पप्पू- अरे पिंट्या आधी मी खूप अशक्त होतो…

Loading...
Ad

नमस्कार सर्वांना,

Loading...
Ad

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

Loading...
Ad
Loading...

विनोद १: मॅडम- एकदा रमेश आपल्या पलंगावर झोपला होता… (मध्येच एक मुलगा जोरात ओरडतो)
मुलगा- मॅडम, हा राहुल बघा ना माझा लंच बॉक्स उघडून खात आहे… मॅडम- राहुल, मी तुला मार देईल हां, चुपचाप बस…
मॅडम- हां मुलांनो मी कुठे होती…… मुले – रमेशच्या पलंगावर! सगळी कडे शांतता पसरली…..🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद २: एकदा नवऱ्याने आपल्या बायकोला ताब्यात ठेव ण्यासाठी एका बाबा कडून तावीज आणला…. एक महिन्यानंतर…
नवरा: बाबा, त्या तावीज चा माझ्या बायकोवर काही उपयोग नाही झाला…
उलट माझी शेजारची बाई माझ्या ताब्यात येऊन गेली… बाबा: चला चांगले झाले, तावीज चा चांगला इफेक्ट नाही झाला पण साइड इफेक्ट तर झाला नवरा जागेवर बेशुद्ध….. 🤣😛🤣😛🤣

Loading...
Ad

विनोद ३: भिखारी (कार मध्ये बसलेल्या बाईला ) – मॅडम १० रुपये तरी द्या…
बाई ने लगेच १० रुपयाची नोट भिखारीला दिली त्यानंतर भिखारी तिथून जायला निघाला… बाई: अरे कुठे चालला, मला आशीर्वाद तर दे…!!!!!
भिखारी: BMW कार मध्ये बसली आहे आता काय रॉकेट मध्ये बसायचं आहे का जाडे…. बाई शॉक भिखारी रॉक्स 🤣😛🤣😛🤣

Loading...
Ad

विनोद ४: एकदा मुलगा पळत पळत पप्पाकडे जातो आणि पप्पाना सांगतो
मुलगा: पप्पा ! त्या शेजारच्या काकूंना को-रोना झालाय वाटत…. पप्पा: असं का ! पण तुला कस माहित रे ???
मुलगा: अहो पप्पा काल रात्री त्यांच्या रूम मधून आवाज येत होता करो ना करो ना……
पप्पांनी मुलाला चपले ने बेदम मारले…… ज्याला समजला त्यांनीच हसा बाकीच्यांनी POGO बघा 🤣😛🤣😛🤣

Loading...
Ad

विनोद ५: एक भिखारी बँकेत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले 🤣😛🤣😛🤣😛

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ६: खेडे गावातील मुलगा शहरातील मुलीला फोन करतो
मुलगा: I LOVE YOU माझी शोना… मुलगी: कोण नालायक बोलतोय, तुला कस बोलायचं याची अक्कल नाही का ??
माझा नंबर तुला कसा मिळाला ? मुलगा: (तं-बाखू खाता खाता) अग सुलभ शौचालय च्या भिंतीवरून… 🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद ७- पप्पू- अरे पिंट्या आधी मी खूप अशक्त होतो…
पिंट्या- मग तू काय केले ?
पप्पू- शेजारच्या बाईने खूप दूध पिण्याचा सल्ला दिला…
पिंट्या- अरे वाह..!! मग ?
पप्पू- आता शेजारची बाई अशक्त झाली…

Loading...
Ad

विनोद ८ – पप्पू- पैंट की सिलाई कितने की है.
टेलर-150 रुपए की.. पप्पू- और निक्कर कितने की?
टेलर- 50 रुपए जी, पप्पू- चो र तू मेरे लिए निक्कर सिल दे और लंबाई पैरों तक निकालना.

Loading...
Ad

विनोद ९ – एक भूतनी इंसान के वेश में नाई के पास बाल कटवाने गई.
भूतनी- मुझे बाल कटवाना है.
नाई- जी अभी नहीं हो सकता मैडम, बाद में आना अभी मै बहुत ज्यादा व्यस्त हूं.
नाई अचानक से बेहोश हो जाता है. आखिर मैडम ने ऐसा क्या कह दिया?
भूतनी- अपनी मुंडी रखकर जा रही हूं, Step Cutting कर देना मै बाद में आकर ले जाऊंगी.

Loading...
Ad

विनोद १० – सुबह सुबह बीवी ने कहा – उठो जी, मेरे लिए नाश्ता बना दो .. पति उठा और बाहर जाने लगा..
पत्नी -अरे कहाँ चल दिए ?
पति – अपने वकील के पास, मुझे तुमसे तलाक़ लेना है
पति वकील के घर गया और वहाँ से उलटे पैर लौट आया और चुपचाप नाश्ता बनाने लगा …
क्यों????? क्योंकि वकील बर्तन मांज रहा था