चा’वट मुलीचे लग्न होते…

नमस्कार मंडळी…!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

विनोद 1- लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा दूध पिऊन बायकोला बोलला: हे दूध असं का लागतय ?
बायको बोलली केसर संपले होते म्हणून त्यात मी विमल पण मसाला टाकला….
नवरा: वेडी आहेस का तू असं का केले ?? बायको: अहो तो अजय देवगण नेहमी सांगतो ना दाणे दाणे मी केसर का दम….विम ल पा न मसाला…. (नवरा जागेवर बेशुद्ध)

विनोद 2- पप्पूचा मुलगा असे चिट काढायचा जणू ते एकदम जिवंत वाटे…
शिक्षकाने पप्पू ला फोन केला – पप्पू तुमचा मुलगा खूप वाटरट आहे, काल त्याने २००० रुपयाची नोटेचे हुबेहूब जमिनीवर चित्र काढले,
त्या नोटीला उचलायला गेलो तर माझे नख तुटून गेले…. पप्पू: अहो महोदय मी स्वतः I C U मधून बोलत आहे,
काल त्याने विजेच्या बोर्डावर स-नी लि-यो-न चे हुबेहूब चित्र काढले…
माझे होठ जळून गेले विजेच्या करंट ने… 🤣😛🤣

विनोद 3- एकदा बंड्या एका दुकानात जातो…. बंड्या: काका, हे एक अंड कितीचे आहे ???
दुकानदार: बंड्या फक्त ७ रुपयाचे… बंड्या: पण तो समोरचा दुकानवाला तर ५ रुपयाला अंड देतो…
दुकानदार: अरे बंड्या ! त्याची कोंबडी कोणासोबत पण फिरते
तो काय फुकट पण अंड देईल 🤣😛🤣😛

विनोद 4- एक टकला नवरा कॉलर नसलेला टी शर्ट घालून बायकोला विचारतो
नवरा- सांग ना जाणू मी कसा दिसतोय? बायको: मी नाही सांगत हो… तुम्हाला राग येईल….
नवरा- सांग ना जाणू? बायको: (चिडून😡)असा वाटतंय फाटलेल्या सॉक्समधून अंगठा बाहेर आलाय.🤣😛🤣😛🤣

विनोद 5 – बाई: मला माझ्या पूर्वीच्या नवऱ्या बरोबर पुन्हा लग्न करायच आहे…..वकील: तुम्हाला आठ दिवसांपूर्वीच आम्ही घटस्फोट दिला होता.
मग आता परत का ? बाई: घटस्फोटानंतर ते खूप आनंदी दिसत आहेतं मला सहन होत नाही आहे आणि मी ते सहन करू शकत नाही! म्हणून
वकील जागेवर बेशुद्ध🤣😛🤣

विनोद 6 – एका चा वट मुलीचे लग्न होते… मुलीची आई- कस तरी तुझं लग्न झालं आहे ? सुहाग रा त्रीला जोर-जोरात ओरड..
नवऱ्याला वाटेल माल ताजा आहे…. मुलगी- हो आई… रात्री जेव्हा नवऱ्याने सुरु केले…. मुलगी जोरात ओरडायला लागली
नवरा ने अजून स्पीड वाढवला… मुलगी अजून ओरडायला लागली…. अचानक नवरा पण जोरात ओरडायला लागला…
मुलगी- तुम्ही का ओरडत आहे ? मुलगा – तू का ओरडत आहे? मुलगी- आयुष्यात पहिल्यांदा करते म्हणून ओरडत आहे…
मुलगा- मी पण आयुष्यात पहिल्यांदा बघतोय कि केळे बरोबर गोट्या पण मध्ये चालल्या गेल्या… ह्या मुळे जोरात ओरडलो… ज्याला समजला त्यांनीच हसा… 🤣😛🤣