पा मारत बसल्या होत्या …*
पहिली : आमच्या नळाला पंधरा पंधरा दिवस पाणी येतं नाही.
दुसरी : आमच्या नळाला चार पाच दिवसांनी पाणी येतं खरं, पण टाईमींग नाही. कधी कधी तर भांडं लावायच्या आतच पाणी जातं ही.
तिसरी : आमच्या नळाला तीन चार दिवसांनी पाणी येतं पण पाणी कमी अन् फुस फुस हवाच जास्त. भांडं अर्धपण भरत नाही.
चौथी : आमच्याकडे नळाला पंधरा दिवसातून एकदाच पाणी येतं, पण भरपूर येतं. मी माझी सगळी भांडी भरून घेते. जेणेकरून परत मला पाण्याची वाट पाहावी नाही लागणार.

पाचवी : आमच्या नळाला दहा बारा दिवसांनी पाणी येतं. जेवढं येतं त्यात घेते बाई पुरवून.
सहावी : आमच्या नळाला चार पाच दिवसांनी पाणी येतं पण फार कमी. ते ही नळ जोर जोरात हालवावा लागतो.
सातवी : कितीही वेळा कितीही दिवस नळाखाली भांड ठेवा, पाणी येतच नाही. नळ तोंडात घेऊन ओढला की पाणी येतं.
आठवी : आमच्या नळाला पाणी येण्याचा काही नियम नाही. कधी येतं तर कधी नाही. मी पण वाट पाहत बसत नाही. शेजारच्या नळातून घेते भरून. बिगर पाण्याचं बाईमाणसाला राहवणार कसं?
पाणी व नळ यावरच चर्चा आहे, वेगळा अर्थ घेऊ नये. 😂😂😂

विनोद 9 – थंडीच्या महिन्यात नवीन जोडप्याचं दोघांची सुहा गरात्र असते…
खूपच थंडी असते… नवरा बेडरूम मध्ये येताच चादर ओढून झोपतो…
बायको- अहो माझ्या……..दोन पायांमध्ये एक होल आहे?
नवरा- अगं पाग ल बंद कर त्या होल ला मी तोच विचार करतोय साला चादर मध्ये थंडी हवा कुठून येतेय… 😜😜😬😬

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे…

कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !