पुन्हा एकदा…!!
आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजे दार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –
विनोद १ – रात्री नवरा बायको रिकामे कामे करत असतात, अचानक बा यको नवऱ्याला बोलते
बायको- अहो काय हळू हळू मालगाडी चालवता आहेत जरा फास्ट गाडी चालवा….!!!! जरा राजधानी ए क्सप्रेस चालवा…!!
नवरा आपला स्पीड वाढवतो अचानक बाजूला झोपलेला लहान पोरगा पलंगावरून खाली पडतो…!!
मुलगा आपले ढोपर चोळत उठतो आणि बोलतो….!!!
मुलगा: अरे तुम्हाला जे चालवयाचे आहे ते चालवा पण कृपया पॅसेंजरला त्रास नका देऊ..!!!
विनोद २ – एकदा मन्या दवाखान्यात जातो आणि डॉक्टरला सांगतो….!!!
मन्या: अहो डॉक्टर साहेब मला ना नॉर्मल संडास होतच नाही…!!!!
डॉक्टर: म्हणजे मला समजले नाही नीट सांग…!!!
मन्या: अहो म्हणजे बघा मी भाजी खालली कि भाजीच पडते…!!! चपाती खाल्ली कि चपातीच पडते..!!
भात जर खाल्ला तर भातच पडतो…..!!! मला सांगा ना कि नॉर्मल संडास होण्यासाठी मी काय खाऊ???
डॉक्टर: साल्या गु.. खा गु… डोक्याची दही नको करू….!!!!
विनोद ३ – हा विनोद खूप चा वट आहे ज्याला चा वट जो क्स आवडता त्यांनीच वाचा…!!
एकदा नवरा बायको रिकामे काम (सं-भो ग ) करत असतात… तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते….!!!
मग नवऱ्याने १० मिनिटांनी दरवाजा उघडला…!!! मित्र: काय रे एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला…!!!
नवरा: अरे आम्ही दोघे ना चटणी कुटत होतो….!!! मित्र: अरे वाह वहिनी आम्हाला पण चटणी चाटवा ना…!!!
हुशार वहिनी: अरे मी आताच भांडी धून टाकली…!!! तुझ्या भावाच्या चमच्यावर थोडी लागली असेल चाटून घे..!!!
विनोद ४ – एकदा एका रिक्षामध्ये एक प्रेमी जोडा कि-स करत असतो….!!!
रिक्षाच्या ड्रॉयव्हर त्यांना चुपचाप आरशातून बघत असतो….!!! आणि पुढे जाऊन त्या रिक्षाचा अप-घात होतो….!!
मग थोड्या वेळेने रिक्षा ड्रायवर डोक्याला हाथ लावून म्हणतो… आईला आता समजले कि टायटानिक जहाज का बुडाले ते…!!!
विनोद ५ – एकदा बायको लाजत-लाजत आपल्या नवऱ्याला सांगते…!!
बायको: अहो आज ना मी अंघोळ करून बाथरूम मधून टॉ वेल लावून ओल्या अंगाने बाहेर आली
आणि नेमके सासरेबुवा समोर आले….!!!! नवरा: अरे बाप रे ! मग तू काय केले?????
बायको: काय करणार हो..!!! लगेच टॉवेल सोडून त्याचा पदर करून डोक्यावर घेतला आणि त्यांना नमस्कार केला….!!!
नवरा: वाह संस्कार म्हणजे संस्कार..!! संस्कारात तडजोड नाही..!!!!
विनोद ६ – एकदा एक मुलगा खूप रडत असतो त्याला बघून एक मुलगी विचारते…!!!
मुलगी: काय झालं रे..!!! का एवढा रडत आहेस…!!! मुलगा: अगं मी आज पर्यंत कोणत्याच मुलीला कि-स नाही केले आहे…!!!
मुलगी: घे मग माझी किस..!!! किस झाल्यानंतर मुलगा हसतो खूप हसतो….!!
मुलगी: का रे तू का हसत आहेस…!!! मुलगा: कारण मी असाच रडून रडून सर्व मुलींना वेडे बनवले आहे आणि आज तू हि बनली…!!
विनोद ७ – बाई : ८५ नंबरची अंडर*वेअर दाखवा
दुकानदार : ही पहा… बाई : कितीला आहे…?
दुकानदार : फक्त रु. १८५०/-
बाई : दररोज घालायला दाखवा Partywear नकोय आणि हो आता तुम्हाला एक फ्री द्यावी लागेल
दुकानदार : ते का? बाई : का म्हणजे? अहो जी आतां घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून.
विनोद ८ – एकदा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मूवी बघायला जातात.
अंधार होताच मुलगा आणि मुलगी मज्जा करायला सुरुवात करतात
मुलगी : (थोड्या वेळेने मुलाला बोलते) “जानू Please,आंगठी काडून टाक नाहीतर आटकून जाईल?”
मुलगा : अगं तसं नाही आहे मी “आंगठी तर कधीच काडुन टाकली आहे हे तर माझं घडयाळ आहे”
विनोद ९ – ल ग्नाच्या पहिल्या रा त्री नवरा : डा र्लिंग, असं लाजू नको जवळ ये !!!
बायको : (मूडमघ्ये) मी नाही जा, मला भीती वाटतेय !!!
तितक्या सासू दरवाजा ठोकते
सासू : दरवाजा खोल बेटा? बायको : आता नका खोलू, मी च*ड्डी घालून पलंगा खाली लपते
नवरा : पण का? आईच तर आली आहे? बायको : मला वाटलं छापा पडला आहे
आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –