नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
जोक 1 : एकदा एक म्हातारा शेजारच्या म्हातारीवर LOVE Letter देतो…😱
म्हातारी म्हाताऱ्याला शि..व्या द्यायला सुरुवात करते…😠
बाजूने गण्या जात असतो
गण्या : काय झालं म्हातारी ?
म्हातारी : काय सांगू मुला, हा जुना ट्रांसफार्मर 😜😜😜, स्पार्किंग करतो आहे….😜😜😜😜😜
जोक 2 : एक क्लास में एक लड़की को सब बुआ-बुआ कहते थे …
एक दिन इस की शिकायत ऊसने अपने टीचर 👺 से कर दी …
टीचर ने सब लडको से पूछा ….
जो लड़के इस को बुआ कहते है वो सभी खडे हो जाए👬👬👬👬👬👬….
एक लड़के को छोड के सभी खडे हो गये…
टीचर ने पुछा : क्या तुम इस को बुआ नहीं कहते हो …😀😬😁
लड़का बोला : सर मैं तो फूफाजी हूँ…
जोक 3 : ज्योतिषी : तुमचं नाव कविता आहे?
कविता : हो महाराज 😄😄😄
ज्योतिषी : प्रीत तुझ्या नवऱ्याचं नाव आहे?
कविता : हो हो महाराज (हाथ जोडत)
ज्योतिषी : तुला दोन मुलं आणि एक मुलगी आहे ?
कविता : हो हो महाराज (आश्चर्यना खाली वाकून नमस्कार केला)
ज्योतिषी : १० किलो तांदूळ खरेदी केला होता
कविता : (पायात पडून) महाराज तुम्ही तर अंतरयामी आहात
ज्योतिषी : पुढच्या वेळेस येताना कुंडल आन रेशनकार्ड नाही 😜😜😜😜
जोक 4 : पति आधी रात को दा..रू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया।
पत्नी:-“दरवाजा नहीं खोलूँगी, इतनी रात को जहाँ से आ रहे हो वहीं चले जाओ”
पति:-“दरवाजा खोलो नहीं तो नाले में कू..दकर अपनी जा..न दे दूँगा ”
पत्नी:-“मुझे कोई परवाह नहीं…तुम्हें जो करना है वो करो ”
इसके बाद पति गेट के पास के अँधेरे हिस्से में जाकर खड़ा
हो गया और 2 minute इन्तजार किया फिर एक बड़ा सा
पत्थर उठाया और नाले के पानी में फेंक दिया…
छपाक…
पत्नी ने सुना तो तुरंत दरवाजा खोला और नाले की ओर भागी,
अँधेरे में खड़े पति ने दरवाजे की ओर दौड़ लगाई और घर के
अंदर जाकर दरवाजा बंद कर लिया।
पत्नी:-“दरवाजा खोलो, नहीं तो मैं चिल्ला चिल्ला कर सारे मौहल्ले को जगा दूँगी”
पति:-“खूब चिल्लाओ, जब तक सारे पड़ोसी जमा ना हो जाएँ,
फिर मैं उनके सामने तुमसे पूछुंगा कि आधी रात को तुम
नाईट गाऊन मै कहाँ से आ रही हो?”
जोक 5 : एकदा दोन मैत्रिणी आपल्या- आपल्या नवऱ्यांच्या विसरण्यांच्या
सवयी बद्दल बोलता होत्या
😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
पहिली मैत्रीण : माझा नवरा इतका विसरभोळा आहे कि एक
दिवस बाजारात मला भेटला आणि बोलला
ताई तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे
दुसरी मैत्रीण : बस, माझा नवरा इतका विसरभोळा आहे
कि पांनचाय दुकानातून पान घेऊबा घरी आला
😜😜😜😜😜😜😜
पानला बेड खाली ठेऊन दिल आणि स्वतः खिडकीतून उडी मा..रती
जोक 6 : स..विता भा..भी रोज वज़न चेक करती थी…
68 के क़रीब क़रीब रहता था,
आज चश्मा लगाकर देखा, 88 दिखा….
बोली, हाय राम, चश्मे का वज़न 20 किलो….😳😳😀
जोक 7 : एकदा गण्या त्याच्या बायकोबरोबर बाजारात गेला होता
रस्त्यात त्याना गा..ढव दिसलं….. बायकोला मस्करी सुचली
बायको : आहो बघा तुमचा नातेवाईक, नमस्कार करा
आपला गण्या तर आहेच नालायक बोलला : ” नमस्कार सासरेबुवा ” 😆😂😂😆
जोक 8 : एकदा पिंकी आणि आज्जी दवाखाण्यात जातात…
पिंकी – डॉक्टर चेक अप करायचं आहे…
डॉक्टर- कपडे काढा आणि झोपा …. पिंकी खूप घाबरते…
पिंकी- माझं नाही आज्जीचा चेकअप करायचा आहे
डॉक्टर- अच्छा आज्जी जीभ दाखवा…😂😂😆
जोक 9 : पिं की (रडत-रडत) – डॉ क्टर माझा इलाज करा… डॉक्टर- काय झालं तुला?
पिंकी- २५ वर्षांची झाली पण एक ही मुलं बाळ नाही… डॉक्टर- चल इथे झोप… पिंकी पटकन जाऊन झोपते…
डॉक्टर चेक करतो आणि विचारतो…. पिंकी किती वर्ष झाली लग्नाला ?
पिंकी- अजून माझं लग्न नाही झालं…. डॉक्टर- बेशरम निघ इथून आणि लग्न करून ये 😂😂😆
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!