आजच्या धकाधकीच्या….
आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-
जोक १ : ट्रेन मधून यात्रीनी ट्वीट करून तक्रार नोंदवली
“बाकी सर्व सुविधा नाही मिळाल्या तरी चालतील पण संडास मधलय मग्याच्या चैनची लांबी तरी वाढावा जे ने करून तो जागेपर्यंत पोहचू शकेल
रेल्वेने रिप्लाय दिला
“मग्गा चैनीला बांधला आहे, तुम्ही नाही” कृपया तुम्हीच मग्गा पर्यंत पोहचण्याचे कष्ट करा 😝😝😝😝😝
जोक 2 : एक आदमी न..क..ली नो..ट छापता था. एक दिन गलती से उसने पंद्रह रूपये की एक नोट छा..प दी.. अब पंद्रह रूपये की नोट आती तो हैं नहीं ..
उसने बहुत सोचा – “शहर में तो सब समझदार लोग होते हैं. अगर ये नोट यहाँ चलाने गया तो मैं पकड़ा जाऊंगा. हाँ अगर किसी दूर दराज़ के गाँव में गया तो शायद ये चल जाए .. “
ये सोच कर वो बहुत दूर बसे एक छोटे से गाँव में गया ..
उसने देखा की आदमी लोहे की धौकनी में काम कर रहा हैं ..
उसने आदमी से कहा – “अरे भाई ! मेरे एक नोट का छुट्टा करा दो .. “
ये कहके उसने पंद्रह रुपये का नोट आगे बढ़ा दिया …
आदमी ने अपना हाँथ पोंछा और नोट को पकड़ कर देखने लगा … साथ ही साथ उसने नोट छापने वाले को भी एक नज़र देखा ..
उस आदमी की तो हलक सुख गयी … उसे लगा “लगता है आदमी ने पकड़ लिया …”
आदमी बोला – “भाई जी ! मेरे पास पंद्रह रूपये शायद ना हो .. मैं चौदह रूपये दे सकता हूँ “
नोट छापने वाले ने सोचा – “अरे चलो मेरा क्या जाता है .. चौदह ही सही”
उसने आदमी से कहा – “अब पंद्रह मिलते तो अच्छा होता .. पर लाईये चौदह ही दें दें ..”
आदमी अन्दर गया और बाहर आकर उसको पैसे पकड़ा दिए …
उस आदमी ने गिनना चाहा तो देखा – दो सात रूपये के नोट हैं …
Moral. .दुनिया में एक आप ही अकलमंद नहीं है।
जोक 3 : नवरा : बबड्या केव्हापासून रडतो आहे त्याला गाणं म्हणून झोपवून का नाही देत ?
बायको – गाणं गाते तर ती शेजारची कविता बोलते तुझ्या गाण्यापेक्षा बबड्या रडलेला चालेल😂😂😂😂
जोक 4 : एक आदमी जब ससुराल से बीवी लेकर चलने लगा,
तो उसकी सास ने उसको 100 रूपये दिए।😘
लेकिन घर पहुँचते ही उसने पत्नी से कहा : 😊
तेरी माँ ने मेरी बेइज़्ज़ती कर दी, मैं 150 रूपये के केले लेकर गया था, और उन को मुझे 100 रूपये पकड़ाते शरम नहीं आयी ?? 😑👊
इतना सुनकर पत्नी माथा पकड़ कर बैठ गयी,😝😝
और बोली : तू मुझे लेने गया था, या
वहाँ केले बेचने गया था ??😂😂
जोक 5 : गण्या – आम्ही टोटल १२ भाऊ बहिणी आहोत
पक्या – काय रे तुझ्या घरी फै..मि..ली प्ला..निं..ग वाली आँटी नाही यायची का?
गण्या – यायची ना, तिच्यापासूनच ३ भाऊ आहेत 😅😅😅😅😅😅😂
जोक 6 : सुबह सुबह बीवी ने कहा – उठो जी, मेरे लिए नाश्ता बना दो ..
पति उठा और बाहर जाने लगा
पत्नी -अरे कहाँ चल दिए ?
पति – अपने व..की..ल के पास, मुझे तुमसे त..ला..क़ लेना है
पति व..की..ल के घर गया और वहाँ से उलटे पैर लौट आया और चुपचाप नाश्ता बनाने लगा …
क्यों?????
क्योंकि व..की..ल बर्तन मांज रहा था!!😂😜😛
जोक 7 : १६ व्या वर्षी पहिल्यांदा केलं तर र-#क्त आलं
दुसर्यांदा केलं तर खूपच दु..ख..लं
तिसऱ्यांदा केल्यावर खूप आ..ग झा..ली
आणि चौथ्यांदा एकदम सहज झालं
अरे नालायकानो मी Shave केल्याचा अनुभव सांगतोय
विचार बदला देश बदला 😜😜😜😜😜😜😜😜😜
जोक 8 : एक बार मेरे पड़ोस में रहने वाले बंगाली बाबू मेरे घर आये बोले कल हमारे घर भोजन होंगे आप भी आइएगा
मैंने घरवाली से कह दिया कि कल मेरा खाना मत बनाना
अगली सुबह मैं, पहुँच गया बंगाली बाबू के घर पर,
वहाँ 4-5 बंगाली ढोलक बाजा लिए वहां मौजूद थे दोपहर 2 बजे तक न जाने क्या क्या गाते रहे फिर बंगाली बाबू खडे होकर बोले
भोजन समाप्त हुए आपका बहुत 2 धोन्यबाद😩😩😩😩😜😜😜😜
जोक 9 : एक मुलगी दुकानात गेली आणि बोलली
मुलगी – ” काका, एक २८ नंबरचा ..ब्रा द्या”
दुकानदारने त्याच्या नौकरला आवाज दिला आणि बोलला
दुकानदार – ” अरे छोटू, एक बालगोपाल दे ” 🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉
तेव्हा एक बाई तिथे आली आणि बोलली ” मला एक ४२ नंबरचा ..ब्रा दे ”
दुकानदार – “छोटू, झूलेलाल पण घेऊन येशील…”
जोक 10 : बच्चा घर से मार खा कर स्कूल जा रहा था
रास्ते मे किसी ने पूछा- बेटा पढ़ते हो…??
बच्चा- नहीं !!
स्कूल ड्रेस पहन के तेरे बाप की बारात मे जा रहा हूँ😀😀😀😂😂😂
जोक 11 : लग्न झालेल्या साली बरोबर रो..मा..न्स करतांना
गण्या – जानू तुझ्या बरोबर जास्त मज्जा येते
साली – जीजू, असं खोट नाही बोलायचं
गण्या – खोट? असं तुला का वाटतंय मी खोटं बोलतोय
साली – कारण माझा नवरा म्हणतो कि त्याला दीदी बरोबर जास्त मज्जा येते… 😅😅😅😅😅😅😂 गण्या पलंगावरच बेशुद्ध झाला
विनोद 12- एकदा शाळेत गुरुजी मुलांना विचारतात
गुरुजी – वर्गात जो कोणी येड झ वा असेल तो उभा राहील…
पिंट्या हे ऐकून लगेच उभा राहतो… गुरुजी- पिंट्या म्हणजे तू ये डझ वा आहेस का ?
पिंट्या- नाही गुरुजी, तुम्ही एकटे उभे होते म्हणून मी उभा राहिलो…
पिंट्या रॉक्स गुरुजी शॉक्स ….
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला