रात्री झोपण्यापूर्वी १ वेळेस स्वामींचा हा चमत्कारी मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार बघा

Loading...
Ad

मित्रानो सर्वांना आधी नमस्कार, मित्रांनो रात्री झोपण्याआधी फक्त हा मंत्राचा जप करा आणि मग झोपा, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठाल तर तुम्हाला चमत्कार झालेला दिसेल..मित्रांनो रोज आपण रात्री झोपतो तेव्हा झोपताना आपण एकाच विचार करत असतो कि उद्याचा दिवस कसा असेल? उद्या काय होईल?आपल्या साठी शुभ असेल का अशुभ? किंवा आजचा दिवस आपला कसा गेला? आज आपल्याला कोणत्या अडचणी आल्या किंवा काय नवीन आपल्या सोबत घडले ह्या सर्व गोष्टींचा आपण झोपण्यापूर्वी विचार करीत असतो… पंरतु सर्वांनी रात्री झोपताना एकदा स्वामींचे नामस्मरण करून झोपावे…

Loading...
Ad

एक लक्ष्यात ठेवा आपण झोपताना जे विचार करीत असतो तेच विचार दुसऱ्या दिवशी आपल्या मनात येत असतात…. जर तुम्हाला काही समस्या असेल काही अडचणी असतील किंवा घरामध्ये शांती नसेल कायम वाद विवाद होत असतील किंवा कोणतेही कार्य केले तरी समाधान होत नसेल किंवा कसल्या तरी गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल… तर आज आम्ही तुम्हाला या सर्वांवर एक चमत्कारी मंत्र सांगणार आहोत.. हा मंत्र स्वामींचा चमत्कारी मंत्र आहे… हा स्वामींचा मंत्र खूप प्रभावी आहे.. ह्या मंत्रांचा चमत्कार असा आहे कि तुम्ही रात्री झोपताना ह्या मंत्राचा जप केला तर सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमची सर्व कामे तसेच इच्छा सहज पणे पूर्ण होतात किंवा त्या संदर्भात तुम्हाला चांगली बातमी मिळते… तसेच ह्या मंत्रामुळे तुमच्या कार्यातील अडथळे दूर होतात.. तसेच काही कार्य असे होतील कि ज्याची तुम्ही कधीही कल्पना केलेली नसेल… सर्वजण तुमचे म्हणणे ऐकतील तुम्हाला समजून घेतील…

Loading...
Ad
Loading...
Ad
Loading...

खरं बघायला गेले तर सर्वजण आता ह्याच काळजीत आहे कि उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा असेल… हा प्रसंग बहुतेक सर्वांबरोबर होत असतो.. तुम्हाला माहित आहे कि आपल्यासोबत एखादी अप्रिय घटना घडली कि आपल्या त्याच्या विचाराने रात्री झोप येत नाही….त्यामुळे आपल्या लगेच उद्याची चिंता लागते… येणारा दिवस आपल्यासाठी कसा असेल ह्या चिंतेने आपली झोप उडते… उद्या आपल्या सोबत काय होईल किंवा कोणते नवीन संकट आपल्यासमोर येईल ह्या सर्व विचारांनी आपण काळजीत राहतो…
आणि ह्या सर्वांमुळे आपल्याला जे करायचं असत ते राहून जाते… ह्या सर्व चिंतेमुळे आपल्याला मग मानसिक आजरा होतात… तुम्ही जर ह्या सर्व परिस्थितीमधून जात असाल तर आज आम्ही तुमची चिंता दूर करणार आहोत… आज आम्ही तुम्हाला स्वामींचा असा मंत्र सांगणार आहोत कि ज्या मंत्राने तुमच्या सर्व चिंता आणि मानसिक आजार पळून जातील… पण स्वामींचा हा रात्री झोपण्या अगोदर जप करा व जप झाल्यानंतर तुम्ही एक ग्लास पाणी पिऊन मग झोपा…

Loading...
Ad

तुम्ही स्वामींचा हा मंत्र ११,२१,५१,१०८ अश्या पद्धतीने जप करू शकता किंवा जर घरी कोरी वही पेन असेल तर तुम्ही हा मंत्र रोज लिहून सुद्धा जप करू शकता… चला तर मग बघूया स्वामींचा चमत्कारी मंत्र :- ” ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ” हा स्वामींचा खूप चमत्कारी मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही नक्की झोपतांना जप करा किंवा तुम्ही ज्या वेळेस एखाद्या संकटात आहात त्या वेळी सुद्धा तुम्ही हा मंत्र जपू शकता… ह्या मंत्राचा प्रभाव इतका प्रचंड आहे तो तुम्हाला नक्की जाणवेल… आणि तुम्हाला नक्की पॉसिटीव्ह अनुभव सुद्धा येईल व तुमच्या कानावर चांगल्या बातम्या सुद्धा येतील… तुमची राहिलेली सर्व कामे मार्गी लागतील… तसेच तुमचे जेवढे शत्रू आहेत ते तुमचे लवकरच मित्र होतील… सर्वात महत्वाचे म्हणजे जो व्यक्ती ह्या मंत्राचा १०८ वेळा सव्वा महिने जप करेल त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते… मित्रांनो तुम्ही रात्री झोपताना “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” ह्या मंत्राचा जाप नक्की करा आणि स्वामींवर निष्ठा ठेवा… स्वामी समर्थांच्या नावाचा जाप नक्की करा… धन्यवाद…

Loading...
Ad

Loading...
Ad